1 min read

पत्रकार सुनील करंदीकर यांचे अल्पशा आजाराने निधन

Loading

पत्रकार सुनील करंदीकर यांचे दुःख द निधन

अमळनेर प्रतिनिधी .
अमळनेर येथे विविध दैनिकात
आपल्या पत्रकारितेची सुरुवात करत लेखन मंच या साप्ताहिकाचे ते संपादक होते..
पत्रकारिता क्षेत्रात आपल्या धारदार लेखणीने अधिराज्य गाजविणारे द्वारका नगरचे रहिवासी सुनील चुडामन करंदीकर यांचे आज दिनांक २६ /५/२०२४ रविवारी रोजी सायंकाळी ६:०० वा अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी १० वाजता द्वारका नगर, पिंपळे रोड, अमळनेर येथून राहत्या घरून निघेल.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व व्हॉइस मीडिया यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ..व त्यांच्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व्हाईस मीडिया पाठीशी उभा राहील असे ज्येष्ठ पत्रकार तथा महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष
डॉ डिगंबर महाले व पदाधिकारी यांनी सांगितले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *