1 min read

सरकार 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना पेन्शन देणार आहे असे म्हटले तेव्हा तोंडी न सांगता… लिखित स्वरूपामध्ये पेन्शन देणार आहात असे पुढील तारखेच्या आत नमूद करावे. असे कोर्टाने सरकारी वकील यांना खडसावून सांगितले…

Loading

दिल्ली सुप्रीम कोर्ट वार्ता

दि.3 एप्रिल 2024 रोजी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली. यामध्ये सिनियर कौन्सिलर चंद्र उदयसिंह , अनिरुद्ध जोशी साहेब, शशीभूषण आडगावकर साहेब व अनघा देसाई मॅडम यांनी आपली बाजू मांडली.

‌सरकार 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना पेन्शन देणार आहे असे म्हटले तेव्हा तोंडी न सांगता… लिखित स्वरूपामध्ये पेन्शन देणार आहात असे पुढील तारखेच्या आत नमूद करावे. असे कोर्टाने सरकारी वकील यांना खडसावून सांगितले आहे.
पुढील सुनावणी 18 जुलैला होणार आहे.
यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा सौ संगीता ताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुनील दानवे, दिलीप डोंगरे, सुदेश जाधव, शरद तिरमारे, महेंद्र हिंगे, गणेश गुरव, प्रशांत चौधरी व जयंत चौधरी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *