1 min read

साने गुरुजी शिक्षक पतपेढी निवडणुकीतील यशाबद्दलप्रा. मंदाकिनी भामरे यांचा सत्कार

Loading

साने गुरुजी शिक्षक पतपेढी निवडणुकीतील यशाबद्दल
प्रा. मंदाकिनी भामरे यांचा सत्कार

अमळनेर प्रतिनिधी
शैक्षणिक ,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व
प्रा. मंदाकिनी नवल भामरे हया प्रताप कॉलेज अमळनेर मराठी विभाग प्रमुख, संघटना उपाध्यक्ष शिक्षक कल्याण निधी, उपाध्यक्ष अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस, महिला तालुकाध्यक्ष, नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम च्या महाराष्ट्राच्या महिला अध्यक्ष अमळनेर परम पूज्य साने गुरुजी सरकारी नोकरांची पतपेढीच्या निवडणुकीत संचालिका पदावर 310 मतांनी विजयश्री खेचून आणला आतापर्यंत राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात तेरा पुरस्कार मिळालेले आहेत…
साने गुरुजी शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत चांगल्या मतांनी निवडून आल्याबद्दल त्यांचा नुकताच सत्कार राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राज्य महिला प्रमुख तिलोत्तमाताई पाटील, मराठा समाज महिला मंचच्या तथा सेवानिवृत्त प्राध्यापिका शीला पाटील, डी आर कन्या शाळेच्या शिक्षिका भारती पाटील, हिंदी अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ईन्शुलकर,पत्रकार ईश्वर महाजन यांनी सत्कार करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *