1 min read

राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाच्या “प्रदेशाध्यक्षपदी रिता भुपेंद्र बाविस्कर यांची निवड

Loading

राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाच्या “प्रदेशाध्यक्षपदी रिता भुपेंद्र बाविस्कर यांची निवड

अमळनेर प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना.श्री अजितदादा पवार साहेबांनी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री. सुनिलजी तटकरे साहेबांच्या आदेशानुसार तसेच मदत व पुर्नवसन मंत्री माननीय ना.श्री अनिल दादासाहेब पाटील यांच्या शुभ आशीर्वादाने तसेच जळगाव जिल्हा बॅकेचे चेअरमन आणि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा.श्री. संजय भाऊसाहेब पवार यांच्या सहकार्याने दि. 14 रोजी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यालय मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री माननीय नामदार श्री.अजित दादा पवार साहेब यांच्या हस्ते राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ग्रंथालय विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी सौ.रिताताई भुपेंद्र बाविस्कर यांना नियुक्तीपत्र देण्यात त्याप्रसंगी आदरणीय श्री.शिवाजीराव गर्जे साहेब . श्री.संजय बोरगे साहेब आदी उपस्थित होते..
तसेच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ग्रंथालय विभागातील पदाधिका -यांनी प्रवेश घेऊन ग्रंथालय विभागाचे श्री. संतोष दगडगावकर (प्रदेश कार्याध्यक्षपदी), श्री. प्रशांत लोंढे (प्रदेश समन्वयक पदी), श्री. दिपक जगताप (उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी), श्री. राहुल पाटील (प्रदेश उपाध्यक्ष पदी), श्री. सय्यम नबी (प्रदेश सरचिटणीस पदी), श्री. प्रभु नारायण उरडवडे (प्रदेश उपाध्यक्ष पदी) निवड करण्यात आली…
त्याप्रसंगी महाराष्ट्रातील सर्व मान्यवरांचे खुप मोठ्या प्रमाणात शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आलेला त्याबद्दल सर्वाचेच मनस्वी आभार तसेच माननीय मंत्री श्री. अनिल दादासाहेब पाटील यांचे मनापासून आभार मानले तसेच सौ.रिताताई बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त केले की मी माझी जबाबदरी तन-मन धनापासून पूर्ण करेल संघटना वाढवेल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *