1 min read

साने गुरुजी पतपेढीच्या निवडणुकीत सभासद हितासाठी व निस्वार्थ सेवेसाठी आपले अमूल्य मत श्री माऊली जय गजानन पॅनलला द्या-

Loading

साने गुरुजी पतपेढीच्या निवडणुकीत सभासद हितासाठी व निस्वार्थ सेवेसाठी आपले अमूल्य मत श्री माऊली जय गजानन पॅनलला द्या-

पॅनल प्रमुख व इतर मागास प्रवर्ग मतदार संघाचे उमेदवार राजेंद्र पाटील यांचे आवाहन

जाहिरात

अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी शिक्षक व इतर नोकर वर्गाच्या सहकार पतपेढीची निवडणूक 18 फेब्रुवारी रोजी होत आहे.. पूज्य साने गुरुजी शिक्षक पतपेढीच्या सर्व सभासद बंधू भगिनींना
नम्र विनंती आहे की पूज्य साने गुरुजींच्या पतपेढीच्या हितासाठी व निस्वार्थ सेवेसाठी आणि पतपेढीच्या विकासासाठी माऊली जय गजानन पॅनलच्या सर्व उमेदवारांना बहुमताने कपबशी या चिन्हावर मतदान करून सेवेची संधी द्यावी असे आवाहन श्री माऊली जय गजानन पँनलचे प्रमुख व इतर मागास प्रवर्ग मतदार संघाचे उमेदवार राजेंद्र श्रीराम पाटील उर्फ राजू सर यांनी केले आहे…
श्री माऊली जय गजानन पॅनलच्या सर्व उमेदवारांवर सभासद बांधवांनी विश्वास टाकून आपले बहुमूल्य मत द्यावे सभासदांच्या हितासाठी व पतपेढीच्या विकासासाठी ही संधी दवळू नका असे पॅनल प्रमुख राजेंद्र पाटील यांनी आवाहन केले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *