समाजसेवक शेख रफिक शफियोदीन यांचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम.
![]()

समाजसेवक शेख रफिक शफियोदीन यांचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम.
समाजसेवक शेख रफिक शफियोदिन हे दरवर्षी प्रमाणे वाढदिवस साजरा न २७/१२/२०२२ला विद्यार्थ्यांना वह्या पेन वाटप करनार आहे आणि गरजू लोकांना ब्लांकेट आणि माणुसकी . सुलक्षमी सेवाभावी संस्था वृद्धाश्रम मधे अन्नदान करणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सुलक्षमी सेवाभावी संस्थाचे समाजसेवक सुमित पंडित. संपादक रामेश्वर दरेकर बुलंद शक्ती. संपादक दैनिक शब्दमत आजमत पठाण . यावेळी उपस्थित राहणार आहे

