04 Mar, 2026

“पंढरपूर वारीत चौधरी दांपत्याचा समर्पित सेवाभाव : आयुर्वेद आणि अध्यात्माचा संगम”

Loading

“पंढरपूर वारीत चौधरी दांपत्याचा समर्पित सेवाभाव : आयुर्वेद आणि अध्यात्माचा संगम” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) संतांच्या पावन पायीवाटेवर श्रद्धा, सेवा आणि अध्यात्म यांचा संगम साधताना कळमसरे (ता. अमळनेर) येथील ह.भ.प. व समाजभूषण मुरलीधर चौधरी व त्यांच्या पत्नी सौ. प्रमिला चौधरी यांनी पंढरपूर पायी वारीत आपला सेवाभाव सप्रेम अर्पण केला. श्रीक्षेत्र आळंदी ते पंढरपूर या भव्य वारकरी […]

1 min read

अमळनेरमध्ये ‘रेडिओ मंगल ध्वनी 89.6 FM’ च्या चाचणी प्रसारणास प्रारंभ — लवकरच औपचारिक उद्घाटन; आता जगभरात ऐकू येणारा अमळनेरचा आवाज

Loading

अमळनेरमध्ये ‘रेडिओ मंगल ध्वनी 89.6 FM’ च्या चाचणी प्रसारणास प्रारंभ — लवकरच औपचारिक उद्घाटन; आता जगभरात ऐकू येणारा अमळनेरचा आवाज अमळनेर प्रतिनिधी : अमळनेरच्या इतिहासात एक नवे स्वर्णपान लिहिले जात आहे. मंगळ ग्रह सेवा संस्थान, अमळनेर यांना सूचना आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून रेडिओ प्रसारणाची अधिकृत मान्यता प्राप्त झाली असून ‘रेडिओ मंगल ध्वनी 89.6 […]

1 min read

“अमळनेरमध्ये संत गजानन महाराजांचा प्रकट दिन: भक्तांच्या उत्साहात उपासना आणि आनंदाचा जलसा!”

Loading

“अमळनेरमध्ये संत गजानन महाराजांचा प्रकट दिन: भक्तांच्या उत्साहात उपासना आणि आनंदाचा जलसा!” अमळनेर प्रतिनिधी:(ईश्वर महाजन) संत गजानन महाराजांचा प्रकट दिवस हा एक अत्यंत विशेष आणि उत्सवी पर्व असून, दादासाहेब जी.एम. सोनार नगर, अमळनेर येथील संत गजानन महाराज मंदिरात यावर्षीच्या या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि आरती महाप्रसाद यांचे भव्य आयोजन करण्यात आले.   […]

1 min read

चलो भद्रा मारुती, चलो भद्रा मारुती श्रीक्षेत्र अमळनेर ते क्षेत्र भद्रा मारुती पायी दिंडी सोहळा

Loading

चलो भद्रा मारुती, चलो भद्रा मारुती श्रीक्षेत्र अमळनेर ते क्षेत्र भद्रा मारुती पायी दिंडी सोहळा अमळनेर प्रतिनिधी सर्व भाविक भक्तांना जय श्रीराम जय भद्रा दरवर्षी सालाबादप्रमाणे अमळनेर ते भद्रा मारुती पायी दिंडीचे आयोजन श्रावण महिन्यात रिमझिम पावसात हिरवळ माय रानातून पर्यावरणाच्या सानिध्यात श्री प्रभू रामचंद्र व हनुमान जी यांचे भजन व भक्ती गीता सह टाळ […]

1 min read

श्री मंगळ ग्रह मंदिरात अंगारक चतुर्थी निमित्त अलोट गर्दी

Loading

श्री मंगळ ग्रह मंदिरात अंगारक चतुर्थी निमित्त अलोट गर्दी अमळनेर : गणेश भक्तांसाठी महत्त्वाची असणारी अंगारकी चतुर्थीनिमित्त येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली होती. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. २५ रोजी, मंगळवारचा हा या वर्षाचा पहिलाच योग होता त्यामुळे या […]

1 min read

मंगळ ग्रह सेवा संस्थेला महाराष्ट्र शासनाचा समाज भूषण पुरस्कार प्रदान

Loading

मंगळ ग्रह सेवा संस्थेला महाराष्ट्र शासनाचा समाज भूषण पुरस्कार प्रदान अमळनेर प्रतिनिधी -धार्मिकेतसह समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन १२ मार्च रोजी सन्मानित करण्यात आले.मुंबई येथील जमशेद भाभा नाट्यगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, युवक व […]

1 min read

संत गजानन महाराज सेवा संस्था अमळनेर च्या वतीने प्रकट दिवस उत्साहात

Loading

संत गजानन महाराज सेवा संस्था अमळनेर च्या वतीने प्रकट दिवस उत्साहात ‘गण गण गणात बोते’ नामाचा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात प्रकट दिन सोहळा साजरा अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)गजानन महाराज मंदिर जी.एम सोनार नगर अमळनेर येथे संत गजानन महाराजांचा 146 वा प्रकट दिवस निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करत उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात […]

1 min read

विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याहस्ते जलाधिवास पूजन

Loading

विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याहस्ते जलाधिवास पूजन श्री मंगळग्रह मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा महासोहळाप्रारंभी खास उपस्थिती अमळनेर : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शुक्रवार, १ मार्च रोजी मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात आयोजित नूतन मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा महासोहळाप्रारंभी विविध मंत्रोपचारासह पूजाविधीद्वारे जलाधिवास पूजन केले.श्री मंगळग्रह मंदिरात आजपासून श्री कालभैरव, श्री […]

1 min read

श्री मंगळग्रह मंदिरात होणार श्री कालभैरव, श्री भैरवीमाता, श्री दत्तगुरू, श्री अनघामाता यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा

Loading

श्री मंगळग्रह मंदिरात होणार श्री कालभैरव, श्री भैरवीमाता, श्री दत्तगुरू, श्री अनघामाता यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सर्व मूर्तींसाठी विश्वात कोठेही नसतील अशा आकाराची बनली मंदिरे अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात १, २, व ३ मार्च २०२४ रोजी श्री कालभैरव, श्री भैरवीमाता, श्री दत्तगुरू व श्री अनघामाता या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा […]

1 min read

अमळनेर येथील संत गजानन महाराज मंदिरात गजेश्वर महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

Loading

अमळनेर येथील संत गजानन महाराज मंदिरात गजेश्वर महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर येथील दादासाहेब जी.एम सोनार नगर येथेप्रती शेगाव संत गजानन महाराज मंदिरात शिवजयंतीचे औचित्य सादत गजेश्वर महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण धार्मिक वातावरणात संपन्न झाला..गजेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा विधी दोन दिवस संपन्न झाला. त्यात हवन, पीठ स्थापन, स्तपन विधी […]

1 min read