जळगांव
प्रलंबित प्रश्नांसाठी जुक्टो पदाधिकाऱ्यांची वेतन पथक अधीक्षकांकडे धडक भेट
![]()
प्रलंबित प्रश्नांसाठी जुक्टो पदाधिकाऱ्यांची वेतन पथक अधीक्षकांकडे धडक भेट जळगांव प्रतिनिधी जिल्ह्यातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्यांच्या तातडीने सोडवणुकीसाठी जळगाव जुक्टो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मा. वेतन पथक अधीक्षकांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. शिक्षकांना भेडसावत असलेल्या आर्थिक व प्रशासकीय अडचणींबाबत संघटनेने ठोस भूमिका मांडत त्वरित कार्यवाहीची मागणी केली. या भेटीत जुक्टो […]
कृष्ण गीता नगर येथे नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा व नगरसेवकांचा ग्रंथ देऊन सत्कार !.., कृष्ण गीता नगरच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध : लीलाताई चौधरी ( नगराध्यक्षा )
![]()
कृष्ण गीता नगर येथे नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा व नगरसेवकांचा ग्रंथ देऊन सत्कार !.. कृष्ण गीता नगरच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध : लीलाताई चौधरी ( नगराध्यक्षा ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव – शहरातील नगरपरिषद हद्दीतील कृष्ण गीता नगर येथे कॉलनीवासीयांच्या वतीने धरणगाव नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, नगरसेवक व नगरसेविकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल गुलाबपुष्प व […]
रविवारी टीईटी परीक्षेबाबत महासेमिनार* , *शिक्षकांसाठी विशेष उन्हाळी वर्गांचे आयोजन*
![]()
*रविवारी टीईटी परीक्षेबाबत महासेमिनार* *शिक्षकांसाठी विशेष उन्हाळी वर्गांचे आयोजन* जळगाव – शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले असल्यामुळे नोबेल फाउंडेशन जळगाव तर्फे रविवारी दिनांक ०८ मार्च रोजी सकाळी १०:०० वाजता विनामूल्य महासेमिनारचे आयोजन विद्युत कॉलनी दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ नोबेल सभागृहात करण्यात आलेले आहे. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी निलेश पाटील, […]
जळगावात राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचा भव्य सोहळा; ५० जणांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान , निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोरभाऊ दराडे यांचे प्रतिपादन
![]()
जळगावात राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचा भव्य सोहळा; ५० जणांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोरभाऊ दराडे यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी (आर. आर. सोनवणे) जळगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती, जळगाव व सार्वजनिक सेवा मंडळ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. आबासो रघुनाथ आत्माराम […]
नवव्या दिवशीही पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ उपक्रमाला नवी ऊर्जा , ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे, कुमार कडलक, कल्पेश महाले यांची उपस्थिती.
![]()
नवव्या दिवशीही पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ उपक्रमाला नवी ऊर्जा ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे, कुमार कडलक, कल्पेश महाले यांची उपस्थिती. मुंबई: ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ हा ध्यान उपक्रम नवव्या दिवशीही उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राज्यभरातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत या उपक्रमाला […]
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नगर वाचनालय एरंडोल येथे वक्तृत्व स्पर्धा संपन्न*
![]()
*मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नगर वाचनालय एरंडोल येथे वक्तृत्व स्पर्धा संपन्न* एरंडोल : दि.२७ फेब्रुवारी २०२६ रोजी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा सुप्रसिद्ध साहित्यिक वि.वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन एरंडोल नगर वाचनालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.भाषिक समृद्धीसाठी विद्यार्थ्यांमध्ये श्रवण, चिंतन,वाचन,लेखन व भाषण या जाणिवा वाढीस लागाव्या यासाठी *मराठी भाषा खरोखर अभिजात आहे* या […]
अनुसूचित जाती विकास संघ तर्फे माता रमाई जयंती साजरी*
![]()
*अनुसूचित जाती विकास संघ तर्फे माता रमाई जयंती साजरी* जळगाव: येथील अनुसूचित जाती विकास संघ चे संस्थापक अध्यक्ष मिथुन ढिवरे यांच्यातर्फे अनुसूचित जातीच्या लोकांना धान्य मोफत वाटप करून माता रमाई जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौतम ढिवरे होते. याच वर्षी स्थापन झालेल्या अनुसूचित जाती विकास संघाचा पहिलाच उपक्रम होता. कार्यक्रमाला जळगाव शहरातील मान्यवर […]
अनुसूचित जाती विकास संघातर्फे सिव्हिल हॉस्पिटलला २० बॅग रक्तदान
![]()
अनुसूचित जाती विकास संघातर्फे सिव्हिल हॉस्पिटलला २० बॅग रक्तदान जळगाव : येथील सिव्हिल हॉस्पिटल रक्तपेढी केंद्र येथे अनुसूचित जाती विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष मिथुन ढिवरे यांच्याकडून २० लोकांमार्फत मोफत रक्तदान करण्यात आले. आपण समाजाचे देणे लाभतो या उद्देशाने संस्था निस्वार्थीपणे काम करत असते असे यावेळी मिथुन ढिवरे यांनी मनोगत व्यक्त केले. या रक्तदानामध्ये संघसेवक अजय […]
स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करा’ – सेवानिवृत्त प्राचार्य निळकंठ गायकवाड यांचा विद्यार्थ्यांना संदेश , २२६ गुणवंत पाल्यांचा चांदीच्या नाण्यांनी सन्मान; मान्यवरांच्या उपस्थितीत प्रेरणादायी समारंभ
![]()
‘स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करा’ – सेवानिवृत्त प्राचार्य निळकंठ गायकवाड यांचा विद्यार्थ्यांना संदेश २२६ गुणवंत पाल्यांचा चांदीच्या नाण्यांनी सन्मान; मान्यवरांच्या उपस्थितीत प्रेरणादायी समारंभ अमळनेर प्रतिनिधी-(ईश्वर महाजन) वारंवार आपले कौतुक करुन घ्यायचे असेल तर विदयार्थ्यानी अभ्यासात सातत्य ठेवून यश संपादन करावे. चांगली संगत ठेवावी जीवनात चांगली निती व मुल्य जपावीत. आई वडीलांवर अवलंबून न राहता आपली […]
आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा*
![]()
*आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा* जळगाव – आर आर विद्यालयात आज दि. 28/02/2026 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक संजय पिले होते. व्यासपीठावर जेष्ठ शिक्षिका पी एस याज्ञिक, विज्ञान प्रमुख एस डी पाटील, वाय जी चौधरी, गिरीष भावसार जे एम पाटिल, ए एन पाटील, एम एन खडसे, पी […]

