05 Mar, 2026

सार्वजनिक ग्रंथालय टिटवीला ‘उत्कृष्ट ग्रंथालय’ पुरस्काराचा मान नाशिक विभागीय अधिवेशनात सन्मान; ग्रंथालय चळवळीतील उल्लेखनीय योगदानाची दखल

Loading

सार्वजनिक ग्रंथालय टिटवीला ‘उत्कृष्ट ग्रंथालय’ पुरस्काराचा मान नाशिक विभागीय अधिवेशनात सन्मान; ग्रंथालय चळवळीतील उल्लेखनीय योगदानाची दखल पारोळा प्रतिनिधी कै. उत्तम नामदेव पाटील सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय, टिटवी (ता. पारोळा, जि. जळगाव) या संस्थेला ‘उत्कृष्ट ग्रंथालय गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. नाशिक विभाग ग्रंथालय संघ, नाशिक व जळगाव जिल्हा ग्रंथालय संघ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित […]

1 min read

बबन कांबळे यांनी वृत्तपत्रकारीतेला नवी दिशा दिली : जयसिंग वाघ

Loading

बबन कांबळे यांनी वृत्तपत्रकारीतेला नवी दिशा दिली : जयसिंग वाघ ——————————————————————— भुसावळ :- वृत्तपत्रं खरेतर समाजातील अनिष्टबाबी , अन्याय , अत्याचार , सरकारची चुकीची धोरणे यावर बोट ठेऊन राष्ट्रीय कार्य करणारी एक जबाबदार संस्था असते . भारतीय वृत्तपत्रांचा विचार केला तर ते एकांगी स्वरूपात काम करीत असल्याचे वेळोवेळी दिसत आले . मात्र दैनिक सम्राटचे संस्थापक […]

1 min read

शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध – आ.सत्यजित तांबे

Loading

शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध – आ.सत्यजित तांबे राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारी पोहचवुन त्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करेन असे प्रतिपादन नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी केले. नाशिक विभागाचे पदवीधर आमदार मा.सत्यजित तांबे यांनी नुकतीच शिरपूर येथील किसान विद्या.प्रसारक संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयास भेट दिली.यावेळेस किसान विद्या.प्रसारक संस्थेचे सचिव,सिनेट सदस्य तथा महाराष्ट्र राज्य टीडीएफचे […]

1 min read

वार्षिक स्नेहसंमेलन व “पांडुरंग प्रभा” वार्षिक मासिकाचे प्रकाशन सोहळा उत्साहात साजरा*

Loading

*वार्षिक स्नेहसंमेलन व “पांडुरंग प्रभा” वार्षिक मासिकाचे प्रकाशन सोहळा उत्साहात साजरा* दि. 11/02/26 वार बुधवार रोजी, श्री.चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पी. ई.तात्या पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, कॉलेज ऑफ नर्सिंग,कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व “पांडुरंग प्रभा” वार्षिक मासिकाचे प्रकाशन सोहळा श्री. पी. ई. तात्या पाटील यांच्या 87 व्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसानिमित्त छत्रपती […]

1 min read

फार्मर कप प्रशिक्षणासाठी शेतकरी रवाना* *जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दाखवला बस ला हिरवा झेंडा*

Loading

*फार्मर कप प्रशिक्षणासाठी शेतकरी रवाना* *जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दाखवला बस ला हिरवा झेंडा* जळगाव, दि. 12(जिमाका वृत्तसेवा) : – जळगाव तालुक्यातील कृषी विभाग व उमेद अभियानांतर्गत महिला व पुरुष शेतकरी पाणी फाउंडेशनच्या ‘फार्मर कप’ निवासी प्रशिक्षणासाठी के.व्ही.के. जळगाव जामोद सेंटर, जिल्हा बुलडाणा येथे रवाना झाले. या प्रशिक्षणाचा उद्देश शेतकऱ्यांना जलसंधारण, शाश्वत शेती पद्धती व […]

1 min read

जातपात नाही, माणुसकी मोठी” — नाथभक्त महेश पाटील यांचा सामाजिक संदेश ठरला प्रेरणादायी

Loading

“जातपात नाही, माणुसकी मोठी” — नाथभक्त महेश पाटील यांचा सामाजिक संदेश ठरला प्रेरणादायी पारोळा प्रतिनिधी बहादरपूर व शिरसोदे परिसरात सामाजिक बांधिलकी जपणारे आणि नाथसंप्रदायाचे श्रद्धावान भक्त म्हणून ओळखले जाणारे महेश पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यातून माणुसकीचा उंच आदर्श निर्माण केला आहे. पारोळा येथील मानलेल्या बहिणीच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात स्वतः अंतरपाट धरून त्यांनी उपस्थितांची मने […]

1 min read

पदवीधर आमदार निधीतून १० शाळांना ‘आहुजा’ पोडीयम संच; एरंडोल तालुक्यात शैक्षणिक सुविधांना बळ

Loading

  पदवीधर आमदार निधीतून १० शाळांना ‘आहुजा’ पोडीयम संच; एरंडोल तालुक्यात शैक्षणिक सुविधांना बळ एरंडोल प्रतिनिधी : एरंडोल तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आज पार पडला. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे युवा आमदार आदरणीय सत्यजित दादा तांबे साहेब यांच्या सन २०२५-२०२६ च्या स्थानिक विकास निधीतून तालुक्यातील १० शाळांना ‘आहुजा’ कंपनीचे पोडीयम संच वितरित करण्यात […]

1 min read

देशव्यापी लाक्षणिक संप यशस्वी; जिल्हा परिषदेसमोर ७८०० अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

Loading

देशव्यापी लाक्षणिक संप यशस्वी; जिल्हा परिषदेसमोर ७८०० अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन जळगांव प्रतिनिधी दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपाला जळगाव जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सुमारे ७ हजार ८०० अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी संपात सक्रिय सहभाग नोंदवत जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. रामकृष्ण बी. […]

1 min read

राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर तात्काळ कारवाई करा. माळी व ओबीसी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन !…..

Loading

राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर तात्काळ कारवाई करा. माळी व ओबीसी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन !….. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : तेलंगणा राज्यात तेल्लापूर येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी. अशी मागणी धरणगाव येथील माळी व समस्त ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आली. […]

1 min read

अन्नदानाची अखंड परंपरा; हरीओम बाबांचा महाप्रसाद समितीकडून यथोचित सन्मान, पारोळ्यातील अन्नछत्र मंडळाच्या मासिक बैठकीत दानशूर भक्ताचा गौरव

Loading

अन्नदानाची अखंड परंपरा; हरीओम बाबांचा महाप्रसाद समितीकडून यथोचित सन्मान पारोळ्यातील अन्नछत्र मंडळाच्या मासिक बैठकीत दानशूर भक्ताचा गौरव पारोळा प्रतिनिधी : श्री बालाजी संस्थान, श्री क्षेत्र पारोळा संचलित श्री व्यंकटेश बालाजी महाप्रसाद समिती चॅरिटेबल ट्रस्ट अन्नछत्र मंडळाची मासिक बैठक भक्तिभाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत पारोळा येथील भाजीपाला व्यापारी श्री शिवाजी देवराम महाजन उर्फ […]

1 min read