11 Mar, 2026

संविधानामुळेच बहुजनांना, अल्पसंख्याकांना मानवी चेहरा मिळाला आहे*. *मुकुंद सपकाळे* *संविधान संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. करीम सालार यांची निवड*

Loading

*संविधानामुळेच बहुजनांना, अल्पसंख्याकांना मानवी चेहरा मिळाला आहे*. *मुकुंद सपकाळे* *संविधान संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. करीम सालार यांची निवड* जळगांव प्रतिनिधी प्रस्थापित समाज व्यवस्थेने बहुजन, दलित, अल्पसंख्यांक यांना नाकारलेले माणूसपण, हक्क, अधिकार सर्वार्थाने संविधानानेच मिळवून दिलेले असल्याने संविधानामुळेच बहुजन, दलित आणि अल्पसंख्याकांना मानवी चेहरा मिळाल्याचे मत संविधान संमेलनाचे संयोजक मुकुंद सपकाळे यांनी संमेलन आयोजन समितीच्या बैठकी प्रसंगी […]

1 min read

“पर्यावरणासाठी एकत्र आले हात — महाराणा प्रताप नगरमध्ये वृक्षारोपणाने फुलले हरित स्वप्न”

Loading

“पर्यावरणासाठी एकत्र आले हात — महाराणा प्रताप नगरमध्ये वृक्षारोपणाने फुलले हरित स्वप्न” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) तालुक्यातील महाराणा प्रताप नगर (वंजारी खु.) येथे एक सामाजिक भान जागवणारा आणि पर्यावरण पूरक उपक्रम उत्साहात पार पडला. स्व. स्वामी प्रसादसिंग माधवराव पवार युवा फाउंडेशन व चामुंडा माता बहुउद्देशीय विकास संस्था, धुळे संचलित परिश्रम मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळा यांच्या संयुक्त […]

1 min read

धरणगाव नगरपरिषदेतर्फे महास्वच्छता रॅलीचे आयोजन ५००० विद्यार्थ्यांचा सहभाग

Loading

धरणगाव नगरपरिषदेतर्फे महास्वच्छता रॅलीचे आयोजन ५००० विद्यार्थ्यांचा सहभाग धरणगाव_स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत केंद्र शासनाकडून दि.१ जुलै ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत “सफाई अपनाओ बिमारी भगाओ” अभियान राबविणे बाबत प्राप्त निर्देशानुसार या अभियानामध्ये धरणगाव शहरातील सर्व शाळांनी विविध जनजागृतीपर उपक्रम व प्रात्यक्षिक राबविले. याच अभियान अंतर्गत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेनुसार दि. […]

1 min read

डॉजबॉल प्रशिक्षण शिबिरास सुरवात………*

Loading

*डॉजबॉल प्रशिक्षण शिबिरास सुरवात………* जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव जिल्हा ॲम्युचर डॉजबॉल असोसिएशन व बी.यू.एन.रायसोनी विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित डॉजबॉल प्रशिक्षण शिबिरास जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.रविंद्र नाईक यांचे मार्गदर्शनात आजपासून बी.यू.एन.रायसोनी विद्यालयाच्या क्रीडांगणावर सुरवात झाली १९ जुलै ते २५ जुलै दरम्यान आयोजित या प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन शासनाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शिवछत्रपती […]

1 min read

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Loading

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न जळगांव प्रतिनिधी दि. १९/०७/२५ रोजी,श्री. चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री. पी. ई. तात्या पाटील हॉस्पिटल च्या मार्फत शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान सुप्रीम कॉलनी परिसरातील नागरिकांनी […]

1 min read

ज्ञाना सोबत स्वतःला चांगला नागरिक बनवा-पोलिस निरीक्षक संजय गायकवाड

Loading

ज्ञाना सोबत स्वतःला चांगला नागरिक बनवा-पोलिस निरीक्षक संजय गायकवाड जळगांव प्रतिनिधी शालेय जीवनातला आनंद हा आपल्याला मैत्री दृढ करण्याकरता अत्यंत महत्त्वाचा असतो ज्ञानासोबतच स्वतःला चांगला नागरिक बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील असण्याची गरज असल्याचे मत पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी सार्वजनिक विद्यालयात जनसाहस, सोशल डेव्हलपमेंट व विशाखा समिती अंतर्गत आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले याप्रसंगी विद्यार्थी […]

1 min read

संघटनेच्या बांधणीत कर्मचाऱ्यांचे यश असते.-सुरसिंग जाधव

Loading

संघटनेच्या बांधणीत कर्मचाऱ्यांचे यश असते. सुरसिंग जाधव जळगांव प्रतिनिधी कर्मचाऱ्यांच्या असणाऱ्या अडीअडचणी आणि एकूणच त्याच्या सेवेची असणारी हमी ही संघटन कौशल्यात असून संघटनेच्या बांधणीतच कर्मचाऱ्यांचे यश असते असे मत सूरसिंग जाधव यांनी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष अनिल सुरळकर होते बैठकीचे प्रास्ताविक राज्य उपाध्यक्ष सुनील सोनवणे यांनी केले तर जिल्हा परिषद […]

1 min read

भाऊसाहेब राऊत विद्यालयात “एक पेड मां के नाम” उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना वृक्षरोपांचे वितरण…..*

Loading

*भाऊसाहेब राऊत विद्यालयात “एक पेड मां के नाम” उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना वृक्षरोपांचे वितरण…..* इको फॉर मिशन लाईफ अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत *एक पेड मां के नाम* या शिर्षा अंतर्गत वृक्षारोपणासाठी भाऊसाहेब राऊत विद्यालयातील विद्यार्थ्यांना कडुनिंब, पेरू, सीताफळ,जांभूळ,चिंच,गुलमोहर, निलगिरी, अशोक या प्रजातीचे २०० वृक्षरोपांचे वितरण मुख्याध्यापक श्री. एल.एस. […]

1 min read

वेली आश्रमशाळेत नोबेल फाउंडेशन जळगांव द्वारे स्पर्धा परीक्षेचे आयोजन*

Loading

*वेली आश्रमशाळेत नोबेल फाउंडेशन जळगांव द्वारे स्पर्धा परीक्षेचे आयोजन* दिनांक 19 जुलै अनुदानित आश्रमशाळा वेली येथे नोबेल फाउंडेशन जळगांव यांच्या द्वारे नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अनुभव यावा व त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा या हेतूने जळगांव येथील नोबेल फाउंडेशन या संस्थेचे प्रमुख जयदीप पाटील यांनी वेली […]

1 min read

“कल्पकतेला विज्ञानाची जोड : झांबरे विद्यालयात विज्ञान मंडळाचे भव्य उद्घाटन”

Loading

  ‘विज्ञान मंडळाचे उद्घाटन उत्साहात पार पडले’ जळगाव : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे दिनांक १९ जुलै २०२५ रोजी विज्ञान मंडळाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे मॅडम यांनी भूषवले ,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. सुशांत जगताप सर(चाळीसगाव)लाभले, कार्यक्रमासाठी बी एड कॉलेज चे उपप्राचार्य श्री […]

1 min read