11 Mar, 2026

_धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा*_ *आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास हे शासनाचे प्राधान्य – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके*

Loading

*_धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा*_ *आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास हे शासनाचे प्राधान्य – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके* जळगाव दि. ८ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) – आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा उपलब्धता, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि सामाजिक उन्नती हे राज्य शासनाचे प्राधान्य असून, या […]

1 min read

पाडळसरे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश. 859.22 कोटी रुपयांचा निधी मंजूर* :- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. ————————————– *उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनाचा क्रांतिकारी निर्णय ठरणार*

Loading

  *पाडळसरे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश. 859.22 कोटी रुपयांचा निधी मंजूर* :- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. ————————————– *उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनाचा क्रांतिकारी निर्णय ठरणार* ————————————– मुंबई,(दि०८/०८/२०२५) उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जलसिंचनाच्या क्रांतीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या निम्न तापी (पाडळसरे) प्रकल्पासाठी केंद्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाच्या […]

1 min read

“स्वातंत्र्यसंग्रामातील अग्रणी क्रांतिसिंह नाना पाटील यांना एम.जे. कॉलेजात अभिवादन”

Loading

  “स्वातंत्र्यसंग्रामातील अग्रणी क्रांतिसिंह नाना पाटील यांना एम.जे. कॉलेजात अभिवादन” जळगाव प्रतिनिधी   एम जे कॉलेज यांचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे महान क्रांतिकारक क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा आर बी ठाकरे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.त्यानंतर महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा […]

1 min read

“स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या चार फुटबॉलपटूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड”

Loading

राज्यस्तर wifa फुटबॉल स्पर्धेसाठी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या ४ खेळाडू मुलींची निवड. जळगांव: येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील इ. १२वीच्या अर्शिया आरिफ तडवी, स्वाती रामबहादुर गुप्ता, दिव्या विशाल लिंगायत, संपदा मनीष कुलकर्णी या चार खेळाडू मुलींची राज्यस्तर wifa फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. सदर स्पर्धा दि.९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट […]

1 min read

वाढदिवस साजरा करतांना सामाजिक बांधिलकीचे दर्शन – डॉ. सचिन बडगुजर यांच्याकडून विशेष दिव्यांग मुलांना मदतीचा हात

Loading

वाढदिवस साजरा करतांना सामाजिक बांधिलकीचे दर्शन – डॉ. सचिन बडगुजर यांच्याकडून विशेष दिव्यांग मुलांना मदतीचा हात अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन )– सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श डॉ. सचिन बडगुजर (डेंटिस्ट, पारोळा) यांनी घालून दिला आहे. दिनांक ०७ ऑगस्ट २०२५ रोजी गुरुवार वार, चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची […]

1 min read

किडनी रुग्णांसाठी मोठा दिलासा! चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात मोफत डायलिसिस सेवा सुरू*

Loading

**किडनी रुग्णांसाठी मोठा दिलासा! चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात मोफत डायलिसिस सेवा सुरू* जळगांव प्रतिनिधी: किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णांसाठी चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात एक दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे. येथे मोफत डायलिसिस सेवा सुरू करण्यात आली असून, या सुविधेचा लाभ गरजू रुग्णांना आता त्यांच्या गावातच मिळणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे पहिलेच ग्रामीण रुग्णालय आहे जिथे […]

1 min read

ज्ञान, तंत्रज्ञान आणि अध्यात्माचा संगम – ए.टी. झांबरे विद्यालयाची प्रेरणादायी क्षेत्रभेट!

Loading

ज्ञान, तंत्रज्ञान आणि अध्यात्माचा संगम – ए.टी. झांबरे विद्यालयाची प्रेरणादायी क्षेत्रभेट! जळगांव प्रतिनिधी दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयातील 45 विद्यार्थी आणि 7 शिक्षक यांची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) पुणे* या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित केली होती. सदर शैक्षणिक क्षेत्र भेटी दरम्यान आयसर मधील इंद्राणी बालन सायन्स […]

1 min read

शेठ ला.ना.सार्वजनिक विद्यालयात ९०० विद्यार्थ्यांनी साकारली योग राखी* :-

Loading

*शेठ ला.ना.सार्वजनिक विद्यालयात ९०० विद्यार्थ्यांनी साकारली योग राखी* :- शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात ९ ऑगस्ट क्रांती दिन, रक्षाबंधन व स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक ७ ऑगस्ट रोजी शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्काराच्या वेगवेगळ्या आसनांच्या प्रतिकृतीत ९०० विद्यार्थ्यांनी राखी साकाराली यात २०० फुट तिरंग्याचा वापर करण्यात आला. मैदानावर विद्यार्थ्यांना योगाच्या मुद्रेत बसविण्यात आलेआले. त्यानंतर बाहेरच्या बाजूने त्या […]

1 min read

स्व. हरिभाऊ वाकणकर पुरस्कार जळगावच्या विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि पर्यावरण शाळेचे संचालक राजेंद्र नन्नवरे यांना जाहीर!*

Loading

*स्व. हरिभाऊ वाकणकर पुरस्कार जळगावच्या विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि पर्यावरण शाळेचे संचालक राजेंद्र नन्नवरे यांना जाहीर!* जळगाव: दि. ४ ऑगस्ट – भारतीय इतिहास संकलन समिती, महाराष्ट्र ( देवगिरी प्रांत ) यांच्या वतीने इतिहास आणि शिक्षण क्षेत्रात प्रबोधन आणि संशोधन क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिला जाणारा स्व. हरिभाऊ वाकणकर पुरस्कार जळगावच्या विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि पर्यावरण […]

1 min read

माळी व कुणबी पाटील समाजाचा वतीने ग्रामदैवत मरीआई मंदीरात विधीव्रत पुजन कार्यक्रम संपन्न

Loading

माळी व कुणबी पाटील समाजाचा वतीने ग्रामदैवत मरीआई मंदीरात विधीव्रत पुजन कार्यक्रम संपन्न धरणगाव – पी डी पाटील सर धरणगांव – सालाबादा प्रमाणे ह्या वर्षीय देखील येथील समस्त माळी समाज पंच मंडळ,व समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळ लहान माळी वाडा यांचा संयुक्त विद्यमानातुन श्रावण मास चा दुसरा मंगळवारी सकाळी आठ वाजता शहरातील ग्रामदैवत मरीआई […]

1 min read