10 Mar, 2026

दिव्यांगांच्या अर्थसहाय्याबाबत तहसीलदारांशी अपंग महासंघाची चर्चा ▪️शासनाच्या योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे प्रशासनाचे आश्वासन; तहसीलदार सूर्यवंशी

Loading

दिव्यांगांच्या अर्थसहाय्याबाबत तहसीलदारांशी अपंग महासंघाची चर्चा ▪️शासनाच्या योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे प्रशासनाचे आश्वासन; तहसीलदार सूर्यवंशी धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या मासिक अर्थसहाय्यात एक हजाराची वाढ झाली, परंतु धरणगाव तालुक्यातील अनेक दिव्यांगांना वाढीव अर्थसहाय्य मिळावा. तसेच, दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेवर मिळावा. या […]

1 min read

एन.एस.यु.आय राष्ट्रीय सचिव व प्रदेशाध्यक्षांचा जळगाव दौरा – १३ ऑक्टोबर रोजी ‘विद्यार्थी संवाद’ कार्यक्रम

Loading

एन.एस.यु.आय राष्ट्रीय सचिव व प्रदेशाध्यक्षांचा जळगाव दौरा – १३ ऑक्टोबर रोजी ‘विद्यार्थी संवाद’ कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी कॉंग्रेस पक्षाच्या विद्यार्थी आघाडीच्या संघटनेला जिल्हा स्तरावर अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने एन.एस.यु.आयचे राष्ट्रीय सचिव श्री. अक्षय यादव (क्रांतिवीर), प्रदेशाध्यक्ष श्री. सागर साळुंके व जिल्हा प्रभारी अॅड. कौस्तुभ पाटील हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याचा प्रमुख हेतू म्हणजे, […]

1 min read

जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटनांची बैठक जामनेर येथे १२ ऑक्टोबरला

Loading

जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटनांची बैठक जामनेर येथे १२ ऑक्टोबरला जामनेर (प्रतिनिधी) – माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या, सेवाशर्ती, प्रशासनातील अडचणी, तसेच संघटनात्मक बळकटीकरण या विषयांवर सखोल चर्चा करण्यासाठी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती, जळगाव जिल्हा यांच्यातर्फे एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक १२ ऑक्टोबर […]

1 min read

शौर्याची अमर गाथा! शिवरत्न जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा जल्लोष

Loading

शिवरत्न जिवाजी महालेंचे प्रतिमा पूजन… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव — येथील कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज व शिवरत्न जिवाजी महालेंचे प्रतिमा पूजन करून अभिवादन केले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, स्वराज्यावर ओढवलेले सर्वात मोठे संकट अफजल खानाच्या रूपात आले होते त्यावेळी ज्यांनी निर्णायक भूमिका बजावली असे शिवरत्न […]

1 min read

अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची मागणी — माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे तहसीलदारांना पत्र

Loading

अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची मागणी — माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे तहसीलदारांना पत्र अमळनेर प्रतिनिधी : खरीप हंगाम २०२५ मध्ये जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे पारोळा तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेळावे महसूल मंडळात १६ ऑगस्ट रोजी ८६.३० मिली आणि १७ ऑगस्ट रोजी तब्बल १२७.७० मिली […]

1 min read

सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी मागण्या पूर्ण होईपर्यंत लढाई सुरू राहणार” — नागपूर विधान भवनावर मोर्चा

Loading

“सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी मागण्या पूर्ण होईपर्यंत लढाई सुरू राहणार” — नागपूर विधान भवनावर मोर्चा अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर आणि जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी, त्यांच्या सेवाशर्ती आणि आर्थिक सुरक्षेसाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. जळगाव जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी […]

1 min read

टपाल विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेत ए.टी झांबरे विद्यालयाच्या केतन गिरीश पाटील द्वितीय क्रमांकाने विजयी रुपये दहा हजाराच्या बक्षिसाचा मानकरी*

Loading

📰 *टपाल विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेत ए.टी झांबरे विद्यालयाच्या केतन गिरीश पाटील द्वितीय क्रमांकाने विजयी रुपये दहा हजाराच्या बक्षिसाचा मानकरी* ए.टी .झांबरे माध्यमिक विद्यालयातील टपाल विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेत इयत्ता आठवीचा केतन गिरीश पाटील हा द्वितीय क्रमांकाने राज्यस्तरावर विजयी झाला. या स्पर्धेत त्याला रुपये दहा हजाराचे बक्षीस मिळाले. त्यानिमित्ताने विद्यालयात आज टपाल […]

1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (मु. जे.) महाविद्यालयात महर्षि वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी.*

Loading

*स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (मु. जे.) महाविद्यालयात महर्षि वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी.* जळगांव प्रतिनिधी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे महर्षि वाल्मिकी यांची जयंती तिथि नुसार अश्विन पौर्णिमेला उत्साहात साजरी झाली. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर. बी. ठाकरे यांनी प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. स्वाती बऱ्हाटे, समन्वयक प्रा. उमेश पाटील […]

1 min read

जळगाव माध्यमिक पतपेढीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ लाख रुपयांचा धनादेश*

Loading

*जळगाव माध्यमिक पतपेढीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ लाख रुपयांचा धनादेश* जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सह पतपेढी जळगाव या संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीसाठी संस्थेच्या धर्मदाय निधीतून ११ लाख रुपयांचा धनादेश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.गुलाबराजी पाटील यांना केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री नाम.रक्षाताई खडसे, आमदार डॉ. सुधीर […]

1 min read

जळगाव माध्यमिक पतपेढीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तब्बल ११ लाखांचा हातभार!

Loading

जळगाव माध्यमिक पतपेढीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तब्बल ११ लाखांचा हातभार! जळगाव प्रतिनिधी: जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सह पतपेढी, जळगाव — या प्रतिष्ठित संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी संस्थेच्या धर्मदाय निधीतून तब्बल ११ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस अर्पण करण्यात आला. हा धनादेश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे […]

1 min read