13 Jun, 2026

महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ द्वारे जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण व जिल्हा सभा संपन्न*.

Loading

*महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ द्वारे जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण व जिल्हा सभा संपन्न* जळगांव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ शाखा जळगाव द्वारे जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा ग स सोसायटी सभागृह जळगाव या ठिकाणी संपन्न झाला. प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करूनव […]

1 min read

गुढी नवचैतन्याची, गुढी नवसंकल्पाची*

Loading

*गुढी नवचैतन्याची, गुढी नवसंकल्पाची* जळगांव प्रतिनिधी खान्देश काॅलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मराठी नववर्षाचे स्वागत वर्गासमोर गुढी उभारून केले.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.प्रणिता झांबरे ,पर्यवेक्षक श्री.नरेंद्र पालवे श्री.एकनाथ पाचपांडे, सौ.सुचिता बाविस्कर यांच्या हस्ते पारंपरिक पध्दतीने पूजन करण्यात आले.सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वर्ग सजावट, फलक लेखन, संदेशात्मक आरास करून या […]

1 min read

झांबरे विद्यालयात विद्यार्थ्यांनी केले पी.पी.टी प्रेझेंटेशन*

Loading

*झांबरे विद्यालयात विद्यार्थ्यांनी केले पी.पी.टी प्रेझेंटेशन* महाराष्ट्र राज्यात समग्र शिक्षा उपक्रमाचे अंतर्गत प्रत्येक शाळेत संगणक शिक्षणासाठी प्रयोगशाळा आणि एक प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले आहे आजच्या डिजिटल युगात टिकण्यासाठी संगणकासोबत मैत्री साधने आणि त्याचे शिक्षण घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे हाच उद्देश ठेवून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीटी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत […]

1 min read

उमेश महाजन यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

Loading

उमेश महाजन यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर प्रतिनिधी – आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा जय बाबाजी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण उमेश महाजन यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 23 एप्रिल रोजी शिवाजीनगर पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह याठकाणी राजकीय आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवरांच्या […]

1 min read

स्व. दिलीप सावळे यांच्या अस्थींचे वृक्षराजीत विसर्जन, नातेवाईकांनी दिला पर्यावरणपूरक आदर्श!

Loading

स्व. दिलीप सावळे यांच्या अस्थींचे वृक्षराजीत विसर्जन, नातेवाईकांनी दिला पर्यावरणपूरक आदर्श! भुसावळ प्रतिनिधी स्व. दिलीप सावळे यांच्या निधनानंतर, त्यांच्या नातेवाईकांनी एक अनोखा आणि पर्यावरणपूरक निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांनी एक आदर्श उदाहरण निर्माण केले. त्यांनी त्यांच्या अस्थी जलाशयात विसर्जित करण्याऐवजी स्वतःच्या शेतामध्ये, वृक्षराजीच्या सहवासात विसर्जित केल्या. या विशेष प्रसंगी बोहर्डी गावाचे सरपंच श्री बबलू सोनवणे, बाळू […]

1 min read

भारतीय संविधानाची मूल्य- व्यवस्था लाथाडली जात आहे; राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद प्रसंगी डॉ.अनंत राऊत यांचे प्रतिपादन ,▪️उद्घाटक डॉ. प्रदीप आगलावे यांची संविधानाचा शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश व्हावा.. ,▪️कार्यक्रमास पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील आणि एरंडोल पारोळ्याचे आ.अमोल पाटील यांची उपस्थिती ▪️संविधान सन्मान परिषदेमध्ये दहा ठराव मंजूर ! ▪️संविधान सन्मान परिषदेमध्ये राज्यभरातून दोन हजार लोकांची उपस्थिती

Loading

▪️भारतीय संविधानाची मूल्य- व्यवस्था लाथाडली जात आहे; राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद प्रसंगी डॉ.अनंत राऊत यांचे प्रतिपादन ▪️उद्घाटक डॉ. प्रदीप आगलावे यांची संविधानाचा शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश व्हावा.. ▪️कार्यक्रमास पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील आणि एरंडोल पारोळ्याचे आ.अमोल पाटील यांची उपस्थिती ▪️संविधान सन्मान परिषदेमध्ये दहा ठराव मंजूर ! ▪️संविधान सन्मान परिषदेमध्ये राज्यभरातून दोन हजार लोकांची उपस्थिती धरणगाव […]

1 min read

ओबीसी,भटके- विमुक्त, बराबुलेतेदार समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे – बाळासाहेब कर्डक

Loading

ओबीसी,भटके- विमुक्त, बराबुलेतेदार समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे – बाळासाहेब कर्डक   जळगाव – जळगाव येथे ओबीसी नेते तथा माजी उमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी,भटके- विमुक्त, बराबुलेतेदार समाज मेळाव्याची नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात होती. सदर बैठकीत ओबीसी,भटके- विमुक्त, बराबुलेतेदार समाजातील सर्व समाजातील समाज बांधवांनची मोठ्या प्रमाणावर उपस्थीती होती. […]

1 min read

आदरणीय बापुसाहेब मांडे यांचे निधन*

Loading

*आदरणीय बापुसाहेब मांडे यांचे निधन* अमळनेर प्रतिनिधी:(ईश्वर महाजन) श्री भाऊसो महेंद्र प्रभाकर मांडे ऊर्फ सोनु मांडे यांचे वडील, आदरणीय प्रभाकर मांडे ऊर्फ बापुराव मांडे यांचे आज सकाळी पहाटे ५:३० वाजता वृध्दपकाळामुळे वयाच्या ८३ व्या वर्षी दुःखद निधन झाले. स्वर्गीय बापुसाहेब मांडे यांनी आपल्या कार्यकाळात कृषि क्षेत्रात वनश्री पुरस्कार मिळविला व शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात […]

1 min read

तिसऱ्या बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनात मारवड महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा यशस्वी ठसा!

Loading

तिसऱ्या बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनात मारवड महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा यशस्वी ठसा! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळाच्या कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नुकत्याच प्रताप तत्वज्ञान केंद्र, अमळनेर येथे झालेल्या तिसऱ्या बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनात दोन महत्त्वाची पारितोषिके मिळवली. तृतीय वर्ष कला वर्गातील कु. नाजमीनबी पठाण हिने कथाकथन कला प्रकारात तृतीय […]

1 min read

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे जागतिक महिला दिन साजरा* *

Loading

*म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे जागतिक महिला दिन साजरा* *   भुसावळ : येथील नगर परिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवाजेष्ठ शिक्षिका सरला सावकारे ह्या होत्या प्रमुख पाहुणे शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. मेढे होते मंचावर शालिनी बनसोडे, ज्योती शिरतुरे , संध्या धांडे, रेखा सोनवणे, मंदा मोरे […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?