16 Mar, 2026

जुनी पेन्शन योजनेसाठी जळगावमध्ये निवेदन सादर – 26 हजार शिक्षकांचे भविष्य अंधारात? , हक्काच्या पेन्शनसाठी शिक्षकांचे डोळे आजही वाट पाहताहेत!

Loading

जुनी पेन्शन योजनेसाठी जळगावमध्ये निवेदन सादर – 26 हजार शिक्षकांचे भविष्य अंधारात? हक्काच्या पेन्शनसाठी शिक्षकांचे डोळे आजही वाट पाहताहेत! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जुनी पेन्शन कोअर कमिटी जळगावच्या वतीने एक महत्त्वपूर्ण आणि भावनिक निवेदन माननीय उपजिल्हाधिकारी साहेब यांना सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवा सुरू केलेल्या सुमारे 26000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा […]

1 min read

प्रा. संध्या महाजन यांचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरव — खान्देश साहित्य संमेलनात सन्मानाचा ठसा!

Loading

प्रा. संध्या महाजन यांचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरव — खान्देश साहित्य संमेलनात सन्मानाचा ठसा! जळगाव प्रतिनिधी खान्देश साहित्य, संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रात एक मानाचा समजला जाणारा अठरावा बहिणाबाई–सोपानदेव खान्देश साहित्य संमेलन यंदा जळगाव येथे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले. या संमेलनात के.सी.ई. सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (मू.जे महाविद्यालय), जळगाव येथे कार्यरत असलेल्या नामवंत […]

1 min read

भुसावळ : माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड — नव्या नेतृत्वाचे उत्साहात स्वागत

Loading

भुसावळ : माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड — नव्या नेतृत्वाचे उत्साहात स्वागत भुसावळ जि. जळगाव) – जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतपेढी मर्यादित, भुसावळच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच उत्साही वातावरणात पार पडली. या निवडीत सर्व पदाधिकारी बिनविरोध निवडून आले असून, यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. […]

1 min read

महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाकडून प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध*

Loading

*महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाकडून प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध* संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण भाऊ गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारधारेचा प्रसार करणाऱ्या आणि बहुजन समाजातील तरुणांना पुरोगामी बनवण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या प्रवीण गायकवाड यांच्यावरील हा हल्ला केवळ व्यक्तीगत नसून, सामाजिक […]

1 min read

वृक्ष संवर्धनाची शिकवण देणारा शिक्षक – योगेश सनेर यांचा प्रेरणादायी उपक्रम”

Loading

“वृक्ष संवर्धनाची शिकवण देणारा शिक्षक – योगेश सनेर यांचा प्रेरणादायी उपक्रम” जळगांव  प्रतिनिधी- “आपण किती वर्ष जगलात याला अर्थ नसून, कसे जगलात यालाच अर्थ असतो,” या विचारातून प्रेरणा घेत जि.प. उच्च प्राथमिक शाळा, मजरे हिंगोणे येथील उपक्रमशील शिक्षक श्री. योगेश जगन्नाथ सनेर यांनी विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणस्नेही दृष्टिकोन विकसित करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला […]

1 min read

जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र निदर्शने*

Loading

*जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र निदर्शने* ___________________________ #जळगाव : *पावसाळी अधिवेशनात विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये पाचवी बहुमताच्या आधारावर जन सुरक्षा विधेयक पास करण्यात आले.* *याच्या विरोधात समविचारी संघटनांची बैठक मुकुंद सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली पद्मालय विश्रामगृहामध्ये आयोजित करण्यात आली होती.* *जन सुरक्षा विधेयक म्हणजेच जनतेची मुस्कटदाबी करणारे विधेयक आहे. जनतेचा आवाज आणि जनतेची […]

1 min read

“असोदा सार्वजनिक विद्यालयात ‘टाळ-मृदुंगाच्या गजरात वृक्षदिंडी’; पर्यावरण जागृतीसाठी ग्रामस्थांत सकारात्मक संदेश”

Loading

“असोदा सार्वजनिक विद्यालयात ‘टाळ-मृदुंगाच्या गजरात वृक्षदिंडी’; पर्यावरण जागृतीसाठी ग्रामस्थांत सकारात्मक संदेश”   जळगांव प्रतिनिधी असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात आज टाळ मृदुंगाच्या गजरात वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. वृक्षदिंडीत संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल महाजन, सचिव विलास चौधरी, संचालक उद्धव पाटील मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल, हरित सेना प्रमुख गोपाळ महाजन शाळेचे सर्व शिक्षक, व विद्यार्थी सहभागी झाले.तसेच वृक्षदिंडी […]

1 min read

महाराष्ट्र माळी समाज महासंघाची राज्यस्तरीय बैठक नाशिकला १३ जुलैला— नवीन चेहऱ्यांना संधी, नवीन कार्यकारिणीची होणार घोषणा

Loading

महाराष्ट्र माळी समाज महासंघाची राज्यस्तरीय बैठक नाशिकला १३ जुलैला— नवीन चेहऱ्यांना संधी, नवीन कार्यकारिणीची होणार घोषणा जळगांव प्रतिनिधी माळी समाजाच्या अधिकृत व्यासपीठ महाराष्ट्र माळी समाज महासंघ या राज्यस्तरीय संघटनेची नाशिक येथे महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी बैठक दिनांक १३/०७/२०२५ रोजी दुपारी ०२:०० ते ०५:०० या वेळात शिवनेरी बिल्डिंग, पहिला मजला, कॉन्फरन्स मीटिंग हॉल नाशिक शासकीय विश्रामगृह […]

1 min read

महानगरपालिका क्षेत्रीय जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन सभा संपन्न………*

Loading

*महानगरपालिका क्षेत्रीय जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन सभा संपन्न………* जळगांव प्रतिनिधी सन २०२५-२०२६ मधील महानगरपालिका क्षेत्रीय शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत जिल्हा क्रीडा संघटना पदाधिकारी व शहरातील विविध विद्यालयाचे क्रीडा शिक्षक यांची एकत्रित सभा आज महानगरपालिकेच्या सभागृहात जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री.ज्ञानेश्वर ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सभेस प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त आयुक्त श्रीमती निर्मला […]

1 min read

“गुरूविण कोण बतावे वाट – भुसावळ म्युनिसिपल हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी”

Loading

“गुरूविण कोण बतावे वाट – भुसावळ म्युनिसिपल हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी”   जळगाव प्रतिनिधी भुसावळ येथील म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष जी मेढे होते. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी पुष्प देऊन आपल्या आदरणीय गुरुजनांचे स्वागत केले. याप्रसंगी . शाळेचे मुख्याध्यापक श्री एस जी मेढे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, […]

1 min read