जळगांव
डॉजबॉल प्रशिक्षण शिबिरास सुरवात………*
![]()
*डॉजबॉल प्रशिक्षण शिबिरास सुरवात………* जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव जिल्हा ॲम्युचर डॉजबॉल असोसिएशन व बी.यू.एन.रायसोनी विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित डॉजबॉल प्रशिक्षण शिबिरास जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.रविंद्र नाईक यांचे मार्गदर्शनात आजपासून बी.यू.एन.रायसोनी विद्यालयाच्या क्रीडांगणावर सुरवात झाली १९ जुलै ते २५ जुलै दरम्यान आयोजित या प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन शासनाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शिवछत्रपती […]
शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
![]()
शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न जळगांव प्रतिनिधी दि. १९/०७/२५ रोजी,श्री. चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री. पी. ई. तात्या पाटील हॉस्पिटल च्या मार्फत शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान सुप्रीम कॉलनी परिसरातील नागरिकांनी […]
ज्ञाना सोबत स्वतःला चांगला नागरिक बनवा-पोलिस निरीक्षक संजय गायकवाड
![]()
ज्ञाना सोबत स्वतःला चांगला नागरिक बनवा-पोलिस निरीक्षक संजय गायकवाड जळगांव प्रतिनिधी शालेय जीवनातला आनंद हा आपल्याला मैत्री दृढ करण्याकरता अत्यंत महत्त्वाचा असतो ज्ञानासोबतच स्वतःला चांगला नागरिक बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील असण्याची गरज असल्याचे मत पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी सार्वजनिक विद्यालयात जनसाहस, सोशल डेव्हलपमेंट व विशाखा समिती अंतर्गत आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले याप्रसंगी विद्यार्थी […]
संघटनेच्या बांधणीत कर्मचाऱ्यांचे यश असते.-सुरसिंग जाधव
![]()
संघटनेच्या बांधणीत कर्मचाऱ्यांचे यश असते. सुरसिंग जाधव जळगांव प्रतिनिधी कर्मचाऱ्यांच्या असणाऱ्या अडीअडचणी आणि एकूणच त्याच्या सेवेची असणारी हमी ही संघटन कौशल्यात असून संघटनेच्या बांधणीतच कर्मचाऱ्यांचे यश असते असे मत सूरसिंग जाधव यांनी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष अनिल सुरळकर होते बैठकीचे प्रास्ताविक राज्य उपाध्यक्ष सुनील सोनवणे यांनी केले तर जिल्हा परिषद […]
भाऊसाहेब राऊत विद्यालयात “एक पेड मां के नाम” उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना वृक्षरोपांचे वितरण…..*
![]()
*भाऊसाहेब राऊत विद्यालयात “एक पेड मां के नाम” उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना वृक्षरोपांचे वितरण…..* इको फॉर मिशन लाईफ अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत *एक पेड मां के नाम* या शिर्षा अंतर्गत वृक्षारोपणासाठी भाऊसाहेब राऊत विद्यालयातील विद्यार्थ्यांना कडुनिंब, पेरू, सीताफळ,जांभूळ,चिंच,गुलमोहर, निलगिरी, अशोक या प्रजातीचे २०० वृक्षरोपांचे वितरण मुख्याध्यापक श्री. एल.एस. […]
वेली आश्रमशाळेत नोबेल फाउंडेशन जळगांव द्वारे स्पर्धा परीक्षेचे आयोजन*
![]()
*वेली आश्रमशाळेत नोबेल फाउंडेशन जळगांव द्वारे स्पर्धा परीक्षेचे आयोजन* दिनांक 19 जुलै अनुदानित आश्रमशाळा वेली येथे नोबेल फाउंडेशन जळगांव यांच्या द्वारे नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अनुभव यावा व त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा या हेतूने जळगांव येथील नोबेल फाउंडेशन या संस्थेचे प्रमुख जयदीप पाटील यांनी वेली […]
“कल्पकतेला विज्ञानाची जोड : झांबरे विद्यालयात विज्ञान मंडळाचे भव्य उद्घाटन”
![]()
‘विज्ञान मंडळाचे उद्घाटन उत्साहात पार पडले’ जळगाव : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे दिनांक १९ जुलै २०२५ रोजी विज्ञान मंडळाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे मॅडम यांनी भूषवले ,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. सुशांत जगताप सर(चाळीसगाव)लाभले, कार्यक्रमासाठी बी एड कॉलेज चे उपप्राचार्य श्री […]
रोटरी इंटरॅक्ट क्लबद्वारे ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात व्यायाम विषयक व्याख्यानाचे आयोजन
![]()
रोटरी इंटरॅक्ट क्लबद्वारे ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात व्यायाम विषयक व्याख्यानाचे आयोजन जळगांव प्रतिनिधी ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे रोटरी इंटरॅक्ट क्लबच्या वतीने दिनांक १० जुलै २०२५ रोजी “व्यायामाचे महत्त्व” या विषयावर एक प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणीता झांबरे तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. रवी […]
धरणगाव शहरातील धरणी नाला रस्ता व आठवडे बाजार परिसर अतिक्रमण मुक्त* सर्व नागरिकांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढावे : मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांचे आवाहन !…
![]()
*धरणगाव शहरातील धरणी नाला रस्ता व आठवडे बाजार परिसर अतिक्रमण मुक्त* सर्व नागरिकांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढावे : मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांचे आवाहन !… प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव – नगरपरिषदेने शासनाच्या अभय योजनेचा लाभ सर्व मालमत्ताकर थकबाकीदारांना मिळण्याच्या दृष्टीने मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या नेतृत्वात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह संपूर्ण शहरात गेल्या आठवडाभर […]
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी प्रा.आर.बी. ठाकरे तर पर्यवेक्षकपदी प्रा. स्वाती बऱ्हाटे यांची नियुक्ती.
![]()
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी प्रा.आर.बी. ठाकरे तर पर्यवेक्षकपदी प्रा. स्वाती बऱ्हाटे यांची नियुक्ती. जळगांव: येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी प्रा.श्री.आर.बी. ठाकरे तर पर्यवेक्षकपदी प्रा.सौ.स्वाती बऱ्हाटे यांची नुकतीच के.सी.ई.सोसायटी व्यवस्थापन मंडळाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली. प्रा.श्री.आर.बी.ठाकरे भौतिकशास्त्र विभागात तर प्रा.सौ.स्वाती बऱ्हाटे जीवशास्त्र विभागात गेल्या २२वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या नियुक्तीबद्दल […]

