16 Mar, 2026

इ.१०वी १२वी फेब्रु /मार्च-२०२५ बोर्ड परीक्षेच्या केंद्रसंचालक/पर्यवेक्षक आंतरबद‌लाचा निर्णय तात्काळ थांबवा जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघ,जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना,जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ यांच्या वतीने शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना निवेदन

Loading

इ.१०वी १२वी फेब्रु /मार्च-२०२५ बोर्ड परीक्षेच्या केंद्रसंचालक/पर्यवेक्षक आंतरबद‌लाचा निर्णय तात्काळ थांबवा जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघ,जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना,जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ यांच्या वतीने शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना निवेदन जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने येत्या फेब्रुवारी/मार्चमध्ये होणाऱ्या इ.१०वी व १२ वी परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्याबाबत केंद्र संचालक,पर्यवेक्षक अदलाबदलीचा जो निर्णय घेतलेला त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे सर्वच […]

1 min read

दुःखद बातमी: कवीवर्य प्रा. संजय हिंगोणेकर सर यांचे आकस्मिक निधन , उदया 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.30वा. राहते घर श्रद्धा काॅलनी,अत्तरदे चक्कीजवळ,जळगाव येथून निघणार..

Loading

दुःखद बातमी: कवीवर्य प्रा. संजय हिंगोणेकर सर यांचे आकस्मिक निधन उदया 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.30वा. राहते घर श्रद्धा काॅलनी,अत्तरदे चक्कीजवळ,जळगाव येथून निघणार.. जळगांव प्रतिनिधी माझे लहान बंधू कवीवर्य सेवानिवृत्त प्रा. संजय हिंगोणेकर सर , (राज्यशास्त्र विभाग) मू जे. महाविद्यालय, जळगांव यांचे दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी पुणे येथे आकस्मिक दुःखद निधन झाले आहे.त्यांचे […]

1 min read

उच्चमाध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु /मार्च-२०२५ च्या केंद्रसंचालक / पर्यवेक्षक आंतरबद‌लाबाबत ज्युक्टो संघटनेचे शिक्षक आमदारांना साकडे.*

Loading

*उच्चमाध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु /मार्च-२०२५ च्या केंद्रसंचालक / पर्यवेक्षक आंतरबद‌लाबाबत ज्युक्टो संघटनेचे शिक्षक आमदारांना साकडे.* जळगाव: महाराष्ट्र शासनाने येत्या फेब्रुवारी/मार्च मध्ये होणाऱ्या इ.१०वी व १२ वी परीक्षेसाठी धोरणात्मक निर्णयात जो आकस्मिक बदल केलेला आहे; त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे सर्वच शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांना प्रशासकीयदृष्ट्या अडचणीचे ठरणार असून एका शाळेतील केंद्रसंचालक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपल्या आस्थापनेवरील परीक्षेचे काम […]

1 min read

राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाचे धरणगाव तहसील ला निवेदन ▪️दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत संघटित लढा उभारणार; संजय पाटील (राज्य कार्यकारिणी सदस्य)

Loading

राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाचे धरणगाव तहसील ला निवेदन ▪️दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत संघटित लढा उभारणार; संजय पाटील (राज्य कार्यकारिणी सदस्य) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : जळगाव जिल्ह्यासह धरणगावातील दिव्यांग बांधवांच्या अनेक समस्या प्रलंबित असून त्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, अशा मागण्यांचे निवेदन धरणगाव तहसीलचे नायब तहसीलदार संदीप मोरे आणि पंचायत समितीचे कक्ष अधिकारी शिवाजीराव […]

1 min read

जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची वर्णी: नेतृत्वात नवे पर्व

Loading

जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची वर्णी: नेतृत्वात नवे पर्व अमळनेर प्रतिनिधी जळगाव जिल्हा – गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्यातील एक अत्यंत प्रभावशाली राजकीय व्यक्तिमत्त्व आहेत, जे सध्या महाराष्ट्र राज्याच्या महायुती सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. त्यांची नेतृत्वशक्ती, आमदार म्हणून केलेले कार्य आणि समाजसेवेतली वडिलोपियन पार्श्वभूमी यामुळे त्यांनी स्थानिक स्तरावर आणि राज्यात एक उत्कृष्ट ओळख […]

1 min read

झांबरे विद्यालयात कातळ शिल्पावर व्याख्यान*

Loading

*झांबरे विद्यालयात कातळ शिल्पावर व्याख्यान* जळगांव प्रतिनिधी ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात कातळ शिल्प या गुढ आणि रहस्यमय शिल्पा बद्दल राजापूरचे संशोधक आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री ए.के मराठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये असलेल्या जांभ्या दगडाच्या कातळावर सुमारे दहा ते पंधरा हजार वर्षांपूर्वी माणसाने दगडी हत्यारांच्या सहाय्याने विविध प्राणी पक्षी मनुष्याकृती अशी असंख्य […]

1 min read

धरणगावच्या सावित्रीच्या लेकीने शिक्षण क्षेत्रात घेतली उंच भरारी !….. डॉ.प्रज्ञा महाजन इंग्रजी विषयात पी एच डी उत्तीर्ण

Loading

धरणगावच्या सावित्रीच्या लेकीने शिक्षण क्षेत्रात घेतली उंच भरारी !….. डॉ.प्रज्ञा महाजन इंग्रजी विषयात पी एच डी उत्तीर्ण धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेची माजी विद्यार्थिनी व सेवानिवृत्त शिक्षक एस ए महाजन सर यांची मुलगी डॉ. प्रज्ञा महाजन – अहिरे ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा […]

1 min read

भगीरथ च्या दिपाली इंगळे हिस खान्देश स्तरीय तृतीय पुरस्कार

Loading

भगीरथ च्या दिपाली इंगळे हिस खान्देश स्तरीय तृतीय पुरस्कार अमळनेर प्रतिनिधी राष्ट्र सेवा दल आणि अन्नपूर्णा परिवार , पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि प. पू. साने गुरुजी यांच्या १२५ व्या शतकोत्तर रजत जयंती निमित्ताने ‘साने गुरुजी प्रेरणा प्रकल्प’ स्पर्धेत कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल जळगाव या शाळेची कु. दिपाली गोरख इंगळे , इयत्ता […]

1 min read

काल्पनिक पोथ्या पुराणांची पारायणे बंद करून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवन चरित्रांचे पारायण करा- सिंधु सुतार*

Loading

*काल्पनिक पोथ्या पुराणांची पारायणे बंद करून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवन चरित्रांचे पारायण करा : सिंधु सुतार*   काल्पनिक पोथ्या पुराणांची पारायणे बंद करून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवन चरित्रांचे पारायण करा.स्त्रियांच्या सर्वंकष उन्नती ध्यास व सामाजिक सुरक्षेसाठी संघटित व्हा.’ असे प्रतिपादन सिंधु सुतार यांनी अध्यक्षीय भाषणात केले.चंदू अण्णा नगर जळगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले […]

1 min read

धरणगावात “फुले दाम्पत्य सन्मान दिन “निमित्त रंगभरण स्पर्धा !…. महात्मा फुले व सावित्रीमाईंचे चित्र रंगवुन शैक्षणिक – सामाजीक कार्याला आदरांजली !…

Loading

धरणगावात “फुले दाम्पत्य सन्मान दिन “निमित्त रंगभरण स्पर्धा !…. महात्मा फुले व सावित्रीमाईंचे चित्र रंगवुन शैक्षणिक – सामाजीक कार्याला आदरांजली !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे १ जानेवारी फुले दांपत्य सन्मान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले […]

1 min read