जळगांव
एरंडोल येथे भारतीय बौद्ध महासभा महिला तालुका कार्यकारिणी व जिल्हास्तरीय पदे जाहीर
![]()
एरंडोल येथे भारतीय बौद्ध महासभा महिला तालुका कार्यकारिणी व जिल्हास्तरीय पदे जाहीर दिनांक 30 जून रोजी एरंडोल येथील श्रावस्ती पार्क येथे भारतीय बौद्ध महासभा (भीमराव आंबेडकर साहेब प्रणित) महिला जिल्हा पश्चिम विभाग मेळावा नुकता संपन्न झाला. भारतीय बौद्ध महासभा पश्चिम विभागाच्या जिल्हाध्यक्ष मंगलाताई सोनवणे या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होत्या तर पूज्य भन्ते अमरजोती यांची मेळाव्याला विशेष […]
समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि अन्य समस्याबाबत आयुक्तांना निवेदन
![]()
समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि अन्य समस्याबाबत आयुक्तांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा आणि अमळनेर या तीन ठिकाणी समाजकार्य महाविद्यालय आहे. या तीनही विद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून म्हणजे माहे एप्रिल, मे आणि जून या महिन्यांचे वेतन अद्याप येतो मिळालेले नाही. तीन महिने झाले तरी वेतन नसल्यामुळे समाजकार्य महाविद्यालयातील […]
चहार्डी ता.चोपडा येथे कृषीदूतांचे आगमन..
![]()
चहार्डी ता.चोपडा येथे कृषीदूतांचे आगमन अमळनेर येथील नवलभाऊ कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी चहार्डी येथे शिक्षण व प्रात्यक्षिकासाठी आले असून त्यांचे ग्रामपंचायततर्फे स्वागत करण्यात आले. हे विद्यार्थी पुढील चार महिन्यासाठी चहार्डी या गावात राहणार असून त्यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षण, एकात्मिक कीड नियंत्रण, रोग नियंत्रण, भाजीपाला लागवड, फळबाग लागवड नियंत्रण, शासनाच्या विविध योजना, तसेच महिला बचत […]
जितेंद्र कुवर यांच्या कवितांनी घडवले निसर्गाचे दर्शन
![]()
जितेंद्र कुवर यांच्या कवितांनी घडवले निसर्गाचे दर्शन परिवर्तनच्या लेखकाचे अभिवाचन या उपक्रमातून उलगलडला कवीचा काव्यप्रवास “झाडं पाहिलं की पक्षी व्हावसं वाटतं फांदीवर इकडं तिकडं लहरत आभाळात जावसं वाटतं…” अशा कवितांनी पक्षी, झाडं, पानं, फुलपाखरं , नदी, ढग , पाऊस यांना शब्दात बांधून कवितेतून जितेंद्र कुवर यांनी परिवर्तनच्या रसिक प्रेक्षकांना निसर्गाचे अनोखे काव्यात्म दर्शन घडवले. निमित्त […]
मंत्री गुलाबराव पाटील यांची संघटनेच्या पदाधिकारी यांनी घेतली भेट
![]()
*मा.गुलाबराव पाटील साहेब यांची संघटनेच्या पदाधिकारी यांनी घेतली भेट* धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – आपल्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी वर्गाने मा.नामदार गुलाबराव पाटील साहेब यांची भेट घेऊन आपल्याला भेडसावत असलेल्या प्रश्नांना आपण एक राज्याचे तथा मुख्यमंत्र्यांचे अगदी जवळचे सहकारी मंत्री असल्याने आपण आमचे प्रश्न मार्गी लावावेत म्हणून त्यांच्या कडे […]
खासदार सुप्रिया सुळेंच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप…
![]()
खासदार सुप्रिया सुळेंच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव — येथील ग्रामीण रुग्णालयात बारामती लोकसभा मतसंघाच्या लोकप्रिय खासदार, संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्रजी पवार गट) यांच्या वतीने रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, जेष्ठ नेते मोहन पाटील सर, तालुका कार्याध्यक्ष अरविंद […]
सेवानिवृत्ती निमित्त मोफत आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
सेवानिवृत्ती निमित्त मोफत आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : धरणगाव नगर परिषदेचे आस्थापना विभाग प्रमुख योगराज तळेराव यांच्या वाढदिवस व सेवानिवृत्तीचे औचित्य साधून, गोदावरी फाउंडेशन जळगाव, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी जि.प.जीवन शिक्षण विद्यालय येथे गरजू, गोरगरीब सामान्य जनतेसाठी मोफत महाआरोग्य तपासणी […]
सभेत अनुसूचित जाती प्रवर्गातील आनंदकुमार चंद्रभान जाधव यांची यावल माध्यमिक पतपेढीच्या निवडणुकीतून जाहीर माघार तर आतिक मेघे यांना पाठिंबा
![]()
प्रोटान संघटनेची तालुकास्तरीय सभा संपन्न —————————— सभेत अनुसूचित जाती प्रवर्गातील आनंदकुमार चंद्रभान जाधव यांची यावल माध्यमिक पतपेढीच्या निवडणुकीतून जाहीर माघार तर आतिक मेघे यांना पाठिंबा ———————————- यावल:-दिनांक 29 जून 2024 या दिवशी यावल शहरातील जिनिंग प्रेस येथे प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना (प्रोटान) या संघटनेची यावल तालुका कार्यकारणीची मासिक सभा घेण्यात आली या सभेत […]
मूलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
![]()
मूलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अमळनेर प्रतिनिधी श्री. रोहिदास शिवाजी पाटील अध्यक्ष – शिवाजीनगर संस्था संचलित कै. प्रज्ञा वामन भावे विद्यालय, कल्याण यांनी मुलगी कु. हर्षदा रोहिदास पाटील व मुलगा चि.निनाद रोहिदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम […]
शेठ ला.ना.सा.विद्यालयात शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी कार्याध्यक्ष कै. ॲड.अ.वा.अत्रे यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन
![]()
शेठ ला.ना.सा.विद्यालयात शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी कार्याध्यक्ष कै. ॲड.अ.वा.अत्रे यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन जळगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना.सा.विद्यालयात शनिवार दिनांक 29 जून रोजी सकाळी 8 ते 11 दरम्यान संस्थेचे माजी कार्याध्यक्ष कै.ॲड.अ.वा.अत्रे यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या सुरवातीस संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.श्री.सुशीलदादा अत्रे ,चिटणीस श्री.अभिजित देशपांडे […]

