जळगाव माध्यमिक विभागाचाअतिरिक्त कार्यभार बोर्डाचे सहसचिव एम. व्ही.कदम यांच्याकडे
1 min read

जळगाव माध्यमिक विभागाचाअतिरिक्त कार्यभार बोर्डाचे सहसचिव एम. व्ही.कदम यांच्याकडे

Loading

जळगाव माध्यमिक विभागाचाअतिरिक्त कार्यभार बोर्डाचे सहसचिव एम. व्ही.कदम यांच्याकडे

जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार नाशिक विभागीय एस.एस.सी. एच. एस. सी. बोर्डाचे सहसचिव एम. व्ही. कदम यांच्याकडे देण्यात आलेला आहे गेल्या काही दिवसापासून हे पद रिक्त असल्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न, वैद्यकीय बिलांचा प्रश्न उपस्थित झालेला होता. श्री.कदम यांनी मंगळवारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत कार्यभार स्वीकारून आपल्या कामकाजाला सुरुवात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *