जळगांव
तुमचा वकील म्हणून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
![]()
तुमचा वकील म्हणून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील *जळगाव प्रतिनिधी – अडीच वर्षात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाद्वारे जनतेसाठी व कर्मचार्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले असून गट व समूह समन्वयक कर्मचारी यांना १३ हजाराहून २५ हजार मानधन वाढ करण्यात आली त्याच प्रमाणे तुमचा वकील म्हणून राज्यातील ६१४ गट व समूह समन्वयक […]
कनिष्ठ महाविद्यालयांतील कला शाखा ऑक्सीजनवर. (विशेष बाब म्हणून कला शाखेच्या तुकडीसाठी विद्यार्थी संख्येची अट शिथिल करावी.- जुक्टो संघटनेची मागणी.)
![]()
कनिष्ठ महाविद्यालयांतील कला शाखा ऑक्सीजनवर. (विशेष बाब म्हणून कला शाखेच्या तुकडीसाठी विद्यार्थी संख्येची अट शिथिल करावी.- जुक्टो संघटनेची मागणी.) *जळगाव:सध्या संपूर्ण जिल्ह्यात उच्च शिक्षणासाठी प्रवेशाची धावपळ सुरू आहे. सालाबादाप्रमाणे यंदाही इ.१०वीचा भरघोस निकाल लागल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे. इ.११वीची प्रवेश प्रक्रिया आता जवळपास अंतिम टप्यात असून पुढील आठवड्यात जिल्ह्यात ११वीच्या प्रत्यक्ष वर्ग […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शिवसेना परिवाराकडून शैक्षणिक साहित्य !….शिवसेना परिवाराची शैक्षणिक मदत आमच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी – जे.एस.पवार ( मुख्याध्यापक )
![]()
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शिवसेना परिवाराकडून शैक्षणिक साहित्य !…. गीताई परिवाराकडून विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप !…. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शिवसेना परिवारातर्फे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही.टी.माळी […]
गुलाबराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे साळवे विद्यालयात गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप…!
![]()
*गुलाबराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे साळवे विद्यालयात गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप*…! विद्यार्थ्यांना वहया व शैक्षणिक साहित्य यापासून प्रेरणा मिळते – चेअरमन डॉ. गिरीश नारखेडे. धरणगाव प्रतिनिधी :- पी डी पाटील धरणगांव – साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय साळवे, ता.(धरणगाव) येथे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील,पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या गुलाबराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे […]
सामाजिक कृतज्ञता हा व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा अलंकार -माधुरी चौधरी
![]()
सामाजिक कृतज्ञता हा व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा अलंकार माधुरी चौधरी असोदा -शिक्षणातून माणसाला सजगता आणि व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते आपल्या शाळेप्रती, शिक्षणाप्रती कृतज्ञता बाळगणे हा व्यक्तिमत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा अलंकार असून तो सर्वांनी जोपासला पाहिजे असे मत माधुरी चौधरी यांनी सार्वजनिक विद्यालय असोदा येथे गरीब ,गरजू होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप प्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल […]
शासनाला महात्मा ज्योतिबा फुले लिखित ‘शेतकऱ्यांचा आसूड’ ग्रंथ वाचण्याची गरज; गुलाबराव वाघ
![]()
शेतकऱ्यांना न्याय, हक्कासाठी धरणगावात उबाठा सेनेचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण ▪️शासनाला महात्मा ज्योतिबा फुले लिखित ‘शेतकऱ्यांचा आसूड’ ग्रंथ वाचण्याची गरज; गुलाबराव वाघ धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : शेतकऱ्यांना न्याय, हक्क, अधिकारासाठी व विविध मागण्यांसाठी शिवसेना (उबाठा) तर्फे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली धरणगावात छ. शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. […]
बौद्धिक शिक्षणाबरोबर शारीरिक शिक्षण महत्वाचे – डॉ.भावना भोसले ( गट शिक्षणाधिकारी )
![]()
धरणगाव तालुका क्रिडा सहविचार सभा उत्साहात संपन्न !… आदर्श क्रीडा शिक्षक व विद्यार्थी खेळाडूंचा ग्रंथ देऊन सत्कार !… बौद्धिक शिक्षणाबरोबर शारीरिक शिक्षण महत्वाचे – डॉ.भावना भोसले ( गट शिक्षणाधिकारी ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव – धरणगाव तालुका क्रिडा स्पर्धा सन. २०२४ – २५ सहविचार सभा उत्साहात संपन्न झाली. प.रा.हायस्कुल सोसायटीचे अध्यक्ष […]
‘कर्नाटक राज्यात’ ‘गुलबर्गा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात खान्देश कवी प्रा.वा.ना.आंधळे यांचा निवडक फर्मान काव्यसंग्रह’
![]()
‘कर्नाटक राज्यात’ ‘गुलबर्गा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात खान्देश कवी प्रा.वा.ना.आंधळे यांचा निवडक फर्मान काव्यसंग्रह’ एरंडोल : येथील सुप्रसिद्ध कवी तथा गझलकार कवी प्रा.वा.ना.आंधळे यांचा ‘निवडक फर्मान’ हा काव्यसंग्रह कर्नाटक राज्यातील गुलबर्गा विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमाअंतर्गत बी.एस्सी. आणि बी.सी.ए. या विद्याशाखांसाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून १०० गुणांसाठी लागू करण्यात आला आहे. गुलबर्गा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाकडून प्रा.आंधळे यांना यासंदर्भाचे […]
दुबई येथे होणाऱ्या पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. विश्वनाथ शिंदे यांची निवड
![]()
दुबई येथे होणाऱ्या पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. विश्वनाथ शिंदे यांची निवड छत्रपती संभाजीनगर: मुक्त सृजन संस्था व मुक्त सृजन साहित्य पत्रिकेच्या वतीने दुबई येथे 05 डिसेंबर 2024 ते 10 डिसेंबर 2024 दरम्यान पहिले विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन होत आहे. सदर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महात्मा […]
जन्म देणाऱ्या निर्मिका एवढेच जीवदान देणारे डॉक्टर श्रद्धेय असतात – विजय लुल्हे
![]()
जन्म देणाऱ्या निर्मिका एवढेच जीवदान देणारे डॉक्टर श्रद्धेय असतात : विजय लुल्हे ‘ डॉक्टर्स डे ‘ निमित्त डॉ.कलाम पुस्तक भिशी तर्फे डॉक्टरांचा भावपुर्ण सत्कार ] ‘ जन्म देणाऱ्या निर्मिका एवढेच जीवदान देणारे डॉक्टर श्रद्धेय असतात.डॉक्टरांच्या समर्पित रुग्णसेवेला मर्यादा असतात त्यात रुग्णाची अत्यवस्थता,वयोमर्यादा,दवाखान्यात यायला झालेला अक्षम्य विलंब या गोष्टींचे गांभीर्य लक्षात न घेता पेशंटच्या मृत्यूला सर्रास […]

