सर्वोदय माध्यमिक विद्यालय नशिराबाद येथे शिक्षक दिन व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा
1 min read

सर्वोदय माध्यमिक विद्यालय नशिराबाद येथे शिक्षक दिन व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा

Loading

सर्वोदय माध्यमिक विद्यालय नशिराबाद येथे
शिक्षक दिन व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा करण्यात आला
आज विद्यालयामध्ये शिक्षक दिन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक दिलीप चौधरी सरांनी वमंजू बारी मॅडम यांनी दोघं महापुरुषांना माल्या अर्पण केले. पूर्णपणे आज दिवसभराचे कामकाज उत्कृष्टरित्या विद्यार्थ्यांनी केले. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावरील प्रसंग तसेच सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या जीवनावरील प्रसंग विद्यार्थ्यांनी आणि मुख्याध्यापकांनीविद्यार्थ्यां आपल्या मनोगतातून सांगितले कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन रोहिणी भोई या विद्यार्थिनीने केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *