12 Mar, 2026

शौर्याची अमर गाथा! शिवरत्न जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा जल्लोष

Loading

शिवरत्न जिवाजी महालेंचे प्रतिमा पूजन… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव — येथील कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज व शिवरत्न जिवाजी महालेंचे प्रतिमा पूजन करून अभिवादन केले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, स्वराज्यावर ओढवलेले सर्वात मोठे संकट अफजल खानाच्या रूपात आले होते त्यावेळी ज्यांनी निर्णायक भूमिका बजावली असे शिवरत्न […]

1 min read

अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची मागणी — माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे तहसीलदारांना पत्र

Loading

अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची मागणी — माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे तहसीलदारांना पत्र अमळनेर प्रतिनिधी : खरीप हंगाम २०२५ मध्ये जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे पारोळा तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेळावे महसूल मंडळात १६ ऑगस्ट रोजी ८६.३० मिली आणि १७ ऑगस्ट रोजी तब्बल १२७.७० मिली […]

1 min read

सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी मागण्या पूर्ण होईपर्यंत लढाई सुरू राहणार” — नागपूर विधान भवनावर मोर्चा

Loading

“सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी मागण्या पूर्ण होईपर्यंत लढाई सुरू राहणार” — नागपूर विधान भवनावर मोर्चा अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर आणि जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी, त्यांच्या सेवाशर्ती आणि आर्थिक सुरक्षेसाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. जळगाव जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी […]

1 min read

टपाल विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेत ए.टी झांबरे विद्यालयाच्या केतन गिरीश पाटील द्वितीय क्रमांकाने विजयी रुपये दहा हजाराच्या बक्षिसाचा मानकरी*

Loading

📰 *टपाल विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेत ए.टी झांबरे विद्यालयाच्या केतन गिरीश पाटील द्वितीय क्रमांकाने विजयी रुपये दहा हजाराच्या बक्षिसाचा मानकरी* ए.टी .झांबरे माध्यमिक विद्यालयातील टपाल विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेत इयत्ता आठवीचा केतन गिरीश पाटील हा द्वितीय क्रमांकाने राज्यस्तरावर विजयी झाला. या स्पर्धेत त्याला रुपये दहा हजाराचे बक्षीस मिळाले. त्यानिमित्ताने विद्यालयात आज टपाल […]

1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (मु. जे.) महाविद्यालयात महर्षि वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी.*

Loading

*स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (मु. जे.) महाविद्यालयात महर्षि वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी.* जळगांव प्रतिनिधी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे महर्षि वाल्मिकी यांची जयंती तिथि नुसार अश्विन पौर्णिमेला उत्साहात साजरी झाली. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर. बी. ठाकरे यांनी प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. स्वाती बऱ्हाटे, समन्वयक प्रा. उमेश पाटील […]

1 min read

जळगाव माध्यमिक पतपेढीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ लाख रुपयांचा धनादेश*

Loading

*जळगाव माध्यमिक पतपेढीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ लाख रुपयांचा धनादेश* जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सह पतपेढी जळगाव या संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीसाठी संस्थेच्या धर्मदाय निधीतून ११ लाख रुपयांचा धनादेश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.गुलाबराजी पाटील यांना केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री नाम.रक्षाताई खडसे, आमदार डॉ. सुधीर […]

1 min read

जळगाव माध्यमिक पतपेढीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तब्बल ११ लाखांचा हातभार!

Loading

जळगाव माध्यमिक पतपेढीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तब्बल ११ लाखांचा हातभार! जळगाव प्रतिनिधी: जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सह पतपेढी, जळगाव — या प्रतिष्ठित संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी संस्थेच्या धर्मदाय निधीतून तब्बल ११ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस अर्पण करण्यात आला. हा धनादेश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे […]

1 min read

एम जे कॉलेजच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना*

Loading

*एम जे कॉलेजच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना* स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, एम जे कॉलेज ,जळगाव या ठिकाणी पालक शिक्षक संघ २०२५-२६ सह विचार सभा आयोजित करण्यात आलेली होती. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत समारंभाने झाली. यावेळी पालक-शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य एस एन भारंबे , उपाध्यक्ष प्रा शितल […]

1 min read

आर्य अष्टांग मार्ग अनुसरल्यास जीवन आनंदाचा सोहळा – *भंते प्रज्ञा बोधी*

Loading

*आर्य अष्टांग मार्ग अनुसरल्यास जीवन आनंदाचा सोहळा – *भंते प्रज्ञा बोधी* माणूस आणि त्यांच जगणं सर्वांग सुंदर करण्यासाठी तथागत गौतम बुद्ध यांनी सांगितलेली चार अष्टांग मार्ग माणसाने त्याच्या जीवनात अंगीकारल्यास त्याचे जीवन आनंदाचा सोहळा आहे असे मत मा गौतमी महिला संघ यांनी आयोजित केलेल्या वर्षावासानिमित्तच्या कार्यक्रमात भंते प्रज्ञा बोधि यांनी मनोगत व्यक्त करताना मांडले. कार्यक्रमाचे […]

1 min read

दादासाहेब भिरूड सरांचा सेवानिवृत्ती सोहळा थाटात संपन्न — दोन ते तीन हजार शिक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती.…*

Loading

*दादासाहेब भिरूड सरांचा सेवानिवृत्ती सोहळा थाटात संपन्न — दोन ते तीन हजार शिक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती.…* जळगाव प्रतिनिधी कै. सुनीता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलचे ज्येष्ठ कलाशिक्षक एस. डी. भिरूड सर यांचा सेवानिवृत्ती समारंभ मोठ्या थाटात व जल्लोषात पार पडला. त्यांच्या 38 वर्षांच्या प्रदीर्घ व अतुलनीय सेवेला मानाचा मुजरा करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून दोन ते तीन हजारांहून […]

1 min read