जळगांव
महात्मा फुले हायस्कूल येथे महाराष्ट्र व कामगार दिन साजरा
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे महाराष्ट्र व कामगार दिन साजरा धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कामगार दिनाचे औचित्य साधत शाळेतील ज्येष्ठ लिपिक जे एस महाजन यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यानंतर वर्ग […]
धरणगावात गुरु – शिष्य जन्मोत्सवनिमित्त वैचारिक प्रबोधन !… तात्यासाहेब व बाबासाहेब यांनी आपल्याला सामाजिक न्याय दिला : शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे .
![]()
धरणगावात गुरु – शिष्य जन्मोत्सवनिमित्त वैचारिक प्रबोधन !… तात्यासाहेब व बाबासाहेब यांनी आपल्याला सामाजिक न्याय दिला : शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे . धरणगाव प्रतिनिधी : पी डी पाटील सर धरणगांव : राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले द्विजन्मशताब्दी वर्ष आणि भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती म्हणजेच महान गुरु-शिष्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण […]
अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ
![]()
अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ जळगाव प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 एप्रिल,2026 रोजी बनारस–पुणे (हडपसर) व अयोध्या–मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) या ‘अमृत भारत एक्सप्रेस’ गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. दिनांक 29 एप्रिल,2026 रोजी भुसावळ विभागात या गाडीचे स्वागत व उद्घाटन कार्यक्रम उत्साहात पार पडला. भुसावळ रेल्वे स्थानकावर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री […]
भुसावळात दिलीप घाेडेस्वारांनी आंबेडकरी चळवळ प्रवाहीत ठेवून कार्यकर्तेही घडवले साहित्य जगत एकदिवसीय आशादीप साहित्याेत्सवात कवी वा. ना. आंधळेंचे गाैरवाेद्गार
![]()
भुसावळात दिलीप घाेडेस्वारांनी आंबेडकरी चळवळ प्रवाहीत ठेवून कार्यकर्तेही घडवले साहित्य जगत एकदिवसीय आशादीप साहित्याेत्सवात कवी वा. ना. आंधळेंचे गाैरवाेद्गार भुसावळ प्रतिनिधी : सत्तर ते नव्वदच्या दशकात आंबेडकरी चळवळीचे केंद्र म्हणून भुसावळ ओळखले जायचे. ही चळवळ निरंतर प्रवाहीत ठेवून कार्यकर्ते घडवण्याचे काम स्वर्गीय दिलीप घाेडेस्वार यांनी केले. बुद्ध धम्माचा निस्सीम अनुयायी म्हणून ते ख्यातकीर्त राहिले. त्यांची […]
नेमबाज महालेचा जागतिक रंगमंचावर प्रवेश
![]()
थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रायफल शूटिंग चॅम्पियनशिप 2026 साठी कल्पेश महाले यांची निवड एअरगन असोसिएशन ऑफ इंडिया मार्फत नुकत्याच गोवा येथे संपन्न झालेल्या 12 व्या राष्ट्रीय रायफल ॲण्ड पिस्टल शूटिंग चॅम्पियनशिप 2026 या स्पर्धेत ओपन गटात 10 मीटर ब्रेक बॅरल रायफल या प्रकारात चाळीसगाव येथील कल्पेश विजय महाले यांनी यश संपादन केले असून पुढील भारत […]
बुद्धिमान आणि संस्कारशील युवक देशाची संपत्ती- प.पू.जनार्दन महाराज नोबेल फाउंडेशन आणि सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टच्या सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियानाला प्रारंभ-३०० विद्यार्थ्यांचा सहभाग
![]()
बुद्धिमान आणि संस्कारशील युवक देशाची संपत्ती- प.पू.जनार्दन महाराज नोबेल फाउंडेशन आणि सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टच्या सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियानाला प्रारंभ-३०० विद्यार्थ्यांचा सहभाग जळगाव प्रतिनिधी – बुद्धिमान आणि संस्कारशील युवक ही देशाची खरी संपत्ती आहे असे प्रतिपादन परमपूज्य जनार्दन महाराज यांनी केले .सतपंथ चारिटेबल ट्रस्ट फैजपूर आणि नोबेल फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू […]
शेळावे बु. मध्ये शिक्षणाचा जल्लोष; प्रवेशोत्सव व निरोप समारंभ दणक्यात
![]()
शेळावे बु. मध्ये शिक्षणाचा जल्लोष; प्रवेशोत्सव व निरोप समारंभ दणक्यात पारोळा प्रतिनिधी आज दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी शेळावे बु!! येथे शाळा प्रवेशोत्सव व इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भैय्यासो प्रवीण पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे शेळावे बु!! येथील सरपंच ताईसो. सुरेखा अरुण […]
सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियान परीक्षा 25 एप्रिल रोजी पन्नासहून अधिक गरजू होतकरू विद्यार्थ्यांना निवास, भोजन ,स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण मिळणार मोफत
![]()
सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियान परीक्षा 25 एप्रिल रोजी पन्नासहून अधिक गरजू होतकरू विद्यार्थ्यांना निवास, भोजन ,स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण मिळणार मोफत जळगाव प्रतिनिधी – जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील गरीब आणि गरजू होतकरू विद्यार्थ्यांसाठी सतपंथ चारिटेबल ट्रस्ट फैजपूर आणि नोबेल फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियान प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.यासाठी इयत्ता दहावी नंतर ज्या […]
*के.सी.ई. सोसायटी संचालित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे ए.आय रोबोटिक्स व कॉम्प्युटेशनल थिंकिंग या नवीन अभ्यासक्रमाला सुरुवात*
![]()
*के.सी.ई. सोसायटी संचालित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे ए.आय रोबोटिक्स व कॉम्प्युटेशनल थिंकिंग या नवीन अभ्यासक्रमाला सुरुवात* जळगाव दि. २१/०४/२०२६: के.सी.ई. सोसायटी जळगाव संचालित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे आयोजित पालक-शिक्षक समितीच्या बैठकीत शाळेतील शैक्षणिक प्रगतीचा सखोल आढावा घेण्यात आला. या बैठकीत आधुनिक शिक्षणाला चालना देणारा आणि भविष्यातील कौशल्य विकासावर भर […]
“भाऊ मालदार चहा”ची यशोगाथा – सारंग महाजन व विशाल देवरे यांना राज्यस्तरीय सन्मान
![]()
“महाराष्ट्र उद्योग सन्मान २०२६” जाहीर : पारोळ्याच्या उद्योजकांची राज्यस्तरावर दमदार छाप! अमळनेर प्रतिनिधी Proven Pathways (OPC) Pvt. Ltd. तर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार २०२६” यंदा जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरातील प्रगत उद्योजक सारंग नामदेव महाजन आणि विशाल देविदास देवरे यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा मानाचा सन्मान प्रदान […]

