13 Mar, 2026

_आणीबाणीत सहभागी असलेल्या 175 जणांचा शासनातर्फे भव्य कार्यक्रमात गौरव*_ *लोकशाही रक्षणासाठी समर्थपणे लढा देणाऱ्यांचा गौरव, ही आमच्याकडूनची कृतज्ञता* – *जलसंपदा मंत्री गिरीश महाजन*

Loading

*_आणीबाणीत सहभागी असलेल्या 175 जणांचा शासनातर्फे भव्य कार्यक्रमात गौरव*_ *लोकशाही रक्षणासाठी समर्थपणे लढा देणाऱ्यांचा गौरव, ही आमच्याकडूनची कृतज्ञता* – *जलसंपदा मंत्री गिरीश महाजन* जळगाव, दि. २५ जून २०२५ (जिमाका वृत्तसेवा): लोकशाही रक्षणासाठी आणीबाणी मध्ये समर्थपणे लढा देणाऱ्यांचा गौरव, ही आमच्याकडून कृतज्ञता असल्याची भावना राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. देशात २५ जून १९७५ […]

1 min read

शासनाच्या ग्रंथ निवड समितीवर सतीश पाटील

Loading

शासनाच्या ग्रंथ निवड समितीवर सतीश पाटील अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) राज्य शासनाचे ग्रंथ निवड समितीची पुनर्रचना केली आहे.समितीच्या अध्यक्षपदी लेखक अभिराय भडकमकर यांची निवड करण्यात आली तर राज्य ग्रंथालयाचे संघाचे प्रतिनिधी म्हणून नाशिक विभागातून सतीश दशरथ पाटील (टिटवीकर) यांची निवड करण्यात आली. ते सार्वजनिक ग्रंथ संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष आहेत. ग्रंथ निवड समितीची पूर्व रचना उच्च व […]

1 min read

सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आराध्या महाजन राष्ट्रीय स्तरावर पाचवी रँक राखून मेरिट मध्ये उत्तीर्ण

Loading

सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आराध्या महाजन राष्ट्रीय स्तरावर पाचवी रँक राखून मेरिट मध्ये उत्तीर्ण (कृष्णा अरुण महाजन,एरंडोल तालुका प्रतिनिधि)= सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप, कालिकत केरळ द्वारे आयोजित सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप स्कीम अंतर्गत 2024/25 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये एरंडोल येथील न्यू इंग्लिश मेडियम स्कूलची विद्यार्थिनी कु. *आराध्या कृष्णा महाजन* राष्ट्रीय स्तरावर पाचवी रँक राखून मेरिटमध्ये उत्तीर्ण झाली […]

1 min read

शिक्षक तक्रार निवारण सभेत शिक्षणाधिकाऱ्यांची ‘नो पेंडिंग सिस्टीम’ ची ग्वाही, आलेल्या सर्व तक्रारींचा तत्परतेने शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत निपटारा

Loading

शिक्षक तक्रार निवारण सभेत शिक्षणाधिकाऱ्यांची ‘नो पेंडिंग सिस्टीम’ ची ग्वाही आलेल्या सर्व तक्रारींचा तत्परतेने शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत निपटारा अमळनेर प्रतिनिधी शिक्षक आमदार माननीय किशोर भाऊ दराडे यांच्या शिक्षक संपर्क अभियानाचा एक भाग म्हणून 26 मे 2025 रोजी एरंडोल येथे पार पडलेल्या शिक्षक तक्रार निवारण सभेतील उर्वरीत प्रकरणांची व नव्याने आलेल्या प्रकरणांची सभा आज दिनांक 24 जून 2025 […]

1 min read

दहावी-बारावीच्या १,२०७ विद्यार्थ्यांची परीक्षा २४ जूनपासून; नियोजनाचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला आढावा*

Loading

*दहावी-बारावीच्या १,२०७ विद्यार्थ्यांची परीक्षा २४ जूनपासून; नियोजनाचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला आढावा* जळगाव, दि. २३ जून (जिमाका वृत्तसेवा) : माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (दहावी व बारावी) जून-जुलै २०२५ या कालावधीत होणार असून परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी आज जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक झाली, त्यात त्यांनी परीक्षेच्या नियोजनाचा आढावा घेतला. […]

1 min read

सीईटी परीक्षेत अथर्व साखरेचे घवघवीत यश*

Loading

*सीईटी परीक्षेत अथर्व साखरेचे घवघवीत यश* भुसावळ :- भुसावळ येथील ज्ञानज्योती विद्यालयाचा विद्यार्थी अथर्व संजय साखरे याने सीईटी परीक्षेत …. गुण मिळवून ९९:६२ परसेंटाइल्स मिळवून उल्लेखनीय रॅक मिळवलेली आहे. जेईई या परीक्षेत ९७.५५ पर्सेंटाईल मिळाले .त्याला दहावीच्या परीक्षेमध्ये सेंटअलॉयसियस स्कुल भुसावळ येथून92 टक्के व बारावी विज्ञान शाखेतही त्याने ८६.८ गुण मिळवून शाळेत दुसरा क्रमांक मिळविला […]

1 min read

पंढरपूर मध्ये ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल उपक्रमाचे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या हस्ते भव्य उद्घाटन* ▪️ *पाच हजार सायकलस्वारांचा सहभाग, राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित*

Loading

*पंढरपूर मध्ये ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल उपक्रमाचे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या हस्ते भव्य उद्घाटन* ▪️ *पाच हजार सायकलस्वारांचा सहभाग, राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित* जळगाव , दि. २२ जून (जिमाका वृत्तसेवा) – केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या हस्ते ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल – पंढरपूर २०२५’ या भव्य […]

1 min read

कर्मचारी संघटना हे कर्मचारी सुरक्षिततेचे साधन -अनिल सुरडकर

Loading

कर्मचारी संघटना हे कर्मचारी सुरक्षिततेचे साधन आहे अनिल सुरडकर शासकीय निमशासकीय क्षेत्रात काम करणारा कर्मचारी हा आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहत असताना अनेक विविध समस्या, लोकसंपर्काच्या दृष्टीकोनातून येणाऱ्या अडचणी लोकप्रतिनिधींचा असणारा कामासाठीचा दबाव, दडपण याचा विचार करता कर्मचारी संघटना ही कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचे साधन असून संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केल्यास कर्मचाऱ्यांची सुरक्षितता अबाधित राहील असे मत […]

1 min read

हिंगोणे खुर्द गावाचा क्रांतिकारी निर्णय !… जि प शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी व पाणीपट्टी कर माफ !….

Loading

हिंगोणे खुर्द गावाचा क्रांतिकारी निर्णय !… जि प शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी व पाणीपट्टी कर माफ !…. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – तालुक्यातील हिंगोणे खुर्द या गावातील विद्यमान सरपंच अरुण विश्वास शिरसाठ उपसरपंच प्रविण चुनीलाल बोरसे तसेच सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला. जे ग्रामस्थ आपल्या पाल्यांना […]

1 min read

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ – पाळधीत ‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Loading

*महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ – पाळधीत ‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू* – *पालकमंत्री गुलाबराव पाटील* ▪️ *बचत गट हे केवळ बचतीचे नव्हे तर समाजपरिवर्तनाचे शक्तिकेंद्र* जळगाव, दि. २२ जून (जिमाका वृत्तसेवा): “जिथे स्त्री सक्षम आहे, तिथे कुटुंब समृद्ध असतं आणि जिथे कुटुंब समृद्ध आहे तिथे समाज उन्नत होतो. महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा […]

1 min read