जळगांव
पिता-पुत्र व जावयांचा संस्थेवर ताबा मिळवण्याचा डाव फसला? , ▪️मयत व्यक्तींच्या नावाने कथित खोटी संमतीपत्रे; धरणगाव उर्दू एज्युकेशन सोसायटी प्रकरणाने घेतले गंभीर वळण
![]()
पिता-पुत्र व जावयांचा संस्थेवर ताबा मिळवण्याचा डाव फसला? ▪️मयत व्यक्तींच्या नावाने कथित खोटी संमतीपत्रे; धरणगाव उर्दू एज्युकेशन सोसायटी प्रकरणाने घेतले गंभीर वळण धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : येथील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था धरणगाव उर्दू एज्युकेशन सोसायटी संचलित अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज संदर्भात गंभीर स्वरूपाचे आरोप समोर आले असून, बनावट कागदपत्रे, […]
भर उन्हाळ्यात इ.११वी प्रवेशाचा मूळ एल.सी.व गुणपत्रक मिळालेले नसताना अट्टाहास का? विद्यार्थी-पालकांना वेठीस धरणारी प्रवेशप्रक्रिया? , @ प्रा.नंदन वळिंकार (जिल्हाध्यक्ष)डॉ.अतुल इंगळे {जुक्टो जिल्हा उपाध्यक्ष}, प्रा.अर्जुन मेटे {जळगांव महानगर जुक्टो कार्यकारिणी सदस्य}जळगांव:–
![]()
भर उन्हाळ्यात इ.११वी प्रवेशाचा मूळ एल.सी.व गुणपत्रक मिळालेले नसताना अट्टाहास का? विद्यार्थी-पालकांना वेठीस धरणारी प्रवेशप्रक्रिया? @ प्रा.नंदन वळिंकार (जिल्हाध्यक्ष)डॉ.अतुल इंगळे {जुक्टो जिल्हा उपाध्यक्ष}, प्रा.अर्जुन मेटे {जळगांव महानगर जुक्टो कार्यकारिणी सदस्य}जळगांव:– महाराष्ट्र राज्यात यंदा इ.११ वीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अत्यंत घाईगडबडीत सुरू करण्यात आल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दहावीचा […]
धानोरा येथे माळी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन – उपस्थित राहा, इतिहासाचा भाग व्हा!:– प्रा. ए के गंभीर*
![]()
*धानोरा येथे माळी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन – उपस्थित राहा, इतिहासाचा भाग व्हा!:– प्रा. ए के गंभीर* धानोरा, जळगांव – महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील माळी समाजाचे प्रमुख नेते आणि समाजसुधारक रविवारी धानोरा येथे ऐतिहासिक अधिवेशनासाठी एकत्र येत आहेत. क्षत्रिय माळी समाजसुधारक मंडळ, महाराष्ट्र आणि गुजरात माळी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा […]
“शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराविरोधात आ. सत्यजित तांबे आक्रमक” २१ मेची बैठक ठरणार निर्णायक; तोडगा न निघाल्यास २५ मेपासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा
![]()
“शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराविरोधात आ. सत्यजित तांबे आक्रमक” २१ मेची बैठक ठरणार निर्णायक; तोडगा न निघाल्यास २५ मेपासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा नाशिक | प्रतिनिधी राज्यातील शिक्षण विभागात वाढत चाललेला भ्रष्टाचार, मनमानी कारभार, रखडलेली प्रशासकीय कामे आणि शिक्षक-विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष याविरोधात विधानपरिषद आमदार सत्यजित तांबे यांनी जोरदार एल्गार पुकारला आहे. उत्तर महाराष्ट्रातील विविध […]
शिक्षणाधिकारी कोर्टाच्या आदेशाला जुमानत नाहीत स्वतः दिलेला शब्द फिरवला, आठ हजार शिक्षकांचे वेतन रखडले — आंदोलनाचा इशारा”
![]()
“शिक्षणाधिकारी कोर्टाच्या आदेशाला जुमानत नाहीत स्वतः दिलेला शब्द फिरवला, आठ हजार शिक्षकांचे वेतन रखडले — आंदोलनाचा इशारा” जळगाव प्रतिनिधी: “दोन दिवसांत वेतनाचा मार्ग मोकळा करू”, “सर्व शाळांचे वेतन एकाच लॉटमध्ये देऊ” अशी मोठी आश्वासने देणाऱ्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांना आता स्वतःच्या शब्दांचा विसर पडल्याचा आरोप माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीने केला आहे. जिल्ह्यातील सुमारे […]
डेंग्यू दिनानिमित्त चोपडा नागरी आरोग्य केंद्रात जनजागृती सभेचे आयोजन
![]()
डेंग्यू दिनानिमित्त चोपडा नागरी आरोग्य केंद्रात जनजागृती सभा. जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी-डॉ.प्रमोद यशवंतराव सोनवणे यांचे सूचनेनुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गिरीश गोसावी तथा नागरी आरोग्य केंद्राचें वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत बारेला, डॉ.सिद्धार्थ साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली… आज दिनांक-१६ मे २०२६ शनिवार रोजी जागतिक डेंग्यु दिनाच्या अवचित्य साधून, चोपडा नागरी आरोग्य केंद्रात.. डासांमुळे होणारा डेंग्यू, […]
कुरवेल येथे जनजागृतीद्वारे जागतिक डेंग्यू दिन साजरा ,डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनिया प्रतिबंधासाठी ग्रामस्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शन
![]()
कुरवेल येथे जनजागृतीद्वारे जागतिक डेंग्यू दिन उत्साहात साजरा डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनिया प्रतिबंधासाठी ग्रामस्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी — जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर तथा जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद यशवंतराव सोनवणे यांच्या सूचनेनुसार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दि. १६ मे २०२६ रोजी जागतिक डेंग्यू दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य […]
देश आर्थिक संकटात; २०२७ चा नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा रद्द अथवा स्थगित करण्याची मागणी प्रा. अशोक पवार यांचे सरकारला आवाहन; खर्च बचतीतून शेतकरी व गरिबांच्या आरोग्यासाठी निधी वापरण्याची सूचना
![]()
२०२७ चा नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा स्थगित करा;- प्रा. अशोक पवार यांचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी — देशातील सध्याची आर्थिक परिस्थिती, इंधन बचत आणि काटकसरीची गरज लक्षात घेता २०२७ मध्ये होणारा नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा रद्द अथवा स्थगित करण्यात यावा, अशी मागणी प्रा. अशोक पवार यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या काटकसरीच्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी महाराष्ट्र […]
जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी*
![]()
*जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी* *जळगाव, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) –* जळगाव जिल्ह्यातील युवकांना नामांकित औद्योगिक कंपनीत करिअर घडविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि निमजाई फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. कंपनीत “शिका व कमवा” या […]
आशा सेविका व गटप्रवर्तकांच्या आंदोलनाला यश ,थकीत मानधन व जननी सुरक्षा योजनेचा मोबदला मिळणार; सीईओ करिष्मा नायर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा
![]()
आशा सेविका व गटप्रवर्तकांच्या आंदोलनाला यश थकीत मानधन व जननी सुरक्षा योजनेचा मोबदला मिळणार; सीईओ करिष्मा नायर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा जळगाव : जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर प्रस्तावित धरणे आंदोलनाला अखेर यश मिळाले असून, ऑक्टोबर 2025 पासूनचा थकीत केंद्र हिस्सा मानधन तसेच सन 2023 पासून जननी सुरक्षा योजनेअंतर्गत प्रलंबित मोबदला लवकरच […]

