13 Mar, 2026

ठिय्या आंदोलन… आणि पगार खात्यावर जमा झाले….

Loading

*ठिय्या आंदोलन… आणि पगार खात्यावर जमा झाले….* जळगाव:- जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे एप्रिल महिन्याचे नियमित पगार बिल प्रलंबित होते. सुरवातीला शालार्थ आय् डी घोटाळा.. चौकशीच्या नावाखाली काही दिवस वेतन पथक ट्रेझरीला बिल सादर करत नव्हते.संघटनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर वेतन पथकाने बिल सादर केले, परंतु मार्च महिन्यात वेतन पथकाने सादर केलेले बिल मिस […]

1 min read

**सार्वजनिक विद्यालयात तृप्ती बिऱ्हाडे ९३.८०% गुणांसह प्रथम क्रमांकावर!**

Loading

सार्वजनिक विद्यालयात तृप्ती बिऱ्हाडे ९३.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक असोदा येथील सार्वजनिक विद्यालयाचा निकाल८२.४४ टक्के लागला असून विद्यालयात तृप्ती दीपक बिऱ्हाडे ही ९३.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून हेमांगी प्रवीण पाटील ९१.२०% (द्वितीय), प्रज्ञा रवींद्र कापडणे ८९.६०% (तृतीय), हरिता मनोहर नारखेडे ८५.४० (चतुर्थ), देवयानी गणेश माळी ८१.४०(पाच) गुण प्राप्त करून प्रथम पाच आलेले […]

1 min read

गटप्रवर्तक तसेच आशा स्वयंसेविकांना दोन गणवेशासाठी बाराशे रुपये मिळणार* *संघटनेच्या पाठपुराव्याला यश- रामकृष्ण बी.पाटील*

Loading

*आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना* *गटप्रवर्तक तसेच आशा स्वयंसेविकांना दोन गणवेशासाठी बाराशे रुपये मिळणार* *संघटनेच्या पाठपुराव्याला यश- रामकृष्ण बी.पाटील* राज्यातील नागरी आणि ग्रामिण विभागातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना दरवर्षी दोन गणवेशाच्या साड्यांसाठी बाराशे दिले जात होते. परंतु चालू आर्थिक वर्षात शासनाने नागरी विभागातील गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना दोन गणवेश साडयासाठी बाराशे रुपये आणि ग्रामिण […]

1 min read

देशमुख यांची आरोग्य सेवक पदावरून आरोग्य सहाय्यक पदावर पदोन्नती.

Loading

देशमुख यांची आरोग्य सेवक पदावरून आरोग्य सहाय्यक पदावर पदोन्नती. चोपडा प्रतिनिधी अडावद आरोग्य केंद्रातील वडगाव बु उपकेंद्रात कार्यरत असलेले आरोग्य सेवक- विजय योगराज देशमुख यांची पदोन्नतीने त्यांची यावल तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र- पाडळसे येथे झाली आरोग्य सहाय्यक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या बऱ्याच वर्षा पासून अडावद तथा परिसरात विजय देशमुख यांनी आपल्या कामाच्या तथा […]

1 min read

कवी शशिकांत हिंगोणेकर यांच्या “ते हादरून गेले आहेत अंतर्बाह्य” या कवितेचे औपचारिक समीक्षण लेखकः प्राचार्य चंद्रकांत भोसले

Loading

ते हादरून गेले आहेत अंतर्बाह्य/शशिकांत हिंगोणेकर एक अनामिक भीती छळतेय त्यांना रात्रंदिवस सत्तेच्या सिंहासनाच्या बुडाला हळुहळू लागते आहे आग लोक जागे झाले आहेत चौफेर परेशान झालेय सत्तापतींचे सारेच क्षण झोपच उडून गेलीय त्यांची रातोरात लोक आता बुलेटची नाही तर बँलेटची भाषा बोलू लागले आहेत निवडणुका जिंकून देणारी कामधेनू मशीनच गाडून टाकतील हे सामान्य लोक आता […]

1 min read

आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न; शेतकऱ्यांना 1.68 कोटींचा पांझण डावा कालव्याचा मोबदला

Loading

आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न; शेतकऱ्यांना 1.68 कोटींचा पांझण डावा कालव्याचा मोबदला चाळीसगाव प्रतिनिधी – मा.आमदार महोदय श्री.मंगेशदादा चव्हाण यांनी तालुक्याच्या लोकहितार्थ सार्वजनिक कामासाठी सातत्याने केलेला पाठपुरावा व अथक प्रयत्नाने मौजे-कुंझर ता.चाळीसगांव येथील 43 शेतक-यांना पांझण डावा कालवा करीता संपादन झालेल्या शेतजमीनीचा अंतिम मोबदला र.रु.1,68,59,477/- रुपये मात्र संपादन संस्था कार्यकारी अभियंता धुळे मध्यम प्रकल्प […]

1 min read

महाराष्ट्रातील 100 शालेय विद्यार्थ्यांना नि:शुल्क इस्रो,आयआयटी अभ्यास सहलीची संधी. , नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेद्वारे गुणवंत 100 विद्यार्थी जाणार इस्रोला. दिव्यांग तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना विशेष जागा.20 मे पर्यंत अर्जची मुदत.

Loading

महाराष्ट्रातील 100 शालेय विद्यार्थ्यांना नि:शुल्क इस्रो,आयआयटी अभ्यास सहलीची संधी. नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेद्वारे गुणवंत 100 विद्यार्थी जाणार इस्रोला. दिव्यांग तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना विशेष जागा.20 मे पर्यंत अर्जची मुदत. जळगांव प्रतिनिधी – मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू होत आहेत अशातच विद्यार्थी व पालकांसाठी सुखद बातमी आहे. 100 हुन अधिक विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला तसेच […]

1 min read

धरणगावमध्ये बालविवाह प्रतिबंधक कारवाई; १६ वर्षीय मुलीचा विवाह रद्द

Loading

धरणगावमध्ये बालविवाह प्रतिबंधक कारवाई; १६ वर्षीय मुलीचा विवाह रद्द अमळनेर प्रतिनिधी धरणगाव, ४ मे २०२५: धरणगाव शहरातील चोपडा येथील १६ वर्षीय मुलगी आणि धरणगाव येथील २२ वर्षीय मुलाचा विवाह दिनांक ५ मे २०२५ रोजी धरणगाव येथे होणार होता. मात्र, हळदीचा कार्यक्रम ४ मे २०२५ सायंकाळी निश्चित असताना, आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर आणि मा. श्री नितीनकुमार […]

1 min read

एरंडोल येथे १५ वा सत्यशोधक विवाह संपन्न !.. बहुजनांना खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तात्यासाहेब व माईंच्या जीवनावर आधारित फुले चित्रपट पहावा – आबासाहेब राजेंद्र वाघ ( ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य कार्यकारणी

Loading

एरंडोल येथे १५ वा सत्यशोधक विवाह संपन्न !.. बहुजनांना खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तात्यासाहेब व माईंच्या जीवनावर आधारित फुले चित्रपट पहावा – आबासाहेब राजेंद्र वाघ ( ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य ) बहुजनांनी भटमुक्त होऊन सत्यशोधकाची कास धरावी – हेमंत माळी ( जिल्हा कोषाध्यक्ष – सत्यशोधक समाज संघ ) वधू-वरांना महापुरुषांचे ग्रंथ […]

1 min read

‘ज्ञान, व्यायाम आणि क्रीडेतून मुलांचे सर्वांगीण विकास – बी.यू.एन. रायसोनी विद्यालयात क्रीडा शिबिराचा यशस्वी समारोप”

Loading

“ज्ञान, व्यायाम आणि क्रीडेतून मुलांचे सर्वांगीण विकास – बी.यू.एन. रायसोनी विद्यालयात क्रीडा शिबिराचा यशस्वी समारोप” जळगाव प्रतिनिधी जळगांव शहरातील बी.यू.एन.रायसोनी विद्यालय आयोजित उन्हाळी क्रीडा शिबिराचा समारोप उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री.राजेश जाधव सर तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या योगा खेळाच्या राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती चंचल माळी मॅडम, […]

1 min read