03 Aug, 2026

*ए. टी. झांबरे विद्यालयात जागतिक शिक्षणाचा अनुभव; स्वीडनस्थित माजी विद्यार्थी व कन्येचा विद्यार्थ्यांशी संवाद*

Loading

*ए. टी. झांबरे विद्यालयात जागतिक शिक्षणाचा अनुभव; स्वीडनस्थित माजी विद्यार्थी व कन्येचा विद्यार्थ्यांशी संवाद* जळगांव प्रतिनिधी जळगाव दि. ०२/०७/२०२७ : के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात शाळेचे माजी विद्यार्थी तथा स्वीडनमध्ये कार्यरत सॉफ्टवेअर अभियंता श्री. सच्चिदानंद पाटील यांच्या प्रेरणादायी संवाद कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत त्यांची पंधरा […]

1 min read

रस्त्यांवरील मृत्यू रोखण्यासाठी निर्णायक पाऊल; जळगावात विशेष प्रशिक्षण कार्यशाळा

Loading

*रस्ते अपघात रोखण्यासाठी विशेष कार्यशाळा* जळगाव दि.3 (जिमाका) : केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या ‘शुन्य मृत्यु जिल्हा'(झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट) अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण शुन्य करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत रस्ते अपघातांची कारणे, अभियांत्रिकी त्रुटी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. […]

1 min read

‘अधलीमधली पाने’तून उमलला संवेदनांचा नवा साहित्यप्रवास समर्थ ललित लेखक चंद्रकांत चव्हाण यांच्या नव्या ललित लेखसंग्रहाचे उत्साहात प्रकाशन; शशिकांत हिंगोणेकर यांचे गौरवोद्गार

Loading

‘अधलीमधली पाने’तून उमलला संवेदनांचा नवा साहित्यप्रवास समर्थ ललित लेखक चंद्रकांत चव्हाण यांच्या नव्या ललित लेखसंग्रहाचे उत्साहात प्रकाशन; शशिकांत हिंगोणेकर यांचे गौरवोद्गार अमळनेर प्रतिनिधी: खान्देशातील साहित्याचा परीघ आता विस्तारला आहे. केशवसुत काव्यपुरस्कार ,साहित्य अकादमी,ज्ञानपीठ पुरस्काराने तो सन्मानीतही झालाय. सकस साहित्य निर्मितीचे अनेक प्रवाह या भूमीत खळखळत वाहताहेत. या प्रवाहाता आता ललित लेखनाचा साहित्य प्रवाहही सामील झालाय. […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल येथे पापाशेठ वाघरे मित्रपरिवाराकडून शैक्षणिक साहित्य व कपडे वाटप !… बहुजन समाजाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही : सुरज वाघरे

Loading

महात्मा फुले हायस्कूल येथे पापाशेठ वाघरे मित्रपरिवाराकडून शैक्षणिक साहित्य व कपडे वाटप !… बहुजन समाजाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही : सुरज वाघरे धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे पापाशेठ वाघरे मित्रपरिवार यांच्याकडून शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य व कपडे वाटप करण्यात […]

1 min read

शिस्त, सुरक्षा अन् सेवाभावाचा संगम; जळगावात आर.एस.पी.–सिव्हिल डिफेन्स प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद” “रस्ता सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन व वाहतूक जनजागृतीचे धडे; ६० प्रशिक्षणार्थींचा सहभाग, नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणाही”

Loading

शिस्त, सुरक्षा अन् सेवाभावाचा संगम; जळगावात आर.एस.पी.–सिव्हिल डिफेन्स प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद” “रस्ता सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन व वाहतूक जनजागृतीचे धडे; ६० प्रशिक्षणार्थींचा सहभाग, नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणाही” जळगाव प्रतिनिधी रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण ऑर्गनायझेशन, कोल्हापूर कार्यक्षेत्र, महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आर.एस.पी. (Road Safety Patrol) व सी.डी. (Civil […]

1 min read

*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘डॉक्टर्स डे’ निमित्त विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व्याख्यान उत्साहात*

Loading

*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘डॉक्टर्स डे’ निमित्त विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व्याख्यान उत्साहात* जळगाव दि. ०१/०७/२०२६- के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे ‘डॉक्टर्स डे’ निमित्त विद्यार्थ्यांसाठी विशेष करिअर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय क्षेत्राविषयी जागरूकता निर्माण करणे, डॉक्टर या व्यवसायाचे सामाजिक महत्त्व समजावून सांगणे तसेच भविष्यात वैद्यकीय […]

1 min read

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमात प्रा. वा. ना. आंधळे यांच्या ‘आई, मला जन्म घेऊ दे’ कवितेचा समावेश, स्त्रीभ्रूण हत्या विरोधी कवितेला आणखी एक मानाचा बहुमान; साहित्यविश्वातून अभिनंदनाचा वर्षाव

Loading

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमात प्रा. वा. ना. आंधळे यांच्या ‘आई, मला जन्म घेऊ दे’ कवितेचा समावेश स्त्रीभ्रूण हत्या विरोधी कवितेला आणखी एक मानाचा बहुमान; साहित्यविश्वातून अभिनंदनाचा वर्षाव जळगांव प्रतिनिधी एरंडोल येथील सुप्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे यांची “आई, मला जन्म घेऊ दे” या कवितेचा समावेश कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या […]

1 min read

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त औषधी वनस्पती माहिती पोस्टर प्रदर्शन उत्साहात*

Loading

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त औषधी वनस्पती माहिती पोस्टर प्रदर्शन उत्साहात जळगांव प्रतिनिधी जळगाव दि. २९/०६/२०२६: के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे वटसावित्री पौर्णिमेनिमित्त पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने ‘औषधी वनस्पती माहिती पोस्टर प्रदर्शन’ या उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये औषधी वनस्पतींचे महत्त्व, त्यांचे औषधी गुणधर्म, पर्यावरण संरक्षणाची जाणीव तसेच […]

1 min read

प्रत्येक बालकापर्यंत पोलिओचे दोन थेंब पोहोचविण्याचा निर्धार; पारोळ्यात मोहिमेचा प्रारंभ

Loading

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ… आज कुटीर रुग्णालय, पारोळा येथे आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव यांच्या वतीने आयोजित पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन आपल्या तालुक्याचे आमदार दादासाहेब. अमोलदादा चिमणरावजी पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, देवगांव सरपंच समिरदादा पाटील, मा.सभापती डॉ.सुभाषनाना पाटील, शेतकी संघाचे मा.संचालक दासभाऊ पाटील, शिवसेना उपगटनेते तथा नगरसेवक […]

1 min read

स्मृतीशेष चमेलीभाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान, जळगावचे साहित्य पुरस्कार घोषित

Loading

स्मृतीशेष चमेलीभाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान, जळगावचे साहित्य पुरस्कार घोषित ——————————————- जळगाव:- स्मृतीशेष चमेलीभाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान जळगाव तर्फे २०२५चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. स्मृतीशेष चमेलीभाऊराव काव्यपुरस्कार कवी अरविंद राजधर भामरे यांच्या “शापित कोलाहलाच्या नोंदी” सृजन संवाद प्रकाशन ठाणे या कवितासंग्रह संग्रहास तर स्मृतीशेष चमेलीभाऊराव कांदबरी पुरस्कार कादंबरीकार अशोक कौतिक कोळी यांच्या “डंख” […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?