जळगांव
प्राईम पब्लिकेशन हाऊसचे दिमाखदार उद्घाटन संपन्न
![]()
प्राईम पब्लिकेशन हाऊसचे दिमाखदार उद्घाटन संपन्न ——————————— जळगाव ही कवी लेखकांची गुणवतांची भूमी आहे.बहिणाबाई,बालकवी, भालचंद्र नेमाडे ते शीतल पाटील अशी एक समृद्ध साहित्य परंपरा या भूमीला लाभली आहे.साहित्य लेखन,वैचारिक लेखन,शैक्षणिक लेखनातही जळगाव मागे नाही.या परंपरेचे जतन करण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी खान्देशातील अक्षरांना प्रज्जवलीत करण्यासाठी जळगावातील प्रकाशन संस्थानी मौलिकअसे काम जबाबदारीने पाडले आहे.या परंपरेत प्राईम पब्लिकेश […]
एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात बालकांना मिळणार न्याय… बाल विवाह प्रतिबंध ,बाल मजुरी / तस्करी, बाल लैंगिक शोषण या विषयांवर आधार संस्था देणार बालकांना आधार !
![]()
एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात बालकांना मिळणार न्याय… बाल विवाह प्रतिबंध ,बाल मजुरी / तस्करी, बाल लैंगिक शोषण या विषयांवर आधार संस्था देणार बालकांना आधार ! *जळगाव :* एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन या कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन यूएस दिल्लीच्या प्रकल्पास अमळनेर येथील आधार बहुउद्देशिय संस्था जळगाव जिल्ह्यात राबवत आहे. या बाबत […]
पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर त्रीशताब्दी जन्म वर्षानिमित्त धनगर समाज जागृती प्रबोधन मेळावा उत्साहात संपन्न……..
![]()
पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर त्रीशताब्दी जन्म वर्षानिमित्त धनगर समाज जागृती प्रबोधन मेळावा उत्साहात संपन्न…….. अमळनेर प्रतिनिधी धनगर समाज, मौर्य क्रांती संघ व सकल धनगर समाजाच्या वतीने धरणगाव येथे सुशिक्षित बेरोजगारांसाठी समाज जागृती प्रबोधन मेळावा उत्साहात संपन्न झाला. अध्यक्ष स्थानी माजी महापौर सदाशिव राव ढेकळे होते तर प्रमुख पाहुणे बन्सीलाल भागवत राज्य उपाध्यक्ष मौर्य क्रांती संघ […]
बालकांना पालकांनी आपलेसं करण्याची काळाची गरज -ॲड. महेश भोकरीकर
![]()
बालकांना पालकांनी आपलेसं करण्याची काळाची गरज . ॲड. महेश भोकरीकर संस्कारीत शिक्षण आणि शाळा त्यासोबतच शिक्षकांची असणारी जबाबदारी ओळखत बालकांना पालकांनी आपलेसं करण्याची काळाची गरज असल्याचे मत आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त सार्वजनिक विद्यालय आसोदा येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठविधीज्ञ तथा भोकरिकर लिगल फर्मचे प्रमुख महेश भोकरीकर यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल होते. ॲड.भोकरीकर […]
पक्षी: निसर्ग संवर्धनातील स्वच्छतेचा अग्रदूत — पक्षीमित्र अश्विन पाटील
![]()
पक्षी: निसर्ग संवर्धनातील स्वच्छतेचा अग्रदूत — पक्षीमित्र अश्विन पाटील अमळनेर प्रतिनिधी नगरदेवळा येथील सरदार एस के पवार माध्य.व उच्च माध्य.विद्यालयात दि.१९ जुलै २०२४ रोजी पक्षी मित्र अश्विन पाटील सर अमळनेर, यांच्या ‘निसर्ग संवर्धनातील महत्त्वाचा घटक पक्षी ‘ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीमती ए बी साळुंखे मॅडम होत्या. यावेळी बोलतांना […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने शालेय साहित्य वाटप
![]()
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अभिलाषा भिला रोकडे यांच्याकडून खाजगी प्राथमिक विद्यामंदिर खालचे गाव नगरदेवळा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी शिक्षिका लता वानखेडे मॅडम, मुक्ता वाघ मॅडम, सोनाली निकुंभ मॅडम, बबीता पाटील मॅडम, भाग्यश्री पाटील मॅडम, रत्ना सोनार […]
दि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
![]()
दि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप असोदा – सार्वजनिक विद्यालय असोदा येथे दि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी मंचावर पीपल्स बँकेचे चेअरमन अनिकेत दादा पाटील,संचालिका स्मिताताई पाटील, श्री भूषण दादा चौधरी, जनसंपर्क अधिकारी गोविंद खांदे, बचतगट विभागप्रमुख शुभश्री दप्तरी, संस्थेचे चेअरमन उद्धवदादा पाटील,सदस्य किशोरदादा चौधरी मुख्याध्यापक […]
जी . ए . उगले यांच्या निधनाने सत्यशोधक समाजाची अपरिमित हानी : जयसिंग वाघ
![]()
जी . ए . उगले यांच्या निधनाने सत्यशोधक समाजाची अपरिमित हानी : जयसिंग वाघ जळगाव :- सत्यशोधक समाजाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष , प्रसिध्द विचारवंत तथा साहित्यिक प्रा. जी . ए . उगले यांच्या निधनाने सत्यशोधक समाजाची अपरिमित हानी झाली असे विचार सत्यशोधक समाजाचे माझी जळगाव जिल्हाध्यक्ष तथा प्रसिध्द साहित्यिक जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले . […]
शामच्या आईच्या कथा जीवनाला दिशादर्शक आहेत-एस के राणे राजपूत
![]()
शामच्या आईच्या कथा जीवनाला दिशादर्शक आहेत. एस के राणे राजपूत आसोदा – साने गुरुजींनी आपल्या विद्यार्थ्यांना अध्यापनातून संस्कारक्षम करीत देश घडविण्याचेच काम केलेले असून कथेच्या माध्यमातून विद्यार्थी हा संस्कारक्षम होत असल्याचे मत सार्वजनिक विद्यालय आसोदा येथील साने गुरुजी कथा मालेत व्याख्यान देताना एस.के. राणे राजपूत यांनी व्यक्त केले. सार्वजनिक विद्यालय आसोदा येथे राबविण्यात येत असलेल्या […]
स्वामी समर्थ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील यांची महाराष्ट्र स्वयंअर्थ सहाय्यक शाळा स्थापना व विनिमय बृहत आराखडा समितीच्या सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल झाला सत्कार
![]()
मनोज पाटील सर यांचा सत्कार सोहळा संपन्न भिलाली ता.पारोळा – श्री स्वामी समर्थ शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ भादली खुर्द संचलित श्री संत सोमगिर माध्यमिक विद्यालय भिलाली ता.पारोळा जि. जळगाव येथील संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील सर यांची महाराष्ट्र स्वयंअर्थ सहाय्यक शाळा स्थापना व विनिमय बृहत आराखडा समितीच्या सदस्य पदी नियुक्ती झाली त्यानिमित्ताने सोमगीर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक […]

