रोटरी क्लब ऑफ मिड टाउन जळगाव व इनरव्हील क्लब ईस्ट जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू ऑपरेशन
![]()
मोफत मोतीबिंदू ऑपरेशन
जळगाव येथील रोटरी क्लब ऑफ मिड टाउन जळगाव व इनरव्हील क्लब ईस्ट जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रो.अनिल डी अग्रवाल यांनी वाढदिवसानिमित्ताने या उपक्रमास देणगी दिलेली असून संपूर्ण खर्च ते स्वतः अतिशय प्रामाणिकपणे करीत असून शिबिरात आठ गरजूंचे समाज बांधवांचे डोळ्यांचे मोतीबिंदू ऑपरेशन मोफत करण्यात आले डॉक्टर फिरके यांच्या हॉस्पिटल ला ऑपरेशन झाले आता या व्यक्तींना डोळ्याने स्पष्ट दिसत असून त्यांना विनामूल्य चष्मा देण्यात आला या उपक्रमास रोटरी क्लब मिड टाउन अध्यक्ष रो. छाया पाटील सचिव किरण सिंग रो. शशी अग्रवाल तसेच इनरव्हील क्लब ईस्ट पदाधिकारी भावना चव्हाण सेक्रेटरी शितल शहा यांनी संपूर्ण शिबिराचे आयोजन केलेले होते

