जळगांव
विज्ञान मेळाव्यात सार्वजनिक विद्यालयाची मोहिनी पाटील प्रथम
![]()
विज्ञान मेळाव्यात सार्वजनिक विद्यालयाची मोहिनी पाटील प्रथम जळगांव प्रतिनिधी प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपुर राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था अंतर्गत घेण्यात आलेल्या अखिल भारतीय तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यामध्ये ‘क्वाँटम युगाची सुरुवात संभाव्यता व आव्हाने’ या विषयावर झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत असोदा येथील सार्वजनिक विद्यालयाची कु. मोहिनी पाटील विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवला. हा मेळावा या.दे. पाटील माध्यमिक विद्यालय […]
लक्ष्य अचूक… पुष्पराज वाघ यांची रायफल स्पर्धेत ब्राँझ कामगिरी
![]()
*महाराष्ट्र रायफल असोसिएशन फायर आर्म स्पर्धेत पुष्पराज नारायण वाघ यांनी पटकावले ब्रांझ मेडल* जळगांव प्रतिनिधी महाराष्ट्र रायफल असोसिएशनची फायर आर्म स्पर्धा दि. 22/08/2025 ते 25/08/2025 बालेवाडी पुणे येथे संपन्न झाली त्या स्पर्धेत पुष्पराज नारायण वाघ हा फ्री पिस्तोल, स्टॅंडर्ड पिस्तोल, स्पोर्ट स्पर्धेत पात्र झाला स्टॅंडर्ड फिस्टोर या स्पर्धेत महाराष्ट्र मधून तिसऱ्या क्रमांकावर राहून ब्रांझ […]
कोथरुडमधील गणेशोत्सवात श्री राम मंदिराची प्रतिकृती… मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक घेतले गणरायाचे दर्शन*
![]()
*कोथरुडमधील गणेशोत्सवात श्री राम मंदिराची प्रतिकृती… मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक घेतले गणरायाचे दर्शन* पुणे : पुण्यात सर्वत्र गणेशोत्सव दिमाखात साजरा होत आहे. विविध देखावे साकारण्यात आले आहेत. यंदा ऑपरेशन सिंदूर, अयोध्या राम मंदिर, सामाजिक संदेश देणारे देखावे पुण्यात साकारण्यात आले आहेत. कोथरुडमधील गणेशोत्सवात श्री राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण […]
झांबरे विद्यालयात मोदक मेकिंग प्रेझेंटेशन स्पर्धा* *ज्वारीच्या उकडीच्या मोदकाने पटकावला प्रथम क्रमांक*
![]()
*झांबरे विद्यालयात मोदक मेकिंग प्रेझेंटेशन स्पर्धा* *ज्वारीच्या उकडीच्या मोदकाने पटकावला प्रथम क्रमांक* जळगांव प्रतिनिधी के.सी.ई.सोसायटी संचलित ए .टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोदक स्पर्धा आयोजित केली . सदर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला .विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या फ्लेवर्सचे व आकाराचे मोदक बनवून त्यांचे खूप सुंदर सादरीकरण केले. सदर स्पर्धेमध्ये ज्वारीपासून बनवलेल्या […]
अमळनेरचा जिद्दी तरुण सैय्यद नूरअली SRPF मध्ये दाखल* *गरीब कुटुंबातून शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश*
![]()
*अमळनेरचा जिद्दी तरुण सैय्यद नूरअली SRPF मध्ये दाखल* *गरीब कुटुंबातून शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश* अमळनेर :- जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर गरीब कुटुंबातील होतकरू मुलगा सैय्यद नूरअली कचरोदिन याने थेट स्टेट रिजर्व पोलीस फोर्स (SRPF) मध्ये भरती होऊन संपूर्ण समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. गरिबीशी झुंज देत घडले यश अमळनेर शहरातील मिल […]
*समता शिक्षक परिषद आणि समन्वय समितीच्या वतीने शिक्षक आमदार किशोरजी दराडे व उपसंचालक नाशिक यांना निवेदन*, *वेतन स्थकीत असलेल्या शाळांचे वेतन त्वरित सुरू करण्याची मागणी*, *संस्थांतर्गत वादामुळे शिक्षकांवर होणारे अन्याय दूर करण्याची मागणी*
![]()
*✒️समता शिक्षक परिषद आणि समन्वय समितीच्या वतीने शिक्षक आमदार किशोरजी दराडे व उपसंचालक नाशिक यांना निवेदन* *✒️वेतन स्थकीत असलेल्या शाळांचे वेतन त्वरित सुरू करण्याची मागणी* *✒️संस्थांतर्गत वादामुळे शिक्षकांवर होणारे अन्याय दूर करण्याची मागणी* ………………………………………… आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी शिक्षण उपसंचालक नाशिक यांचे कार्यालयात शिक्षक आमदार भाऊसो. किशोरजी दराडे यांच्या वतीने शिक्षक दरबाराचे आयोजन […]
शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सेंट अलाॅयसेस हायस्कूल चे वर्चस्व… पराजय शिकण्याची संधी देतो, तर विजय अहंकाराला जागा न देता नम्र राहण्याची शिकवण देतो.-डी वाय एस पी संदीप गावित.
![]()
शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सेंट अलाॅयसेस हायस्कूल चे वर्चस्व… पराजय शिकण्याची संधी देतो, तर विजय अहंकाराला जागा न देता नम्र राहण्याची शिकवण देतो.-डी वाय एस पी संदीप गावित. भुसावळ प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्याद्वारे सेंट अलॉयसेस स्कूल […]
महात्मा फुले हायस्कूल येथे किशोरवयीन मुलांशी संवाद व एड्स जनजागृती शिबिर !… योग्य आहार व चांगल्या सवयी आपल्यामध्ये रुजवणे – ज्ञानेश्वर शिंपी ( समुपदेशक ग्रामीण रुग्णालय धरणगाव )
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे किशोरवयीन मुलांशी संवाद व एड्स जनजागृती शिबिर !… योग्य आहार व चांगल्या सवयी आपल्यामध्ये रुजवणे – ज्ञानेश्वर शिंपी ( समुपदेशक ग्रामीण रुग्णालय धरणगाव ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे ग्रामीण रुग्णालय धरणगाव यांच्या वतीने किशोरवयीन मुलांची संवाद, चर्चा […]
सणासुधीसाठी वेतना संदर्भात समन्वय समितीच्या मागणीला यश.
![]()
सणासुधीसाठी वेतना संदर्भात समन्वय समितीच्या मागणीला यश. जळगांव प्रतिनिधी सणासुदीच्या तयारीला सुलभता यावी, सण उत्सव अधिकाधिक चांगल्या पद्धतीने साजरे करता यावेत यासाठी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब, जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांना निवेदन दिलेले होते त्यानुसार लागलीच शासन स्तरावरून राज्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतन […]
अठरा वर्षाच्या आत गाडी चालवणे आणि सोशल मीडियावरती फेक अकाउंट बनवून चॅटिंग करणे हा गुन्हा आहे* पोलीस उपनिरीक्षक सुमेरसिंग चव्हाण
![]()
*अठरा वर्षाच्या आत गाडी चालवणे आणि सोशल मीडियावरती फेक अकाउंट बनवून चॅटिंग करणे हा गुन्हा आहे* पोलीस उपनिरीक्षक सुमेरसिंग चव्हाण जळगांव प्रतिनिधी ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी सुरक्षा समिती आणि सखी सावित्री समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वाहतूक विषयी जनजागृती या विषयावर पोलीस उपनिरीक्षक सुमेरसिंग चव्हाण शहर वाहतूक शाखा जळगाव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. वाहतुकीच्या नियमांचे […]

