10 Mar, 2026

सद्यस्थितीत शिवविचार आणि छत्रपती शासन अत्यावश्यक-प्रेमचंद अहिरराव

Loading

सद्यस्थितीत शिवविचार आणि छत्रपती शासन अत्यावश्यक-प्रेमचंद अहिरराव पारोळा- केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात होणाऱ्या अन्यायकारक व संतापजनक घटना पाहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची व न्याय प्रणालीची आजच्या घडीला अत्यावश्यक गरज आहे असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रेमचंद अहिरराव यांनी तामसवाडी. ता. पारोळा येथे केले. नागरिक शिक्षण मंडळाचे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तामसवाडी ता. पारोळा येथे कै.आमदार भास्करराव […]

1 min read

शिक्षक दिनाच्या दिवशीच विद्यावाचस्पती ( पी.एच.डी. ) पदवी रमेश चौधरी यांना कुलगुरुंच्या हस्ते प्रदान

Loading

शिक्षक दिनाच्या दिवशीच विद्यावाचस्पती ( पी.एच.डी. ) पदवी रमेश चौधरी यांना कुलगुरुंच्या हस्ते प्रदान शिक्षक दिनाच्या दिवशीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव मार्फत कुलगुरू प्रो.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या हस्ते व मार्गदर्शक डॉ.राहुलजी सनेर यांच्या उपस्थितीत विद्यावाचस्पती ( पी.एच.डी. ) पदवीचे नोटिफिकेशन घेण्याचे भाग्य रमेश गोकुळ चौधरी ( नंदुरबार डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता ) यांना दि .५ […]

1 min read

खान्देश काॅलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे ‘एक पेड मा के नाम’ उपक्रम संपन्न

Loading

  खान्देश काॅलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे एक पेड मा के नाम या उपक्रम आयोजन जळगांव प्रतिनिधी खान्देश काॅलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे एक पेड मा के नाम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार सुरेश भोळे,सौ.उज्ज्वलाताई बेंडाळे माजी नगरसेविका,सौ.गायत्री राणे.माजी नगरसेविका,श्री.अजित राणे मा.प्राचार्य […]

1 min read

शिक्षणदिप या शैक्षणिक ई – मासिकाचा प्रकाशन सोहळा संपन्न…

Loading

शिक्षणदिप या शैक्षणिक ई – मासिकाचा प्रकाशन सोहळा संपन्न… जळगाव: महावाचन चळवळीचा एक भाग म्हणून वाचन संस्कृती समृद्ध करण्यासाठी शिक्षकमंच जळगाव संचलित, शिक्षणदिप या शैक्षणिक मासिकाचे 5 सप्टेंबर, शिक्षक दिनानिमित्त राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. गिरीषभाऊ महाजन तसेच खासदार स्मिताताई वाघ, आमदार लताताई सोनवणे, कलेक्टर मा.आयुष प्रसाद साहेब, CEO डॉ. अंकित साहेब, डाएट प्राचार्य […]

1 min read

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे चक्रधर स्वामी जयंती व शिक्षक दिवस उत्साहात साजरा

Loading

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे चक्रधर स्वामी जयंती व शिक्षक दिवस उत्साहात साजरा भुसावळ प्रतिनिधी- नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे चक्रधर स्वामी जयंती व शिक्षक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. दुपारी बारा वाजेपासून विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका निभावली शिक्षकांच्या तासिका विद्यार्थ्यांनी घेतल्या व शिकवण्याचं ज्ञानदानाचे कार्य विद्यार्थ्यांनी केलं, नंतर दुपारी कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे […]

1 min read

सर्वोदय माध्यमिक विद्यालय नशिराबाद येथे शिक्षक दिन व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा

Loading

सर्वोदय माध्यमिक विद्यालय नशिराबाद येथे शिक्षक दिन व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा करण्यात आला आज विद्यालयामध्ये शिक्षक दिन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक दिलीप चौधरी सरांनी वमंजू बारी मॅडम यांनी दोघं महापुरुषांना माल्या अर्पण केले. पूर्णपणे आज दिवसभराचे कामकाज उत्कृष्टरित्या विद्यार्थ्यांनी केले. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावरील […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल येथे “शिक्षक दिन” साजरा,विद्यार्थी शिक्षकांनी गुरुवर्यांना दिले महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांचे ग्रंथ भेट ,महानुभव पंथाचे चक्रधर स्वामींचे चरीत्र प्रेरणादायी – एम.के.कापडणे.

Loading

महात्मा फुले हायस्कूल येथे “शिक्षक दिन” साजरा!… विद्यार्थी शिक्षकांनी गुरुवर्यांना दिले महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांचे ग्रंथ भेट !…. महानुभव पंथाचे चक्रधर स्वामींचे चरीत्र प्रेरणादायी – एम.के.कापडणे. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे […]

1 min read

शिक्षक दिनी शेठ ला.ना.सा.विद्यालयात विद्यार्थी शिक्षकांनी केले अध्यापन

Loading

शिक्षक दिनी शेठ ला.ना.सा.विद्यालयात विद्यार्थी शिक्षकांनी केले अध्यापन जळगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना.सा.विद्यालयात आज गुरूवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी सकाळ विभागातील विद्यार्थ्यांनी संपूर्ण शालेय कामकाज सांभाळले. विद्यार्थ्यांमधून काही निवडक विद्यार्थ्यांनी शिक्षक,शिपाई,मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक, यांची भूमिका साकारून उत्तम कामकाज केले.या मध्ये एकूण 90विद्यार्थी सहभागी झाले होते.त्यांना इ.5 वी चे वर्गशिक्षक श्री.दिलीप गायकवाड सर,सौ.योगिता गवलकर […]

1 min read

वेदना आणि संवेदना जो समजून घेतो तोच खरा शिक्षक- कुलगुरू प्रोफेसर विजय माहेश्वरी

Loading

वेदना आणि संवेदना जो समजून घेतो तोच खरा शिक्षक- कुलगुरू प्रोफेसर विजय माहेश्वरी जळगांव प्रतिनिधी शालेय जीवनात आणि एकूणच शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांचा जीवन विकासाचा मार्ग समृद्ध करत वेदना आणि संवेदना समजून घेणाराच खरा शिक्षक असतो आणि हा शिक्षक विद्यार्थ्यांच्या भविष्यातल्या अनेक घडामोडी अनेक गोष्टी विद्यार्थी जीवनाला आकार देताना लक्षात घेत असतो […]

1 min read

उत्राण हायस्कूलचे भरत शिरसाठ सर यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर*

Loading

उत्राण हायस्कूलचे भरत शिरसाठ सर यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर जे. एस. जाजू हायस्कूल उत्राण ता.एरंडोल जि.जळगाव येथील सहशिक्षक भरत आत्माराम शिरसाट यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती, महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत यावर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या निवडीचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. भरत शिरसाट सर […]

1 min read