बातमी
अंतर्मनातल्या आठवणीतले नानासाहेब युवराज पाटील….
![]()
अंतर्मनातल्या आठवणीतले नानासाहेब युवराज पाटील…. कदम ऐसा चलो की निशान बन जाये! काम ऐसा करो की,पहचान बन जाये! यहाँ जिंदगी तो सभी जी लेते है! मगर जिंदगी जियो तो ऐसी! की सबके लिए मिसाल बन जाये! ज्ञानाने माणूस मोठा होता असला तरी ज्ञानाला संस्काराची जोड मिळाली तरच माणुसकीचा व माणसातील माणूसपणाचा एक चांगला आविष्कार पहावयास […]
तालुकास्तरीय G-20 प्रश्नमंजुषा स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यालय अव्वल
![]()
तालुकास्तरीय G-20 प्रश्नमंजुषा स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यालय अव्वल जिल्हास्तरावर निवड : 23 शाळांमधील 46 विद्यार्थी सहभागी अमळनेर- तालुकास्तरीय G-20 प्रश्नमंजुषा स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाने अव्वल क्रमांक मिळवलेला आहे. या विद्यालयाची विद्यार्थिनी कनिष्का देवानंद पाटील ही प्रथम आली आहे. पिंपळे बुद्रुक येथील कै.सु आ पाटील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी जागृती पाटील हिने द्वितीय क्रमांक […]
मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचा उल्लेखनीय उपक्रम इच्छामनी, व स्वरांगी महिला भजनी मंडळाचा माऊलींनी साडी भेट. माउलींचा हरिपाठामुळे माझा वाढदिवशी विठुरायाचे दर्शन लाभले :: डॉ.किशोर पाटील
![]()
मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचा उल्लेखनीय उपक्रम इच्छामनी, व स्वरांगी महिला भजनी मंडळाचा माऊलींनी साडी भेट. माउलींचा हरिपाठामुळे माझा वाढदिवशी विठुरायाचे दर्शन लाभले :: डॉ.किशोर पाटील ठाणे:कल्याण ( प्रतिनिधी )मानव सेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.मनिलाल शिंपी यांचा संकल्पनेनुसार, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील यांच्या वाढदिसानिमित्त, कल्याण पश्चिम योगिधाम येथील साई मंदिरात […]
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन
![]()
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सपत्नीक लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्यांच्यासोबत होते. केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी सपत्नीक लालबागच्या राजाची पूजा केली. यावेळी लालबाग राजा गणेश मंडळाच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, […]
श्री गणेशोत्सवानिमित्त मंगळग्रह मंदिरात महायागाचे आयोजन; ९ जोडप्यांचा सहभाग
![]()
श्री गणेशोत्सवानिमित्त मंगळग्रह मंदिरात महायागाचे आयोजन; ९ जोडप्यांचा सहभाग अमळनेर : येथील मंगळग्रह मंदिरात श्री गणेशात्सवानिमित्त २३ सप्टेंबर रोजी गणेश महायागाचे आयोजन करण्यात आले. दुपारी १२ ते सायंकाळी ५ दरम्यान दोन सत्रांत पार पडलेल्या या महायागाचे विविध क्षेत्रांतील एकूण ९ मानकरी सपत्नीक होते. श्री गणेशोत्सवात यंंदा प्रथमच आयोजिलेल्या अतिशय चैतन्य व भक्तिमय वातावरणातील महायागावेळी हजारो […]
प्रताप महाविद्यालयात पोस्टर प्रदर्शन कार्यक्रम संपन्न
![]()
प्रताप महाविद्यालयात पोस्टर प्रदर्शन कार्यक्रम संपन्न अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने पोस्टर प्रदर्शनाचा कार्यक्रम २१ सप्टेंबर रोजी संपन्न झाला.याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन हे होते. त्यांच्या हस्ते रिबीन कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजू सरवदे यांनी प्रास्ताविक व कार्यक्रमाच्या […]
तृतीयपंथी यांनी देखील शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं राहावं.
– गुलाबराव पाटील
![]()
तृतीयपंथी यांनी देखील शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं राहावं.– गुलाबराव पाटील ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी) – कल्याण पूर्व येथील सम्राट अशोक विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी यावर्षी तृतीयपंथीयांबरोबर आपला वाढदिवस साजरा केला.सामाजिक न्याय व एवंम अधिकारीता मंत्रालय द्वारा किन्नर आणि अस्मिता या संस्थेत तृतीयपंथियांबरोबर आपला वाढदिवस साजरा केला. फळांचे वाटप करत त्यांच्याशी संवाद साधला.गुलाबराव पाटील […]
श्रीमती ललिता घ्यार (सौ.ललिता दिनेश पालवे) यांना शिवसेने तर्फे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार घोषित
![]()
श्रीमती ललिता घ्यार (सौ.ललिता दिनेश पालवे) यांना शिवसेने तर्फे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार घोषित २४ सप्टेंबरला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार सन्मान अमळनेर प्रतिनिधी-श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळेच्या शिक्षिका श्रीमती ललिता घ्यार (सौ.ललिता दिनेश पालवे)जळगांव जिल्हा शिवसेना पक्षा तर्फे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार निवडपत्र शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील, युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस […]
पिळोदे गावाच्या नव नियुक्त पोलीस पाटील लक्ष्मीताई शिंदे यांची आर.पी आय. (आठवले) मराठा/ व्यापारी आघाडीतर्फे जाहीर सत्कार…
![]()
पिळोदे गावाच्या नव नियुक्त पोलीस पाटील लक्ष्मीताई शिंदे यांची आर.पी आय. (आठवले) मराठा/ व्यापारी आघाडीतर्फे जाहीर सत्कार… अमळनेर(प्रतिनिधी)तालुक्यातील पिळोदे ग्रामपंचायत येथे प्रथम महिला पोलिस पाटील पदी लक्ष्मीताई शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली, त्यानिमित्त पिळोदे गावात आर.पी.आय मराठा/व्यापारी आघाडी यांच्या तर्फे सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सरपंच व पोलीस पाटील यांची गावात मिरवणूक काढत प्रथम […]
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत
![]()
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे एक दिवसीय दौऱ्याकरिता आज दुपारी मुंबई विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, […]

