18 Mar, 2026

शासकीय व निमशासकीय कर्मचारी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्यातर्फे पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपास कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांकडून जाहीर पाठींबा..

Loading

शासकीय व निमशासकीय कर्मचारी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्यातर्फे पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपास कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांकडून जाहीर पाठींबा..अमळनेर: प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेकडून शासनाकडे प्रलंबित विविध मागण्यांबाबत दि.१४ डिसेंबर २०२३ पासून पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपास कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांकडून निवेदन देण्यात आले.या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.उल्हास जी.मोरे सर,पर्यवेक्षक प्रा.आर. एम.पारधी […]

1 min read

बॉक्स क्रिकेट स्पर्धेत बॅरिस्टर नाथ पै. ज्युनियर कॉलेज क्रिकेट संघ उपविजेते पदाचा मानकरी.

Loading

बॉक्स क्रिकेट स्पर्धेत बॅरिस्टर नाथ पै. ज्युनियर कॉलेज क्रिकेट संघ उपविजेते पदाचा मानकरी. मुंबई:ठाणे (मनिलाल शिंपी) भांडुप शिक्षण प्रसारक मंडळाच्या बॅरिस्टर नाथ पै ज्युनिअर कॉलेजच्या मुला-मुलींचा संघाने सेमी फायनल पर्यंत मजल मारीत उत्तुंग कामगिरी केली आहेआदर्श विद्यालय आयोजित बॉक्स क्रिकेट स्पर्धेत हे यश मिळाले असून संघाला ट्रॉफी व प्रमाणपत्र मिळाले आहे.या यशाबद्दल भांडुप शिक्षण प्रसारक […]

1 min read

डॉ. रवींद्र भोळे यांना इंटरनॅशनल ह्युमन राइट्स अवॉर्ड प्रदान

Loading

डॉ. रवींद्र भोळे यांना इंटरनॅशनल ह्युमन राइट्स अवॉर्ड प्रदान पुणे प्रतिनिधीतीन दशकाहून अधिक काळ विविध क्षेत्रांमध्ये समर्पित भावनेने, निरपेक्षपणे निरंतर निष्काम कर्मयोगी कार्य केल्याबद्दल उरुळी कांचन येथील ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार अपंग सेवक, ह भ प डॉ. रवींद्र भोळे महाराज यांना इंटरनॅशनल पुरस्कार प्राप्त झाला आहे. सातव्या इंटरनॅशनल हुमनराईट्स डे दिनाचे औचित्य साधून गोल्डन इरा बुक […]

1 min read

अमळगाव विकास सोसायटीचे चेअरमन राजेंद्र पवार यांचा ना अनिल पाटील यांनी केला सत्कार

Loading

अमळगाव विकास सोसायटीचे चेअरमन राजेंद्र पवार यांचा ना अनिल पाटील यांनी केला सत्कार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळगाव सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत नुकताच ना.अनिल पाटील यांनी सत्कार केला.अमळगाव तालुका अमळनेर येथील ग्रुप विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी राजेंद्र पवार व व्हाईस चेअरमनपदीहिंमतराव पारधी यांची निवड झाल्यामुळे त्यांचा नुकताच सत्कार नामदार अनिल पाटील यांनी केला. या निवडणुकीत राजेंद्र पवार […]

1 min read

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून एक वही एक पेन अभियानची दखल

Loading

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून एक वही एक पेन अभियानची दखल नागपूर-१३-(विशेष प्रतिनिधी उदय नरे )- मागील आठ वर्षांपासून समाजातील गरजू विद्यार्थासाठी एक वही, एक पेन अभियानच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या महामानव प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या अविरत कार्याची राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दखल घेत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी कौतुक करीत शुभेच्छा दिल्या आहेतडाॅ […]

1 min read

एड्स जनजागृती उपक्रमातून उद्द्बोधन,मंगळग्रह सेवा संस्था व ग्रामीण रुग्णालयाचा उपक्रम

Loading

एड्स जनजागृती उपक्रमातून उद्द्बोधन,मंगळग्रह सेवा संस्था व ग्रामीण रुग्णालयाचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी : जागतिक एड्स दिनाच्या अनुषंगाने येथील मंगळग्रह मंदिर परिसरात मंगळवारी पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन, चलचित्रफीत, चालता बोलता आदी एड्स जनजागृतीपर विविधांगी उपक्रम राबवून जनतेचे उद्बोधन करण्यात आले. याप्रसंगी एचआयव्ही व कावीळ तपासणीही करण्यात आली. धार्मिकसह सामाजिक क्षेत्रात नावनौलिक मिळविलेल्या मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे नेहमीच समाजाभिमूख […]

1 min read

उदया पासून महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी संपात उतरणार…

Loading

उदया पासून महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी संपात उतरणार… जुनी पेन्शन व इतर मागण्यांसाठीमहाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने घेतला निर्णय.. अमळनेर प्रतिनिधीदि.१४ डिसें. २०२३ पासून बेमुदत संप पुकारला आहे. महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ या संपात सहभागी आहे.महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) राज्यातील सर्व शिक्षकांना आवाहन करते की, दि.१४ डिसेंबर २०२३ पासून सुरू […]

1 min read

अमळनेरला होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या गठीत समित्यांची बैठक संपन्न
अखिल भारतीय साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी केला निर्धार…

Loading

अमळनेरला होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या गठीत समित्यांची बैठक संपन्न अखिल भारतीय साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी केला निर्धार… अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गठित करण्यात आलेल्या सर्व समित्यांची समन्वय बैठक प्रताप तत्वज्ञान मंदिरात पार पडली. सांघिक काम करुन मेळावा यशस्वी करुन दाखविण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.मराठी वाङ्‌मय […]

1 min read

राज्यातील शैक्षणिक समस्या तातडीने सोडवण्यासाठी शिक्षण मंत्र्यांशी चर्चा. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी राज्यातील शैक्षणिक समस्या तातडीने सोडवाव्यात:: शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मागणी

Loading

राज्यातील शैक्षणिक समस्या तातडीने सोडवण्यासाठी शिक्षण मंत्र्यांशी चर्चा. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी राज्यातील शैक्षणिक समस्या तातडीने सोडवाव्यात:: शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मागणीमुंबई:ठाणे ( मनिलाल शिंपी ) 20% अनुदान मंजूर झालेल्या शाळेत अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या व पवित्र पोर्टल अगोदर नियुक्ती केलेल्या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता नसलेल्या शिक्षकांना 10 जून 2022 च्या शासन निर्णयातील […]

1 min read

मौजे चौबारी येथे विविध विकास कामांचे थाटात भूमिपूजन व लोकार्पण

Loading

मौजे चौबारी येथे विविध विकास कामांचे थाटात भूमिपूजन व लोकार्पण अमळनेर-तालुक्यातील मौजे चौबारी येथे मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मा.जिल्हा परिषद सदस्य सौ जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते थाटात पार पडला.या प्रसंगी कामगार नेते एल.टी. पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रापंचायत सदस्य यांच्या […]

1 min read