1 min read

बॉक्स क्रिकेट स्पर्धेत बॅरिस्टर नाथ पै. ज्युनियर कॉलेज क्रिकेट संघ उपविजेते पदाचा मानकरी.

Loading

बॉक्स क्रिकेट स्पर्धेत बॅरिस्टर नाथ पै. ज्युनियर कॉलेज क्रिकेट संघ उपविजेते पदाचा मानकरी.

मुंबई:ठाणे (मनिलाल शिंपी) भांडुप शिक्षण प्रसारक मंडळाच्या बॅरिस्टर नाथ पै ज्युनिअर कॉलेजच्या मुला-मुलींचा संघाने सेमी फायनल पर्यंत मजल मारीत उत्तुंग कामगिरी केली आहे
आदर्श विद्यालय आयोजित बॉक्स क्रिकेट स्पर्धेत हे यश मिळाले असून संघाला ट्रॉफी व प्रमाणपत्र मिळाले आहे.
या यशाबद्दल भांडुप शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वंदना पेडणेकर व शाळेचे मुख्याध्यापक अनिल बोरनारे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे
विद्यार्थ्यांचा संघ- साहिल वाडेकर (कप्तान) प्रेम जाधव शुभम जाधव रोशन मांजलकर संदेश घाडीगांवकर तनिश तांबे रमझान शाह अमोल गवस विशाल गुंडे संकेश चव्हाण ऋषिकेश जाधव
मुलींचा संघामध्ये आश्लेषा साटम करुणा गरुड प्राची पवार मनाली खेडकर दीक्षा अवचार प्रियांका जैसवाल रिया राजभर लक्ष्मी वाबळे अनुष्का जैसवार यांचा समावेश आहे. या सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *