1 min read

शासकीय व निमशासकीय कर्मचारी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्यातर्फे पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपास कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांकडून जाहीर पाठींबा..

Loading

शासकीय व निमशासकीय कर्मचारी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्यातर्फे पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपास कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांकडून जाहीर पाठींबा..
अमळनेर: प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेकडून शासनाकडे प्रलंबित विविध मागण्यांबाबत दि.१४ डिसेंबर २०२३ पासून पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपास कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांकडून निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.उल्हास जी.मोरे सर,पर्यवेक्षक प्रा.आर. एम.पारधी सर, प्रा.डी.व्ही.भलकार सर,प्रा.सि.बी. सूर्यवंशी,संघटनेचे अध्यक्ष प्रा.दिनेश बोरसे,
प्रा.वसंत पाटील,प्रा.किरण पाटील,प्रा.शालिनी पवार मॅडम,प्रा.देवेंद्र वानखेडे,प्रा.जी.एल.धनगर प्रा.आर.एस.महाजन,
प्रा.बी.आर.गुलाले, प्रा.पी.एल.ठाकूर,प्रा.देवेंद्र तायडे,प्रा.विनोद माळी व इतर संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *