1 min read

अमळगाव विकास सोसायटीचे चेअरमन राजेंद्र पवार यांचा ना अनिल पाटील यांनी केला सत्कार

Loading

अमळगाव विकास सोसायटीचे चेअरमन राजेंद्र पवार यांचा ना अनिल पाटील यांनी केला सत्कार

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळगाव सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत नुकताच ना.अनिल पाटील यांनी सत्कार केला.
अमळगाव तालुका अमळनेर येथील ग्रुप विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी राजेंद्र पवार व व्हाईस चेअरमनपदी
हिंमतराव पारधी यांची निवड झाल्यामुळे त्यांचा नुकताच सत्कार नामदार अनिल पाटील यांनी केला. या निवडणुकीत राजेंद्र पवार हे आठ विरुद्ध पाच मतांनी निवडून आले अमळगाव ग्रुप सोसायटी अंतर्गत अमळगाव, सहखेडी जळोद ,मेहरगाव ,दोधवद व हिंगोणे अशा पाच गावांचा समावेश आहे. दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल मिलिंद पाटील यांच्यासह विविध संस्थांच्या पदाधिकारी आणि अभिनंदन केले. राजेंद्र पवार हे शेतकी संघाचे माजी अध्यक्ष तथा
काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रा. श्याम पवार यांचे बंधू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *