18 Mar, 2026

पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात रंगल्या कबड्डी स्पर्धा

Loading

मा. पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात रंगल्या कबड्डी स्पर्धा अमळनेर- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना मैदानी खेळाकडे आकर्षित करण्यासाठी अमळनेरात भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.गलवाडे रोड येथील मैदानात या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, सुरवातीला सकाळी मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री डॉ सतीश […]

1 min read

मराठी साहित्य संमेलनात परिसंवाद, प्रकट मुलाखत, कवि संमेलनाची मेजवानी

Loading

मराठी साहित्य संमेलनात परिसंवाद, प्रकट मुलाखत, कवि संमेलनाची मेजवानी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर; जय्यत तयारी सुरू अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव): अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेर (जि. जळगांव) येथे २, ३, ४ फेब्रुवारी २०२४ रोजी […]

1 min read

अंतराळ संशोधक शिवानी व राजीव देशमुख यांचा सत्कार

Loading

अंतराळ संशोधक शिवानी व राजीव देशमुख यांचा सत्कार आमचे मित्र,एक प्रथितयश गायक,स्व.लता मंगेशकरांचे अनुयायी, शुध्द जल पुरवठ्याच्या मानवसेवेत दक्ष असणारे पाणी पुरवठा कंत्राटदार श्री.राजीव देशमुख यांचा ६१ वा…… आणि ईस्त्रो मध्ये दाखल झालेली त्यांची अंतराळ संशोधक कन्या कु.शिवानी हिचा २५ वा जन्मदिन काल आर्वी जि‌.वर्धा येथे साजरा करण्यात आला.आयुष्याच्या ६१ वर्षातील प्रगतीपथावर सहकार्याचा आधार देणाऱ्या […]

1 min read

साने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी दिनेश बागडे याने नॅशनल पॅरा लिफ्टिंग स्पर्धेत कास्य पदक मिळवल्याबद्दल सत्कार

Loading

साने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी दिनेश बागडे याने नॅशनल पॅरा लिफ्टिंग स्पर्धेत कास्य पदक मिळवल्याबद्दल सत्कार अमळनेर प्रतिनिधीसाने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी दिनेश बागडे याने नॅशनल पॅरा लिफ्टिंग स्पर्धेत उज्वल कामगिरी करत कास्य पदक मिळविले. आज त्याचे अमळनेर येथे आगमन झाल्यानंतर त्याचा सत्कार करतांना निवृत्त मुख्याध्यापक श्री एस डी देशमुख , मुख्याध्यापक श्री सुनिल पाटील […]

1 min read

दिल्ली येथे राष्ट्रीय पँरा पाँवर लिफ्टिंग स्पर्धेत अमळनेरचा दिनेश बागडे यांने 107 किलो गटात कास्यपदक पटकावल्याबद्दल झाला सत्कार…

Loading

दिल्ली येथे राष्ट्रीय पँरा पाँवर लिफ्टिंग स्पर्धेत अमळनेरचा दिनेश बागडे यांने 107 किलो गटात कास्यपदक पटकावल्याबद्दल झाला सत्कार… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-साने गुरूजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी दिनेश बागडे याने दिल्ली येथे संपन्न झालेल्या नॅशनल पॅरा पॉवर लिफ्टिंग ( खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023) 107 वजनी किलो गटांत मिळविले कास्य पदक अथक परिश्रम , जिद्द , चिकाटी […]

1 min read

विज्ञान आणि विज्ञानवादी दृष्टिकोन मानवाला डोळस बनवतो.- पद्मश्री डॉ.शरद काळे.

Loading

विज्ञान आणि विज्ञानवादी दृष्टिकोन मानवाला डोळस बनवतो.- पद्मश्री डॉ.शरद काळे. जळगाव: खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय, भवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशन, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. जळगाव व ग्रंथाली विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, (मू.जे. महाविद्यालय) येथे ग्रंथाली विज्ञानधारा आणि आरोग्ययात्रा उपक्रमांतर्गत भाभा […]

1 min read

धरणाची सुप्रमा मिळविल्याने मंत्री अनिल पाटील यांचे अमळनेरात जंगी स्वागत

Loading

धरणाची सुप्रमा मिळविल्याने मंत्री अनिल पाटील यांचे अमळनेरात जंगी स्वागत अमळनेर-निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणासाठी 4,890 कोटींची सुप्रमा(सुधारित प्रशासकीय मान्यता)मिळविल्याने मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे अमळनेरात आगमन होताच जंगी स्वागत करण्यात आले.नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मंत्री मंडळाच्या बैठकित सुप्रमा मंजूर झाल्याची घोषणा झाल्यानंतर अमळनेरात मंत्री अनिल पाटील यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्ते व हितचिंतकांनी फटाके […]

1 min read

नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोगाने शारदा माध्यमिक विदयालय द्वितीय!!

Loading

नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोगाने शारदा माध्यमिक विदयालय द्वितीय!! अमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुक्यात विज्ञान प्रदर्शन हे दरवर्षी होते. विज्ञान हा मानवाच्या प्रगतीचा आत्मा होय. अमळनेर तालुक्यात कालच विज्ञान प्रदर्शन झाले. अमळनेर तालुक्यात शारदा माध्यमिक विदयालय ही उपक्रमशील शाळा आहे. ह्या शाळेत तालुक्यातील विज्ञान प्रदर्शना अगोदर शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान प्रदर्शन पार पडले होते. यात एकुण 46 माॅडेल होते. त्यात […]

1 min read

शालेय जीवनातला संस्कार आयुष्याला घडवतो-जितेंद्र नेहेते

Loading

शालेय जीवनातला संस्कार आयुष्याला घडवतो.-जितेंद्र नेहेते शाळा हे संस्काराचे विद्यापीठ असून शालेय जीवनातला संस्कार आयुष्याला घडवत असतो आणि हा संस्कार आपल्या जीवनाची वाटचाल समृद्ध करत असल्याचे मत उपकोषागार अधिकारी जितेंद्र नेहेते यांनी सार्वजनिक विद्यालयात आयोजित सत्काराप्रसंगी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाराम भुगवदया हे होते.याप्रसंगी ते पुढे म्हणाले उज्वल भविष्याचे फक्त स्वप्न पाहू नका तर ध्येय […]

1 min read

विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी घेतला खेळाचा आनंद.आई बाबा आम्हाला वेळ द्या.विद्यार्थ्यांचा पालकांना संदेश

Loading

विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी घेतला खेळाचा आनंद.आई बाबा आम्हाला वेळ द्या.विद्यार्थ्यांचा पालकांना संदेश ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) – पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक प्राथ.व माध्य. विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच संपन्न झाला.डॉ. शोभा पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करत पाच दिवस चाललेल्या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांबरोबर पालकांच्या स्पर्धा घेण्यात […]

1 min read