1 min read

साने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी दिनेश बागडे याने नॅशनल पॅरा लिफ्टिंग स्पर्धेत कास्य पदक मिळवल्याबद्दल सत्कार

Loading

साने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी दिनेश बागडे याने नॅशनल पॅरा लिफ्टिंग स्पर्धेत कास्य पदक मिळवल्याबद्दल सत्कार

अमळनेर प्रतिनिधी
साने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी दिनेश बागडे याने नॅशनल पॅरा लिफ्टिंग स्पर्धेत उज्वल कामगिरी करत कास्य पदक मिळविले. आज त्याचे अमळनेर येथे आगमन झाल्यानंतर त्याचा सत्कार करतांना निवृत्त मुख्याध्यापक श्री एस डी देशमुख , मुख्याध्यापक श्री सुनिल पाटील , कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे , श्री डी ए धनगर सर , भाऊसाहेब श्री दिपक सोनवणे उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *