18 Mar, 2026

जिल्हा विज्ञान प्रदर्शनास
बालवैज्ञानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.बाल वैज्ञानिक देशाचे भविष्य उज्ज्वल करतील
मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा शुभ संदेश.

Loading

जिल्हा विज्ञान प्रदर्शनासबालवैज्ञानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.बाल वैज्ञानिक देशाचे भविष्य उज्ज्वल करतीलमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा शुभ संदेश. मुंबई( विशेष प्रतिनिधी उदय नरे) बृहन्मुंबई पश्चिम विभाग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन चिल्ड्रेन वेल्फअर सेंटर हायस्कूल यारी रोड, वर्सोवा, मुंबई येथे उत्साहाने सुरुवात झाली.माजी अणुशास्त्रज्ञ डाँक्टर ए. पी. जयरमन यांच्या हस्ते या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. विशेष अतिथी म्हणून जवाहर […]

1 min read

खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर
कर्मचाऱ्यांचे वेतन होणार राष्टीयकृत बँकेत ……

Loading

खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तरकर्मचाऱ्यांचे वेतन होणार राष्टीयकृत बँकेत …… शिक्षक संघटनांच्या पाठपुराव्याला यश अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)शासकीय/निमशासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन बँक खात्याशी संलग्न अशा अपघात विमाविषयक लाभ आधारीत योजना विविध बँकाकडून राबविण्यात येत आहेत. वेतन खात्याशी संलग्न असणाऱ्याअपघात विमा विषयक विविध योजना अंतर्गत अधिकारी / […]

1 min read

प्रतापगड पायथ्याचे स्वराज्यद्रोही अतिक्रमण हटविल्याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांना पुण्यात सुवर्णकंकण अर्पण

Loading

प्रतापगड पायथ्याचे स्वराज्यद्रोही अतिक्रमण हटविल्याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांना पुण्यात सुवर्णकंकण अर्पण सर्व संकटांतून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे शिवचरित्र : सुधीर मुनगंटीवार पुणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : प्रतापगडाच्या पायथ्याशी स्वराज्यद्रोही अफजलखानाचे उदात्तीकरण करणारे अतिक्रमण खंबीरपणे हटविल्याबद्दल काल मंगळवारी पुण्यातील नातूबाग मैदानात सांस्कृतिक कार्य आणि वन मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांचा सुवर्णकंकण अर्पण करून सत्कार करण्यात […]

1 min read

आम्ही सारे राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच,नांद्री ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची ग्वाही-मंत्री अनिल पाटील यांची घेतली भेट

Loading

आम्ही सारे राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच,नांद्री ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची ग्वाही-मंत्री अनिल पाटील यांची घेतली भेट अमळनेर-तालुक्यातील नांद्री येथील निर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी नुकतीच मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांची भेट घेऊन आम्ही सारे राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच असल्याची ग्वाही दिली.मंत्री अनिल पाटील यांचा विकास हाच अजेंडा स्पष्ट दिसत असल्याने असेच विकासाभिमुख […]

1 min read

लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांचा काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश,
काँग्रेसचे राहुल गांधी यांनी प्रतिभाताई शिंदे यांचे पक्षात केले स्वागत…

Loading

लोक संघर्ष मोर्चाचे अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांचा काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश काँग्रेसचे राहुल गांधी यांनी प्रतिभाताई शिंदे यांचे पक्षात केले स्वागत… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)आपल्या लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे समाजसेवेसाठी एक समर्पित जीवन या समर्पणातून सातपुड्यातील आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले ते कष्ट घेत असताना संघटन मजबूत केले त्या संघटनेच्या मजबुती करण्याच्या […]

1 min read

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये नेत्र तपासनी शिबीर संपन्न

Loading

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये नेत्र तपासनी शिबीर संपन्न अमळनेर प्रतिनिधीआधार बहुउद्देशीय संस्था व विप्रो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी कन्या हायस्कुल मध्ये दि . 11/12/2023 ते 16/12/2023 रोजी इयत्ता 8 वी ते 10 वी विद्यार्थिनि चे नेत्र तपासणी शिबीर संगणकाद्वारे संपन्न झाले . सदर शिबीरास मार्गदर्शन मा . मुख्याध्यापिका श्रीमती .अनिता बोरसे मॅडम […]

1 min read

राष्ट्रसंत गाडगेबाबांची 67 वी पुण्यतिथी निमित्ताने
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात अभिवादन…

Loading

राष्ट्रसंत गाडगेबाबांची 67 वी पुण्यतिथी निमित्तानेपूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात अभिवादन… अमळनेर प्रतिनिधीराष्ट्रसंत गाडगेबाबांची 67 वी पुण्यतिथी निमित्ताने संत गाडगेबाबांच्या प्रतिमेस अमळनेर येथील प्रसिद्ध विमा कंपनीचे प्रतिनिधी किशोर जी महाले सर यांच्या हस्ते बाबांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले त्याप्रसंगी ग्रंथालयाचे संचालक प्रसादजी जोशी गंगाराम वाल्हे रवींद्र जाधव उमेश वाल्हे विजय वाघ […]

1 min read

आगामी वर्ष निवडणुकीचे म्हणून पोलीस पाटलांनी सतर्क रहावे-डीवायएसपी सचिन हिरे

Loading

आगामी वर्ष निवडणुकीचे म्हणून पोलीस पाटलांनी सतर्क रहावे, डीवायएसपी सचिन हिरे,,,,,,येणारे वर्षे हे निवडणुकीचे असून पोलीस पाटलांनी येणाऱ्या वर्षात लोकसभा विधानसभा तसेच ग्रामपंचायत च्या निवडणुका आहेत गावात निस्वार्थपणे कामगिरी बजावून गावातील कायदा सुव्यवस्था बाबत जागृत राहून गावात बारीक सारीक गोष्टींवर लक्ष केंद्रित करून गावात जातीय तेढ निर्माण होणार नाही याबाबत सतर्कता बाळगुन दक्ष राहावे तसेच […]

1 min read

अध्यापन पद्धतीत विविध तंत्रज्ञानाचा वापर करा-गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील

Loading

अध्यापन पद्धतीत विविध तंत्रज्ञानाचा वापर करा-गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील अमळनेर तालुकास्तरीय प्रशिक्षण दुसरा टप्पा प्रताप हायस्कूल अमळनेर येथे सुरू.अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)प्रशिक्षणामध्ये मुलांच्या शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग, मुलांनी स्वतःच्या शिकण्याची गती वाढविणे. मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे, मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे. मुलांना शिकण्यास आव्हाने देणे, भविष्यातील शिक्षण या विषयावर प्रशिक्षण घेतले जाणार आहे असे तालुकास्तरावरील प्रशिक्षणात गटशिक्षणाधिकारी […]

1 min read