साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये नेत्र तपासनी शिबीर संपन्न
![]()

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये नेत्र तपासनी शिबीर संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
आधार बहुउद्देशीय संस्था व विप्रो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी कन्या हायस्कुल मध्ये दि . 11/12/2023 ते 16/12/2023 रोजी इयत्ता 8 वी ते 10 वी विद्यार्थिनि चे नेत्र तपासणी शिबीर संगणकाद्वारे संपन्न झाले . सदर शिबीरास मार्गदर्शन मा . मुख्याध्यापिका श्रीमती .अनिता बोरसे मॅडम यांचे लाभले ज्या विद्यार्थिनींना डोळ्याचे दृष्टीदोष विषयी काही समस्या होत्या त्या विद्यार्थिनिंना नंबर काढुन देण्यात आले . व वरील संस्थेकडून चष्मे वाटप करण्यात येणार असुन सदर तपासणी पथकामध्ये श्री . पंकज प्रकाश पाटील , श्रीमती देसाई प्रियंका दिलीप पगारे विद्या आत्माराम संदर संस्थेचे आम्ही आमच्या शाळेकडून संस्थेकडून अध्यक्ष मा . आबासो हेमकांत पाटील सचिव मा. 1दादासो . संदिप घोरपडे . शालेय समिती अध्यक्ष . श्री एस् . जे शेख व जेष्ठ संचालक मंडळ यांच्या कडून वरील संस्थेचेआभार व्यक्त करतो .

