बातमी
चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे सत्कार समारंभ
![]()
अमळनेर प्रतिनिधी-आज दि.२७/१२/२०२३ वार-बुधवार रोजी आपल्या चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे श्री. सुनिल पवार साहेब (पोलीस निरीक्षक, पारोळा पो. स्टेशन ),सौ. भारती पवार मॅडम, ताईसाहेब श्रीमती.दर्शना पवार मॅडम(समाजसेविका, अमळनेर), श्री. दिनेश बागडे(खेलो इंडिया पॅरा पॉवर लिफ्टिंग-२०२३,कांस्यपदक विजेते),श्री. किशोर महाजन(प्रशिक्षक, संचालक-मसल फॅक्टरी, अमळनेर) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार […]
कर्तव्यावर असतांना बसवाहक गुलाब जगताप यांना हृदयविकाराच्या झटका ,औषध उपचार दरम्यान मृत्यू
![]()
कृर्तृत्वावर आला बसवाहक गुलाब जगताप यांना ह्दयविकाराचा झटका ; औषधेउपचारां दरम्यान मृत्यू !/ प्रतिनिधीराज्य परिवहन महामंडळ उदगीर आगार येथे वाहक क्रमांक २६८३२ या क्रमांकाच्या पदावर वाहक म्हणून नेमणुकीस असलेले गुलाब शामराव जगताप रा. शिराढोण ता.निलंगा, जिल्हा लातूर हे दि.१८ डिसेंबर २०२३ रोजी ते कर्तव्यावर असताना त्यांच्या छातीत वेदना होऊन दुखत होते. त्यांची कर्तुत्व ड्युटी चालू […]
शेठ के.बी.विरा गुजराथी शाळेत विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांकडून जोरदार प्रतिसाद विद्यार्थ्यानी अभ्यासाबरोबर योगासने देखील करावेत–डॉ. मनिलाल शिंपी
![]()
शेठ के.बी.विरा गुजराथी शाळेत विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांकडून जोरदार प्रतिसाद विद्यार्थ्यानी अभ्यासाबरोबर योगासने देखील करावेत: डॉ. मनिलाल शिंपी ठाणे:कल्याण ( प्रतिनिधी) डोंबिवली पूर्व मधील शेठ श्री. के. बी. वीरा हायस्कूल गुजराती माध्यम शाळा येथे विविध कला, क्रीडा व सांस्कृतिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, दिनांक 27-12-2023 विद्यार्थ्यांचे शेती ,विद्युत,पाणी, पर्यावरणावर आधारित विज्ञान प्रदर्शन,भाषांचे भिंतीपत्रके व वाहतूक […]
विदयाविहार काँलनीत दत्त जयंती उत्साहात संपन्न..दत्त उत्सव साजरा करत होम पूजन व अनेक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
![]()
विदयाविहार काँलनीत दत्त जयंती उत्साहात संपन्न..दत्त उत्सव साजरा करत होम पूजन व अनेक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने तिन्ही देव, भगवान शिव, ब्रह्मा आणि विष्णू प्रसन्न होतात आणि तिन्ही देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी होणाऱ्या दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो.याच पाश्वभुमीवर अमळनेरला […]
१८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशसंघटक
श्याम पाटील यांची तर कार्याध्यक्षपदी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाप्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे
![]()
जळगाव ( बुधवार २७ डिसेंबर २०२३ ) अमळनेर येथे ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होणाऱ्या १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशसंघटकश्याम पाटील यांची तर कार्याध्यक्षपदी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाप्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळेयांची निवड विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्यध्यक्षा प्रा.प्रतिमा परदेशी व राज्यउपाध्यक्ष अर्जुन बागुल यांनी जळगांव येथे पत्रकार परिषदेत घोषित केले.विद्रोही मराठी साहित्य […]
“परीक्षा पे चर्चा” उपक्रमामध्ये सहभाग नोंदविणेकरिता कार्यवाही करणेबाबत
![]()
“परीक्षा पे चर्चा” उपक्रमामध्ये सहभाग नोंदविणेकरिता कार्यवाही करणेबाबत प्रति,मुख्याध्यापक,सर्व मान्यता प्राप्त शाळा,जिल्हा – जळगाव परीक्षा पे चर्चा यासाठी दरवर्षी प्रमाणे जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक,पालक यांची नोंदणी करून सहभाग नोंदविणेकरितामा.सचिव, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे दि.१३.१२.२०२३ व मा.शिक्षण संचालक(प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दि.१९.१२.२०२३ रोजीचे पत्रानुसार रजिस्ट्रेशन करावे.खालील नमूद लिंक दिनांक १२ डिसेंबर २०२३ पासून सुरू […]
अ.भा.मराठी साहित्य संमेलन खान्देशच्या साहित्यिक वैभवात भर घालणारे ठरेल,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला विश्वास व्यक्त
![]()
अ.भा.मराठी साहित्य संमेलन खान्देशच्या साहित्यिक वैभवात भर घालणारे ठरेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला विश्वास व्यक्त अमळनेर प्रतिनिधीपूज्य साने गुरूजी यांचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष (१२५ वर्ष) आहे. या काळात त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, याचा आनंद आहे. हे संमेलन खान्देशच्या साहित्यिक वैभवात भर घालणारे ठरेल, […]
मंगळ ग्रह सेवा संस्थेला आंतरराष्ट्रीय सेवाकार्याचा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार…
![]()
मंगळ ग्रह सेवा संस्थेला आंतरराष्ट्रीय सेवाकार्याचा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार… अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर हे देशात दोनच आहेत त्यापैकी अमळनेर येथील मंगळ ग्रह आहे. येथील अध्यक्ष व विश्वस्त मंडळांनी आजतागायत अनेक उपक्रम राबवले आहेत. मंदीराचा आजूबाजूचा परीसर धार्मिक झाला आहे.राज्यातील व राज्याबाहेरील अनेक पर्यटक व भाविक मोठ्या […]
अमळनेरला महिला वारी निघाली शेगांवला….
![]()
अमळनेरला महिला वारी निघाली शेगांवला…. जी.एम.सोनार नगरात उसळली भक्तांची गर्दी…… अमळनेर प्रतिनिधी-गजानन महाराज भक्तासाठी मोठा सोहळा असतो.यानिमित्ताने अमळनेर येथील दादासाहेब जी.एम.सोनार नगर येथे संत गजानन महाराज मंदिरातील महीला वारी शेंगावला निघत असतांना सकाळी महा आरती चा लाभ अनेक महाभक्त व वारीतील महीला भगिनी यांनी घेतला.यावेळी शहरातील व ग्रामीण भागातील भाविकांची अलोट गर्दी उसळली तर हजारो […]
माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा शिक्षक शिक्षकेत यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत होण्या साठी करणार उपोषण
![]()
माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा शिक्षक शिक्षकेत यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत होण्या साठी करणार उपोषण माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब, मा.शिक्षणाधिकारी व म. अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक जळगाव यांना दिले निवेदन जळगांव प्रतिनिधी-दि.26 शासन निर्णय दिनांक 19/12/2023 या शासन परिपत्रकानुसार जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक […]

