“परीक्षा पे चर्चा” उपक्रमामध्ये सहभाग नोंदविणेकरिता कार्यवाही करणेबाबत
![]()

“परीक्षा पे चर्चा” उपक्रमामध्ये सहभाग नोंदविणेकरिता कार्यवाही करणेबाबत
प्रति,
मुख्याध्यापक,
सर्व मान्यता प्राप्त शाळा,
जिल्हा – जळगाव
परीक्षा पे चर्चा यासाठी दरवर्षी प्रमाणे जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक,पालक यांची नोंदणी करून सहभाग नोंदविणेकरिता
मा.सचिव, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे दि.१३.१२.२०२३ व मा.शिक्षण संचालक(प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दि.१९.१२.२०२३ रोजीचे पत्रानुसार रजिस्ट्रेशन करावे.
खालील नमूद लिंक दिनांक १२ डिसेंबर २०२३ पासून सुरू झाली असून
आपल्या विद्यालय/महाविद्यालयातील ६ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचे रजिस्ट्रेशन तात्काळ सूरु करावे.
Visit: https://innovateindia.mygov.in/ppc-2024/
-विभागीय सचिव
एसएससी बोर्ड,
नाशिक

