बातमी
संगीत आणि कल्पकता याचा सुरेख मिलाप..!
![]()
संगीत आणि कल्पकता याचा सुरेख मिलाप..! टाकाऊ वस्तूंपासून स्वरांजली संगीत ग्रुपचे संचालक श्री.किशोर देशपांडे यांनी बनवले संगीतमय रुखवत. अमळनेरच्या किशोर देशपांडे हे संगीत साधनेत आपले आयुष्य घालवत आहेत.त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये संगीताचा लवलेश आढळतो. त्यांच्या घरी गेल्यावर लता मंगेशकर ,मोहम्मद रफी, यांच्या सह विविध सिने कलाकारांचे छायाचित्र दिसतात.त्यांनी स्वतः हातांनी चित्रित केले आहेत.गेल्या आठवड्यात जळगांव येथे […]
शीर्षक – आभाळ फाटलं…!कथा:
![]()
कथा: शीर्षक – आभाळ फाटलं…! त्या भर ऊन्हात…दगडाला घाम फुटला होता.लाही-लाही तापले होते दगड….! ‘ तो’ फोड आल्या हाताने , दगड उचलून धुऱ्यावर टाकता-टाकता , डोळ्या समोर काळा अंधार झाला..! पोटात, दोन-चार दिस झाले अन्नाचा ‘कण ‘नव्हथा…! तिन मुल़…आणि आतापर्यतत्याच्या साउली होउन माघ धावणारी ‘ती’..! तिनं कधीच अथरुंन धरलं होत. जीव तळमळ करत होता, त्याच्या […]
ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांच्या उपस्थितीत,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला वाढदिवस
![]()
ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला वाढदिवस दिव्यांगांना साहित्याचे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते वाटप ठाणे, दि. 9 (जिमा) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी दिव्यांगांच्या रोजगार मेळाव्यास शुभेच्छाही दिल्या. तसेच किसन नगर येथील मुलांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते खाऊ […]
मुख्यमंत्री चषक जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेत इंदिराबाई ललवाणी विद्यालय विजयी तर बी यु एन रायसोनी उपविजयी :-
![]()
मुख्यमंत्री चषक जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेत इंदिराबाई ललवाणी विद्यालय विजयी तर बी यु एन रायसोनी उपविजयी :- जळगाव जिल्हा बाळासाहेबांची शिवसेना व जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशन आयोजित मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री चषक जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या स्पर्धेत जिल्ह्यातील 32 संघांनी सहभाग घेतला होता स्पर्धेचे उदघाटन शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश […]
महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र तामसवाडी येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन
![]()
पारोळा-आज दि. 9 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र तामसवाडी येथे महाआरोग्य शिबिर चे आयोजन करण्यात आले.त्याप्रसंगी तामसवाडी गावचे सरपंच मिना मोरे यांनी अध्यक्षस्थान भूषविले डॉ. चेतन बडगुजर वैद्यकीय अधिकारी यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केलेकार्यक्रम प्रसंगी माजी सरपंच हिरामण राजाराम पाटील , अनिल बाबूलाल पाटील , शिवाजी पाटील […]
आदर्श माध्यमिक विद्यालयात विज्ञान मेळावा संपन्न…
![]()
आदर्श माध्यमिक विद्यालयात विज्ञान मेळावा संपन्न… विद्यार्थांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारला पाहिजे — भारती पाटील कोणत्याही गोष्टीचा तार्किक विचार करणं म्हणजे विज्ञान — संचालक अश्विन पाटील धरणगाव — आदर्श माध्यमिक विद्यालय धरणगाव येथे आयोजित विज्ञान, कला आणि कार्यानुभवाच्या प्रदर्शन संपन्न झाले या प्रदर्शनाला विविध शाळांनी सदिच्छा भेटी देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.या विद्यालयात विद्यार्थ्यांनी कला, कार्यानुभव आणि […]
सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची नवीन कार्यकारिणी बेकायदेशीर !
![]()
सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची नवीन कार्यकारिणी बेकायदेशीर ! संयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे आर डी पाटील आणि मिलिंद पवार यांचा आरोप ! धरणगाव प्रतिनिधी — पी.डी. पाटील सर [ स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे धरणगाव तालुकाध्यक्ष रमेश धुडकु पाटील व त्यांची कार्यकारणी पुर्वीप्रमाणे कायम आहे. यामधे कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दि. ६ फेब्रुवारी, २०२३ रोजी निवडण्यात […]
महिलांच्या विविध आजारांच्या औषध उपचारांसाठी माहेरचा आधार घ्यावा ; न्यायाधीश पी.डी.सुभेदार
माहेर मॕटर्निटी हॉस्पिटलमध्ये सर्वरोग निदान शिबीरात ५० महिलांची मोफत तपासणी
![]()
महिलांच्या विविध आजारांच्या औषधेउपचारांसाठी माहेरचा आधार घ्यावा ; न्यायाधीश पी.डी.सुभेदारमाहेर मॕटर्निटी हॉस्पिटलमध्ये सर्वरोग निदान शिबीरात ५० महिलांची मोफत तपासणी / प्रतिनिधीमाहेर मॕटनिटी हॉस्पिटल व न्युक्लिअस टेस्ट टयुब बेबी सेंटर उदगीरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त समाजसेवावृत्तीने कार्य करणाऱ्या हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.प्राजक्ता नितीन गुडे-गुरूडे यांनी सोमवारी दि.६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ५ यावेळेत महिलांसाठी सर्वरोग निधन मोफत […]
संस्कृत शिष्यवृत्तीसाठी मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव मधील १८ विद्यार्थ्यांची निवड.
![]()
संस्कृत शिष्यवृत्तीसाठी मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव मधील १८ विद्यार्थ्यांची निवड. जळगाव: केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय,नवी दिल्लीतर्फे इ.११वी व १२वीमध्ये संस्कृत विषय घेऊन विशेष गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना संस्कृत शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. शहरातील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयामधील दरवर्षी या शिष्यवृत्तीसाठी अनेक विद्यार्थी पात्र ठरतात. हीच गौरवशाली परंपरा कायम ठेवत या […]
लाड सुवर्णकार समाज अमळनेर तर्फे संत नरहरि महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी.
![]()
लाड सुवर्णकार समाज अमळनेर तर्फे संत नरहरि महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी. अमळनेर प्रतिनिधीअमळनेर,ता.अमळनेर (दि.८/२/२३) येथील लाड सुवर्णकार समाज तर्फे संत नरहरि महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी रमणलाल नागोरे तर अतिथी म्हणून प्रभाकर पवार, दिलीप मुंडके, गोविंद चित्ते, सुरेश विंचुरकर होते.सुरवातीला अध्यक्ष व अतिथींच्या हस्ते नरहरि महाराजांच्या मुर्ति ची पुजा करून […]

