18 Apr, 2026

मुंबई उपनगरातील रस्ते दोन वर्षाच्या आत काँक्रीटकरण करणार- पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

Loading

मुंबई उपनगरातील रस्ते दोन वर्षाच्या आत काँक्रीटकरण करणार : पालकमंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : अंधेरी येथील गोखले पुलाच्या पहिल्या गर्डरसाठी साहित्य पुरविण्यात आले असून, पुलाचे बांधकाम गतीने पूर्ण करा. सततच्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडून नागरिकांना वाहतुकींच्या कोंडींचा सामना करावा लागत आहे, यासाठी तातडीने खड्डे भरण्यात यावेत. नागरिकांना दर्जेदार रस्ते मिळावेत […]

1 min read

जळगांव येथे शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

Loading

शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस जळगाव जिल्ह्यात उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जळगांव येथे शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप प्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख स़जय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, महापौर जयश्री महाजन, युवा सेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी , महानगर प्रमुख शरद तायडे व शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित […]

1 min read

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन संस्था त्रैवार्षिक कार्यकारीणी जाहीर.

Loading

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन संस्था त्रैवार्षिक कार्यकारीणी जाहीर.अमळनेर अबई स्मृती, मुठे गल्ली येथे दि ३० जुलै रोजी संस्थेचे प्रभारी अध्यक्ष श्री बापुसाहेब नगावकर यांचे अध्यक्षेत संपन्न झाली. यात सर्वानुमतेअध्यक्ष प्रा. डॉ. प्रभाकर जगन्नाथ जोशीउपाध्यक्ष डॉ मिलिंद मंगलमूर्ती वैद्यचिटणीस श्री संदीप लक्ष्मीकांत भंडारीश्री सुधाकर राजाराम कुळकर्णीप्रा संदीप सुमंत पालखेविश्वस्त श्री चंद्रकांत शांताराम कुळकर्णीश्री सुरेश अवधूत काळकरकार्यकारी सदस्य […]

1 min read

अमळनेरला गजानन महाराज मंदिरात अधिक मास निमित्ताने पोथी वाचन समाप्ती  व वान दान व अन्नदान कार्यक्रम संपन्न

Loading

मंदिरात भाविकांची अलोट गर्दी अमळनेरला गजानन महाराज मंदिरात अधिक मास निमित्ताने पोथी वाचन समाप्ती व वान दान कार्यक्रम संपन्न मंदिरात भाविकांची अलोट गर्दी अमळनेर प्रतिनिधी अमळनेरला जीएम सोनार नगर येथील गजानन महाराज मंदिरात अधिकमासानिमित्ताने पोथी वाचन पंधरा दिवस निरंतर करत आज समाप्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मंदिरातील सेवेकरी अशोक भावे व नितीन भावे यांना अधिकमास […]

1 min read

श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपतर्फे गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार

Loading

श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपतर्फे गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार अमळनेर-येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन मॉर्निंग ग्रुपतर्फे ग्रुपच्या गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रात बहुमान प्राप्त करणाऱ्या सदस्यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला.अमळनेर शहरातील चोपडा रस्त्यावरील श्री गायत्री माता मंदिरात हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी ग्रुपचे असंख्य महिला व पुरुष बांधव उपस्थित होते.सुरवातीला श्री गायत्री […]

1 min read

सुप्रसिद्ध लेखक व सामाजिक चळवळीतील विचारवंत प्रा शिवाजीराव पाटील लिखित “निर्भंगावली”प्रबोधन नव्या युगाचे या द्विखंडात्मक ग्रंथाचा प्रकाशन सोहळा प्रतिइतिहासकार चंद्रशेखर शिखरे यांच्या हस्ते आज रविवार ३० जुलै रोजी रोटरी हॉल येथे ४ वाजता होणार संपन्न..

Loading

अमळनेर ( )येथील सुप्रसिद्ध लेखक व सामाजिक चळवळीतील विचारवंत प्रा शिवाजीराव पाटील लिखित “निर्भंगावली”प्रबोधन नव्या युगाचे या द्विखंडात्मक ग्रंथाचा प्रकाशन सोहळा प्रतिइतिहासकार चंद्रशेखर शिखरे यांच्या हस्ते रविवार ३० जुलै रोजी रोटरी हॉल येथे ४ वाजता संपन्न होणार आहे.सदर प्रकाशन समारंभास प्रमुख वक्ते लेखक,विचारवंत,संपादक गंगाधर बनबरे , सत्यशोधक वारकरी महासंघाचे अध्यक्ष शास्त्रीय भगवानदास घुगे यांची विशेष […]

1 min read

महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाची राज्यस्तरीय सभा पुणे जिल्ह्यातील दौण्ड येथे संपन्न :-

Loading

महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाची राज्यस्तरीय सभा पुणे जिल्ह्यातील दौण्ड येथे संपन्न :- महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाची राज्य कार्यकारिणी, सर्व जिल्हा अध्यक्ष व सचिव तसेच सर्व युवा जिल्हा अध्यक्ष व सचिव यांची सभा आज पुणे जिल्ह्यातील दौंड येथे महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर (अहमदनगर) यांचे […]

1 min read

आर्मी स्कूलमध्ये ‘शिक्षक-पालक सहविचार सभा’ मोठ्या उत्साहात संपन्न..

Loading

आर्मी स्कूलमध्ये ‘शिक्षक-पालक सहविचार सभा’ मोठ्या उत्साहात संपन्न.. अमळनेर येथील विजय नाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे प्रथम सत्रातील ‘शिक्षक – पालक सहविचार सभा’ मोठ्या उत्साहात संपन्न झाली.सभेचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य पी.एम.कोळी तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पालक प्रकाश पाटील, मीराबाई मराठे, प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, नायब […]

1 min read

मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे डॉ. मनिलाल शिंपी व डॉ.दिनेशभाई ठक्कर यांची स्तुत्य जनसेवा. मुसळधार पावसामुळे स्टेशन परिसरात अडकलेल्या प्रवाशी बांधवांना आणि पाणी साचलेल्या भागात जेवण आणि पाणी वाटप.

Loading

मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे डॉ. मनिलाल शिंपी व डॉ.दिनेशभाई ठक्कर यांची स्तुत्य जनसेवा. मुसळधार पावसामुळे स्टेशन परिसरात अडकलेल्या प्रवाशी बांधवांना आणि पाणी साचलेल्या भागात जेवण आणि पाणी वाटप. ठाणे, कल्याण (प्रतिनिधी) मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून,डॉ. मनिलाल शिंपी यांचा सहकार्याने व स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ . दिनेश भाई ठक्कर, हे कल्याण स्टेशनवर जोरदार […]

1 min read

शारदा माध्यमिक विद्यालयात हिंदी राजभाषा परीक्षा उत्साहात…

Loading

शारदा माध्यमिक विद्यालयात हिंदी राजभाषा परीक्षा उत्साहात……..अमळनेर तालुक्यात विविध गुणवत्तापूर्ण कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणारी शाळा असा उल्लेख होतो अशा शाळेत हिंदी विषयावर परीक्षा संपन्न. ह्या परीक्षेसाठी 222 विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांनी हिंदी विषयाचा अभ्यास करून हि परीक्षा दि. 26/7/2023 हया दिवशी दिली. हिंदी अध्यापक एम. आर. तडवी यांनी दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थी आनंदाने, तणावरहित […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?