शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन संस्था त्रैवार्षिक कार्यकारीणी जाहीर.
![]()
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन संस्था त्रैवार्षिक कार्यकारीणी जाहीर.
अमळनेर अबई स्मृती, मुठे गल्ली येथे दि ३० जुलै रोजी संस्थेचे प्रभारी अध्यक्ष श्री बापुसाहेब नगावकर यांचे अध्यक्षेत संपन्न झाली. यात सर्वानुमते
अध्यक्ष प्रा. डॉ. प्रभाकर जगन्नाथ जोशी
उपाध्यक्ष डॉ मिलिंद मंगलमूर्ती वैद्य
चिटणीस श्री संदीप लक्ष्मीकांत भंडारी
श्री सुधाकर राजाराम कुळकर्णी
प्रा संदीप सुमंत पालखे
विश्वस्त श्री चंद्रकांत शांताराम कुळकर्णी
श्री सुरेश अवधूत काळकर
कार्यकारी सदस्य श्री गिरीश विश्र्वनाथ कुळकर्णी
श्री प्रसाद प्रभाकर जोशी
श्री घनश्याम बाळकृष्ण शुक्ल
श्री महेश सदाशिव कुळकर्णी
श्री पंकज सुरेश मांडे
श्री रविंद्र वासुदेव उपासनी.
निवड करण्यात आली. सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.सभेस बहुसंख्येने सभासद उपस्थित होते.


