1 min read

जळगांव येथे शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

Loading

शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस जळगाव जिल्ह्यात उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जळगांव येथे शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप प्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख स़जय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, महापौर जयश्री महाजन, युवा सेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी , महानगर प्रमुख शरद तायडे व शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *