बातमी
सांगली येथे महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाच्या 50 व्या सुवर्ण महोत्सवी राज्य अधिवेशनास उपस्थित राहावे-आर.डी.बोरसे
![]()
सांगली येथे महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाच्या 50 व्या सुवर्ण महोत्सवी राज्य अधिवेशनाची तयारी सुरू आहे. या अधिवेशनात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होईल. त्यात जास्तीत जास्त शिक्षकेतर बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री आर डी बोरसे कार्याध्यक्ष श्री विजय पवार जिल्हा सचिव श्री योगेश भोईटे यांनी केले आहे.सांगली येथील कर्नाळा रोड […]
राजेंद्र वाघ यांना आंतरराष्ट्रीय एज्युकेशन पुरस्कार जाहीर…
![]()
राजेंद्र वाघ यांना आंतरराष्ट्रीय एज्युकेशन पुरस्कार जाहीर… धरणगाव : शिक्षण क्षेत्रात प्रतिष्ठेचा आणि मानाचा समजला जाणारा सन्मान हा या वर्षी धरणगाव येथील रहिवाशी राजेंद्र वाघ यांना जाहीर झाला आहे.ग्लोबल एज्युकेशन नवी दिल्ली यांच्याकडून देशभरातून विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींकडून इंटरनॅशनल एज्युकेशन अवॉर्डसाठी नामांकन म्हणून अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी राजेंद्र जगन्नाथ वाघ यांनी त्यांचा ‘शैक्षणिक […]
साने गुरुजी विद्यालयात चालता बोलता ची धमाल
![]()
साने गुरुजी विद्यालयात चालता बोलता ची धमाल साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय अमळनेर येथे गणिती चालता बोलता कार्यक्रमाने गणित दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सचिव संदीप घोरपडे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक सुनील पाटील उपस्थित होते. गणिती चालता बोलता कार्यक्रमाचे आयोजन गणित शिक्षक डी ए धनगर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. सदर प्रसंगी प्रत्येक […]
उद्या जळगाव येथे समता शिक्षक परिषदेचा गुणवंत शिक्षक व सत्यशोधक पुरस्कार वितरण सोहळा
![]()
👉प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस व शिक्षण विभागातील मान्यवरांची उपस्थिती…………………………………………. ✒️उद्या जळगाव येथे समता शिक्षक परिषदेचा गुणवंत शिक्षक व सत्यशोधक पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद प्रतिवर्षी 28 नोव्हेंबर क्रांतीसुर्य तात्यासाहेब ज्योतीराव फुले स्मृतिदिवस प्रित्यर्थ जिल्ह्यातील गुणवंत व उपक्रमशील शिक्षकांना पुरस्कार जाहीर करीत असते. यावर्षी जिल्हास्तरीय 28 गुणवंत शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला असून […]
उज्जैनकर फाउंडेशन तर्फे लोकनियुक्त सरपंच डॉ.बी.सी.महाजन यांचा सत्कार
![]()
उज्जैनकर फाउंडेशन तर्फे लोकनियुक्त सरपंच डॉ.बी.सी.महाजन यांचा सत्कार नुकत्याच संपन्न झालेल्या कु-हा- काकोडा ग्रामपंचायतिच्या निवडणुकीमध्ये लोकनियुक्त सरपंच पदी डॉ. बी. सी. महाजन विजयी झाल्याबद्दल त्यांचा फाउंडेशनच्या वतीने नुकताच कु-हा- काकोडा येथे त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला याप्रसंगी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी डॉ. महाजन यांचा शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार केला […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे साने गुरुजी जयंती साजरी.
![]()
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे साने गुरुजी जयंती साजरी. साने गुरुजींचे जीवन प्रेरणादायी व संस्कारक्षम – एस.व्ही.आढावे. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – २४ डिसेंबर, २०२२ शनिवार रोजी सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे साने गुरुजी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे […]
बाभुळगाव येथे गटविकास अधिकार सुशांत आप्पा पाटील यांच्या उपस्थिती पालक मेळावा संपन्न
![]()
बाभुळगाव येथे गटविकास अधिकार सुशांत आप्पा पाटील यांच्या उपस्थिती पालक मेळावा संपन्न धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगाव :- तालुक्यातील बाभूळगाव येथे काल गट विकास अधिकारी सुशांत आप्पा पाटील यांनी गावाला भेट दिली. या प्रसंगी गावात सुरू असलेले घरकुल योज ना तसेच गावातील विकास कामे, तसेच ग्रामस्थांच्या समस्या इतर बाबींचा आढावा घेऊन ग्रामस्थांच्या अडचणी, समस्या […]
नागपूर येथील पोलीस पाटील संघटनेच्या मोर्चास आमदार आमशा पाडवी, भेट देऊन मागण्या लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन,,,
![]()
नागपूर येथील पोलीस पाटील संघटनेच्या मोर्चास आमदार आमशा पाडवी, भेट देऊन मागण्या लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन,,, महाराष्ट्र राज्यपोलीस पाटील गाव कामगार संघटनेचे नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर,संघातर्फे संघटनेचे राज्याध्यक्षबाळासाहेब शिंदे संस्थापक अध्यक्ष भिकाजीराव पाटील यांचे नेतृत्वात महाराष्ट्र,भरातील पोलीस पाटील संघटनेचा भव्य मोर्चाचे आयोजन नागपूर येथेकरण्यात आले होते नागपूर येथील पटवर्धन स्टेडियम मोर्चाचे रॅली काढण्यात येऊन मोर्चा […]
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात साने गुरुजी जयंती निमित्ताने अभिवादन…
![]()
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात साने गुरुजी जयंती निमित्ताने अभिवादन… अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात साने गुरुजी यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले..यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे ,उपाध्यक्ष प्रा. डॉ माधुरी भांडारकर, चिटणीस प्रकाश वाघ, संयुक्त चिटणीस सुमित धाडकर, विश्वस्त बापू नगांवकर, संचालक भीमराव जाधव ,पी एन भादलीकर व […]

