बातमी
धरणगाव येथील सावित्रीबाई फुले चौक येथे ज्ञानज्योतीला अभिवादन !….
![]()
धरणगाव येथील सावित्रीबाई फुले चौक येथे ज्ञानज्योतीला अभिवादन !…. महिला मुक्ती दिन व बालिका दिन उत्साहात साजरा !नन….. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – ३ जानेवारी विद्येची देवता आई सावित्रीमाई फुले यांची जयंती निमित्त सावित्रीबाई फुले चौकामध्ये जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष पुष्पाताई महाजन, उषाताई वाघ, सुरेखा ताई महाजन, कल्पनाताई महाजन, […]
महाराष्ट्र राज्य विद्युत अधिकारी व कर्मचारी यांचा विविध मागण्यासाठी संप
![]()
✊✊✊✊✊✊✊✊✊संप… संप.. संप… महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अधिकारी,अभियंता संघर्ष समिती जळगाव परिमंडळ जळगाव परिमंडळातील जळगाव, धुळे, नंदुरबार मंडळातील सर्व अभियंता, अधिकारी व कर्मचारी यांनी,महाराष्ट्राच्या वीज उद्योगाचे खाजगीकरण धोरणाविरुद्ध व जनतेच्या मालकीचा वीज उद्योग वाचविण्या करिता वीज कंपनीतील कर्मचारी,अधिकारी, अभियंते यांच्या सर्व संघटनांची संघर्ष समितीने पुकारलेल्या *दिनांक ४, ५ व ६ जानेवारी २०२३ रोजी च्या ७२ […]
पुस्तक प्रेमी – आदर्श गटशिक्षणाधिकारी रविकिरण बिऱ्हाडे यांची मुंबई येथे शिक्षण उपनिरीक्षक पदोन्नती !…
![]()
पुस्तक प्रेमी – आदर्श गटशिक्षणाधिकारी रविकिरण बिऱ्हाडे यांची मुंबई येथे शिक्षण उपनिरीक्षक पदोन्नती !… श्री.बिऱ्हाडे यांचा धरणगांव येथील सामाजिक संघटनांकडून शाल – पुष्पगुच्छ – ग्रंथ देऊन निरोप !.. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – धरणगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रवीकिरण बिऱ्हाडे यांची मुंबई येथे शिक्षण उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली. आज त्यांना बी आर सी […]
ब्राह्मणे ग्रामपंचायत बिनविरोध सरपंच व उपसरपंच पदग्रहण सोहळा संपन्न
![]()
ब्राह्मणे ग्रामपंचायत बिनविरोध सरपंच व उपसरपंच पदग्रहण सोहळा प्रतिभा जगदीश सनेर सरपंच व विजय लोटन पाटील उपसरपंच पदी आज विराजमान झाले कुठल्याही निवडणुका म्हटल्या तर स्पर्धा, चढाओढ, फितुरी, हमरा तुमरी, मारामाऱ्या, भांडण तंटे, पैशाचा गैरवापर, आज हे चित्र सर्रास दिसते त्यातून विकासाला खीळ बसते या सर्व गोष्टी बाजूला सारून अमळनेर तालुक्यात आपला एक वेगळा ठसा […]
चामुण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे सावित्रीमाई फुले जयंती साजरी
![]()
आज दिनांक 3/1/2023 रोजी भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती चामुण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे साजरी करण्यात आली.ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर यांचे हस्ते करण्यात आले.तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची माहिती […]
जातीच्या लोकांनी फक्त जयंती साजरी करावी असे काही नसतं माता सावित्रीमाई बहुजनांच्या माता आहेत….
_महाराष्ट्र भूषन लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड
![]()
जातीच्या लोकांनी फक्त जयंती साजरी करावी असे काही नसतं माता सावित्रीमाई बहुजनांच्या माता आहेत…._महाराष्ट्र भूषन लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमीत्त डॅा. गडगे हॅास्पिटल व साई एशियन नोबेल हॅास्पीटलच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबीर संपन्ननागापुर- क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयॅतीनिमीत्त डॅा. गडगे हॅास्पिटल व साई एशियन नोबेल हॅास्पीटलच्या वतीने मोफत सर्व […]
माणुसकी समुहातर्फे ‘क्रांतीज्योती’ सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
![]()
माणुसकी समुहातर्फे ‘क्रांतीज्योती’ सावित्रीबाई फुले याची जयंती साजरी बोधी व सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करन्यात आली समाजसेवीका सौ.पुजा सुमित पंडित यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत सावित्रीबाई च्या जीवनावर प्रकाश टाकला त्या म्हनाल्या कि.पुरुषी मानसिकतेवरचा हा प्रहार तो पण त्या काळात सन १८४८ मध्ये केलेला.स्त्री […]
पंडीत जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 192वी जयंती उत्साहात साजरी…
![]()
पं. ज. ने. समाजकार्य महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 192वी जयंती उत्साहात साजरी… अमळनेर – दिनांक 3 जानेवारी 2023,पं. ज. ने. समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाविद्यालयातील वरिष्ठ प्रा. डॉ. श्वेता वैद्य या उपस्थित होत्या. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. […]
स्वराज्य पेजवर व चॅनल वर क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन..
![]()
स्वराज्य पेजवर व चॅनल वर क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन बीड येथून आदरणीय ऍडव्होकेट हेमाजी पिंपळे मॅडम सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त यांनी एकपात्री नाटक सादर केला व प्रा.बी.जी.गायकवाड सर संभाजीनगर यांनी सावित्रीबाई जोतीराव फुले यांची प्राथमिक माहितीभारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्याविषयी सविस्तर माहिती दिली.स्वराज्य […]
चलो चाकूर
![]()
चलो चाकूर मराठी पत्रकार परिषदेचा तालुका अध्यक्ष मेळावा आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार आणि वसंत काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा फेब्रुवारीमध्ये लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे होत आहे.. पुरस्कार वितरण सोहळे जाणीवपूर्वक ग्रामीण भागात घेतले जातात.. पाटण, पालघर, वडवणी, गंगाखेड आदि ठिकाणी यापुर्वी हे सोहळे झाले आहेत.. यावर्षी चाकूर तालुका […]

