1 min read

महाराष्ट्र राज्य विद्युत अधिकारी व कर्मचारी यांचा विविध मागण्यासाठी संप

Loading

✊✊✊✊✊✊✊✊✊
संप… संप.. संप…

महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अधिकारी,अभियंता संघर्ष समिती जळगाव परिमंडळ


जळगाव परिमंडळातील जळगाव, धुळे, नंदुरबार मंडळातील सर्व अभियंता, अधिकारी व कर्मचारी यांनी,महाराष्ट्राच्या वीज उद्योगाचे खाजगीकरण धोरणाविरुद्ध व जनतेच्या मालकीचा वीज उद्योग वाचविण्या करिता वीज कंपनीतील कर्मचारी,अधिकारी, अभियंते यांच्या सर्व संघटनांची संघर्ष समितीने पुकारलेल्या *दिनांक ४, ५ व ६ जानेवारी २०२३ रोजी च्या ७२ तासाच्या संपाच्या यशस्वी करिता अमळनेर येथील मनोज पवार, प्रशांत ठाकरे, पि. वाय. पाटील,किशोर सुर्वे ,

प्रफुल्ल पाटील, सुर्यवंशी, प्रविण पाटील, भालेराव, धनगर सह मोठय़ा संख्येने पदाधिकारी व सभासद सहभागी झालेले होते 🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *