1 min read

धरणगाव येथील सावित्रीबाई फुले चौक येथे ज्ञानज्योतीला अभिवादन !….

Loading

धरणगाव येथील सावित्रीबाई फुले चौक येथे ज्ञानज्योतीला अभिवादन !….

महिला मुक्ती दिन व बालिका दिन उत्साहात साजरा !नन…..

धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर

धरणगांव – ३ जानेवारी विद्येची देवता आई सावित्रीमाई फुले यांची जयंती निमित्त सावित्रीबाई फुले चौकामध्ये जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष पुष्पाताई महाजन, उषाताई वाघ, सुरेखा ताई महाजन, कल्पनाताई महाजन, अंगणवाडी सेविका कल्पनाताई महाजन, संगीताताई, मिराताई, छबाताई, हर्षदाताई, आशाताई, मंगलताई, मालूताई, भिकुताई, रंजनाताई, सावित्रीबाई फुले चौकामधील महिला मंडळ हस्ते स्मारकाचे प्रतिमा पूजन करण्यात आले.
कार्यक्रमात त्याप्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा दादा महाजन, उपाध्यक्ष निंबाजी माळी, सचिव गोपाल माळी, सहसचिव डिगंबर माळी, विश्वस्त विजय महाजन, ओबीसी भाजपा जिल्हाध्यक्ष संजय महाजन, लोकसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबरावजी वाघ, महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष मनोज महाजन, नगरसेवक कैलास माळी सर, विलास महाजन,शितल अकॅडमीचे संचालक शशिकांत महाजन भीमराज महाजन धनराज महाजन, संजय महाजन, नारायण महाजन, सुनील वाघ, आबा महाजन, जिभाऊ माळी, कांतीलाल माळी, पुरुषोत्तम आप्पा, लीलाधर माळी, अण्णा महाजन, सजावटीसाठी जनार्दन भाऊ यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक सूत्रसंचालन माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही टी माळी सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *