बातमी
कळमसरेत उद्या मरीआईचा यात्रोत्सव
![]()
कळमसरेत उद्या मरीआईचा यात्रोत्सव अमळनेर प्रतिनिधी कळमसरे येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही मरिआईचा यात्रोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात होत आहे.यावर्षी प्रथमच दोन दिवस(10 जाने व 11 जाने.) यात्रोत्सव होणार असल्याचेही आयोजकांनी कळविले आहे.कळमसरे येथे गेल्या सहा ते सात वर्षापासून मरिआईचा यात्रेस प्रारंभ झाला आहे.येथील हेमंत उखा व्हलर या नवख्या भक्ताने स्वयंपूर्तीने तसेच गावातील ग्रामस्थांच्या मदतीने हि यात्रा भरावयास सुरुवात […]
वळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रामनाथ पाटील यांची बिनविरोध निवड!
![]()
वळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रामनाथ पाटील यांची बिनविरोध निवड! ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी) ::भिवंडी तालुक्यातील सर्व गुण संपन्न असलेल्या वळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.राजूबाई बाळकृष्ण नाईक यांना दिलेला कार्यकाल संपल्यानंतर त्यांनी सह खुशीने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी अध्यासी अधिकारी तथा सरपंच सौ. योगिता नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेविका कु. श्वेता कृष्णा पाटील यांच्या […]
फातिमाबी शेख यांच्या जयंतीनिमित्त धरणगाव शहरात भारतातील पहिली ऐतिहासिक रॅली संपन्न!…
![]()
फातिमाबी शेख यांच्या जयंतीनिमित्त धरणगाव शहरात भारतातील पहिली ऐतिहासिक रॅली संपन्न!… सत्यशोधक विचारमंचच्या वतीने धरणगाव शहरात रक्त तपासणी शिबिर प्रबोधन रॅली उत्साहात!…. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – सत्यशोधक विचार मंच धरणगाव च्या वतीने ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, ९ जानेवारी फातिमाबी शेख व १२ जानेवारी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जयंती चे औचित्य साधून […]
राष्ट्रीय दीपस्तंभ” या राष्ट्रीय पुरस्काराने समाजसेवक शेख रफिक शफीयोद्दिन हे सन्मानित …
![]()
“राष्ट्रीय दीपस्तंभ” या राष्ट्रीय पुरस्काराने समाजसेवक शेख रफिक शफीयोद्दिन हे सन्मानित … औरंगाबाद. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, नाशिक या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिनाचेे औचित्य साधून शनिवार दि. 7 जानेवारी रोजी राष्ट्रीय पत्रकार मेळावा व दीपस्तंभ राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ नाशिकच्या मुं.श. औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय शालिमार, नाशिक येथे मोठ्या […]
अमळनेरात पत्रकार दिन उत्साहात साजरा
![]()
अमळनेरात पत्रकार दिन उत्साहात साजरा अमळनेर ६ जानेवारी येथे मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार पर भावनाच्या नियोजित जागेवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या पत्रकार दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे अमळनेर मधील पत्रकारांच्या दोघेही संघटना म्हणजे अमळनेर शहर पत्रकार संघ व महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी एकत्र आलेले होते. यावेळी सुरुवातीला संजय पाटील यांनी प्रास्ताविकात बाळशास्त्री जांभेकर यांच्या […]
अमळनेरला जागतिक पारायण दिवस व महिलावारीची सांगता उत्साहात
![]()
अमळनेरला जागतिक पारायण दिवस व महिलावारीची सांगता उत्साहात अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील दादासाहेब सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात जागतिक पारायण दिनानिमित्ताने महिला वारी प्रमुख सौ ज्योती पवार यांच्यासहित महिलांनी गजानन विजय ग्रंथाचे 21 अध्यायांचे वाचन सकाळी केले.महिला वारीमध्ये ज्यांनी सेवा दिली होती अशा गजानन महाराज परीवारातील बंधू,भगिनींचा गजानन सेवा संस्थानचे अध्यक्ष प्रा. आर.बी […]
ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या सोबत शैक्षणिक काम करणाऱ्या सहकारी शिक्षिका भारतातील मुस्लिम समाजातील प्रथम आद्य शिक्षिका क्रांतिज्योती फातीमाबी शेख यांना जयंती निमित्त कोटी कोटी वंदन !…
![]()
📙….९ जानेवारी…📙 ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या सोबत शैक्षणिक काम करणाऱ्या सहकारी शिक्षिका …… भारतातील मुस्लिम समाजातील प्रथम आद्य शिक्षिका….. क्रांतिज्योती फातीमाबी शेख यांना जयंती निमित्त कोटी कोटी वंदन !….. 👏👏🪔🪔🌸🌸 महाराष्ट्रातील कुठल्याही एका विद्यापीठाला फातिमाबी शेख यांचे नाव दिले गेले पाहिजे व त्यांच्या नावाने स्रीयांच्यासाठी शैक्षणिक योजना सुरू केली जावी. भारतातील पहिल्या मुख्याध्यापक व शिक्षिका […]
खान्देश पुणे एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी-डॉ रवींद्र भोळे
![]()
उरुळी कांचन पुणे: जळगाव/भुसावळ ते पुणे special रेलवेची ( रेल्वे)-(खान्देश Express)जळगाव जिल्ह्यातील नागरीकांची कीत्येक वर्षांची मागणी असून खान्देश ते पुणे एक्सप्रेस अजूनही सुरु झालेली नाही . दररोज लोक आपला जीव मुठीत घेऊन खासगी ट्रॅव्हल्स ने प्रवास करतात . त्या साठी खान्देश पुणे एक्स्प्रेस सुरू करावी अशी मागणी जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे यांनी पत्राद्वारे […]
राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान ःएकनाथराव मुख्यमंत्री
![]()
राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान ः मुख्यमंत्री चौथा स्तंभ राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे सन्मानित !मुंबई ,ठाणे: (मनिलाल शिंपी)पत्रकारांचे काम केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आज पत्रकार दिनानिमित्त मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान […]
माऊलीचा नृत्याचा लायन्स एक्सगजरपोत प्रथम क्रमांक
![]()
माऊलीचा नृत्याचा लायन्स एक्सगजरपोत प्रथम क्रमांक अमळनेर (प्रतिनिधी):-येथील खा शि मंडळ संचलित कै.र.सा.पाटील शाळेतील विद्यार्थ्यांनी लायन्स एक्स्पोत माऊलीचा गजर या गीतावर समूह नृत्य सादर केले.चिमुकल्यांनी उत्कृष्ट नृत्य सादर केल्याने त्यांना प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.नृत्यात कृतिका वाडेकर,प्रांजल पाटील,किंजल मराठे,नेहल माळी, भाग्यश्री पाटील,हिरकणी पाटील,सानिया पिंजारी, चेतश्री वाडेकर,श्रद्धा महाजन,श्रावणी साळुंखे,रोशनी शिंगाने,रोशनी पाटील, वैष्णवी पाटील,पूर्वी पाटील,दक्षता महाजन,दिशा पाटील,यश पाटील,हर्ष […]

